For म्हणजे काय? For  meaning in marathi | indian dictionary

For म्हणजे काय? For  meaning in marathi – आज आपण For  या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी synonyms शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द anatomy व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of For  in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

For meaning in Marathi

For म्हणजे

  • त्यासाठी 
  • त्या करिता साठी
  •  त्यासाठी
  •  कारण 
  • करिता

हा इंग्लिश शब्द काही बाकी जोडण्यासाठी उपयोग केला जातो म्हणजेच याकरिता आम्ही ते काम केले किंवा चहासाठी ही जोडणारी वाक्य आहेत मराठीमध्ये च्या साठी चहा करिता कारण ही जोडणारी वाक्य आहेत किंवा काही वाक्य पूर्ण करण्यासाठी वापरतात.

For what meaning in Marathi

For what काय करण्यासाठी किंवा कोणत्या कारणासाठी हा शब्द इंग्लिश मध्ये वापरला जातो याचा मराठी मध्ये अर्थ काय करण्यासाठी किंवा कोणत्या कारणासाठी हा होतो.

For in Marathi example

१ तुम्ही कोणत्या कारणासाठी तिथे गेला होता तुम्ही तिथे गेलेले हे त्या लोकांना आवडलेले नाही त्यांनी तुम्ही आल्याबद्दल राग व्यक्त केला तुम्ही तिथे पुन्हा जाऊ नका.

1 For what reason did you go there? Those people don’t like that you went there. They are angry that you came. Don’t go there again.

२. तुम्ही अभ्यास करा कोणत्याही कारणासाठी अभ्यास टाळू नका अभ्यास करणे हे गरजेचे आहे अभ्यास केल्यानेच प्रगती होईल.

३. तुम्हाला योग्य बक्षीस मिळेल त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील तुम्ही जर कष्ट केले तर तुमचा पहिला नंबर येईल व तुम्हाला बक्षीस मिळेल.

3. You have to work hard for you to get the right reward. If you work hard, your first number will come and you will get the reward.

४. काही लोकांना व्यर्थ बडबड करण्याची सवय असते त्यासाठी तुम्ही तुमचे कान शाबू ठेवा कारण लोकांचे बडबड ऐकून तुमची कान दुखतील अशा लोकांपासून लांब रहा.

4. Some people have a habit of idle chatter so keep your ears clean as you should stay away from people whose chatter will hurt your ears.

५. तुम्हाला आरोग्य पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला व्यायाम करावा लागेल नियमित व्यायाम केल्याने आरोग्य चांगले राहील.

5. If you want to be healthy, you have to exercise. Regular exercise will keep you healthy.

६. त्याला काल पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले त्या कारणासाठी जे त्यांनी केलेच नव्हते.

6. He was taken to the police station yesterday for reasons which he did not do.

For synonyms

  • inasmuch as.
  • since.
  • as.
  • considering.
  • being.

Read this meaning for your knowledge

Leave a Comment