Enoughम्हणजे काय? Enough meaning in marath | indian dictionary

Enoughम्हणजे काय? Enough meaning in marathi – आज आपण Enough या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Enough In marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Enough meaning in Marathi

Enough म्हणजे

  • पुष्कळ
  •  पुरेसा
  •  गरजे एवढा 
  • लागेल एवढा

जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्याला हवे असते किंवा आपल्याला ती वापरत आणण्यासाठी आपण त्याचा उपयोग करत असतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला पुरेशी असते किंवा त्याच्यावरती आपलं काम भागत असेल तेव्हा आपण हा शब्द पुरेसा किंवा लागेल एवढा पुष्कळ आहे असे म्हणतो तेव्हा या शब्दासाठी इंग्लिश मध्ये enough  हा शब्द वापरला जातो .

म्हणजे हे पैसे मला पुरेशी आहेत म्हणजेच हे पैसे माझे काम भागेल किंवा या पैशांमध्ये मी माझ्या घरी च्या वस्तू घेऊ शकेल किंवा जी गोष्ट घ्यायची आहे ती मी विकत घेऊ शकेल म्हणजेच ही एवढे पैसे मला पुष्कळ आहेत पुष्कळ हा शब्दच म्हणजे हा इंग्लिश मध्ये वापरला जातो.

Enough in Marathi उदाहरणे

१. रवीने मला पाच हजार रुपये दिले होते ते मला पुरेशी आहेत मी याच्यामध्ये माझे घरच्या किराणा म** आणि व राहिलेल्या पैशांमध्ये मी माझ्या आवडीचे काही वस्तू विकत घेईन हे पाच हजार रुपये दिल्याबद्दल मी रवीचे खूप आभारी आहे.

1. Ravi gave me 5000 rupees which is enough for me I will buy groceries for my house and with the remaining money I will buy some things of my choice I am very thankful to Ravi for giving 5000 rupees.

२. आम्ही धन्याची दोन पोती घेतली ही वर्षभर आम्हाला जातील हे धान्य आम्हाला पूर्वीचे आहे आमचे तीन लोकांचं कुटुंब असून हे धान्य आम्हाला एक वर्ष तरी आरामशीर जाईल.

We took two sacks of Dhanya which will last us for the whole year. We have a family of three and this grain will last us enough for at least one year.

३. काय म्हणते माणसांना कितीही पैसे दिले तरी त्यांना ते पुरेशी नसतात त्यांना अनेक पैसे हवे असतात त्यांना पैशाची हाऊ सुटलेली असते त्यामुळे ते वाईट कृत्य करत असतात व वाईट कुट्यात गुंतलेली असतात.

3. What it says is that no matter how much money is given to people, it is not enough.

४. मनोहर लहान त्याचे कंपनीमध्ये दहा हजार रुपये पगार मिळतो हा त्याच्यासाठी पुरेसा नाही कारण त्याचे दहा जणांची कुटुंब असून दहा हजारांमध्ये घर चालवणे शक्य नाही.

4. Manohar Lahan his salary of ten thousand rupees in the company is not enough for him because he has a family of ten people and it is not possible to run a house on ten thousand.

५. हा रस्ता पाच वर्षे झाला तसाच आहे याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही यावरून तुमच्या लक्षात येईल की सरकारचा कारभार कसा आहे ही कारणे पुष्कळ आहेत की सरकार कसे काम करते.

5. The fact that this road has been the same for five years and the work is enough not done, you can see that there are many reasons for how the government works.

६. त्याच्याजवळ पुष्कळ पैसे नव्हते त्यामुळे त्यांनी गाडी बंगला व चेनीच्या वस्तू विकत घेतल्या याचा त्याच्या वडिलांना राग आला वडिलांनी रागाच्या भरात त्याच्या कानशिलात लगावली.

6. He had a enough money, so he bought a car, a bungalow and Cheney’s things, his father got angry and punched him in the ear in anger.

७. तुम्ही कितीही काम करा तुमच्या मालकाला ते पुरेशी नाही तुम्ही खूप काम करावे व त्याच्यासाठी खूप पैसे कमवून द्यावे ही त्याची अपेक्षा असते त्यामुळे ते तुम्हाला सतत रागवत असतो व बोलत असतो.

7. No matter how much you work, it’s not enough for your boss, he expects you to work hard and make a lot of money for him, so he’s constantly nagging and talking to you.

८. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तुम्ही किती अभ्यास करत आहे तू कमीच पडत जातो कितीही अभ्यास केला तरी तो पुरेसा नसतो त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास करणे हाच एक पर्याय आहे.

8. When studying for a competitive exam how much you study you fall short no matter how much you study it is not enough so one option is to study as much as possible.

Enough SIMILAR RELATED

  •  ample 
  •  competent
  • adequacy 
  • Sufficient
  • Abundant
  • A passable
  • The necessary
  •  comfortable 
  •  ample 

Read this meaning for your knowledge

Leave a Comment