Advantage म्हणजे काय? Advantage meaning in marathi | indian dictionary

Advantage म्हणजे काय? Advantage meaning in marathi – आज आपण Advantage या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Advantage in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Advantage meaning in Marathi

Advantage म्हणजे काय

फायदा 

नफा 

लाभ

Advantage noun

फायदा होणारे, सोय असलेले

Advantage verb

आघाडी असणे, फायदा घेणे

Explanation of advantage in Marathi

एखादा गोष्टीमुळे झालेला फायदा किंवा त्यावेळी बदललेले परिस्थिती हे त्याला अनुकूल व चांगलाच तिथे ठेवते यालाच आपण एक फायदा किंवा advantage असे म्हणू शकतो.

उदाहरणे

१ त्याला चित्रकलेचा क्लास लावल्यामुळे त्याला त्याच्यामध्ये खूप फायदा झाला.

1 He was given a painting class which advantaged him greatly.

२. सर्वच गोष्टींमध्ये तो आघाडीवर आहे.

2. He is at the forefront of everything.

३. ह्यावर्षी त्याला त्याच्या दुकानांमध्ये चांगला प्रकारे नफा मिळाला.

3. This year he made good profit in his shops.

४. मंदिरात त्याला प्रसादाचा लाभ झाला.

4. Sawant in the temple got the advantage of Prasad.

५. स्पर्धेमध्ये भाग घेतलेला विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून त्यांना त्याचा चांगला फायदा झाला.

5. The students who participated in the competition advantaged greatly by getting scholarships.

६. संगणकातील डेटा बस असलेला कंपन्यांचा फायदा होतो.

6. Companies advantage from having a data bus in computers.

७. इंटरनेट असलेला कंपनीला अनेक ग्राहक एक जोडलेले असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा होतो.

7. A company with Internet advantages because many customers are connected to it.

८. सरकारी शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना  चांगल्या शिक्षणासाठी फायदा होतो.

8. Students enrolled in government schools advantage for better education.

९. तो मुलगा घरी बसल्यामुळे सर्व मुले त्याचा फायदा घेत असत.

9. As that boy sat at home, all the boys used to take advantage of him.

१०. आई-वडिलांच्या कष्टाचे जाणीव नसलेला मुलांनी त्यांच्या कष्टाचा फायदा घेतला.

10. Children who are not aware of the hard work of their parents took advantage of their hard work.

११. चांगल्या गुणांनी प्रथम क्रमांकावर ती आघाडीवर आहे.

11. She is leading in the first rank with good marks.

१२. तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये ती सध्या आघाडीवर आहे.

12. She is currently leading in the taluka level competition.

१३. राखी पौर्णिमे निमित्त विकलेला राख्यांमध्ये तिला भरपूर नफा झाला.

13. She made a lot of profit from the rakhis sold on the occasion of Rakhi Poornima.

१४. कोरोना काळात मेडिकल वाल्यांचा चांगला फायदा झाला.

14. Medical people benefited a lot during Corona period.

Advantage Similar Words 

  •   domination.
  •  ascendancies 
  •  allowance 
  •  ascendancies
  •  concession

Read this meanings that help you

Leave a Comment