Accessories म्हणजे काय? Accessories meaning in marathi | indian dictionary

Accessories म्हणजे काय? Accessories meaning in marathi – आज आपण Accessories या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Accessories in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Accessories meaning in Marathi

Accessories म्हणजे काय

  • घटक 
  • भागीदार
  •  सहकारी 
  • राखीव 
  • पुढील 
  • अतिरिक्त
  • उपकरणे

Explanation of accessories in Marathi

Accessoriesम्हणजे एखाद्या कार्यामध्ये असणारे सहकार्य किंवा एखाद्याला आपण एखाद्या गोष्टींमध्ये राखीव म्हणून ठेवतो तसेच सहयोगी असे म्हणता येईल.

गाडीची सुट्टी बाकी इतर भाग त्याला उपकरणे असे म्हणतात उपकरणे हा एक या शब्दाचा दुसरा मुख्य अर्थ आहे.

Accessories noun

उपकरणे, घटक, पुढील,

Meaning of accessories in Marathi उदाहरणे

१. ती तिच्या मैत्रिणी सोबत सहयोगी म्हणून काम करत होती. त्यामुळे त्यांन तिला उपकरणे भेट दिली

1. She was working as an associate with her friend.thats he gift accessories.

२. त्याने सर्व घटक एकत्र करून एक प्रकल्प तयार केला आणि उपकरणे तयार केली.

2. He combined all the elements to create a project and make accessories.

३. सहकारी पतसंस्थेमध्ये तो एक भागीदार म्हणून कार्यरत होता.

3. He was working as a accessories in a cooperative credit institution.

४. एक सहकारी कर्मचारी म्हणून तो बँकेमध्ये वेतनावर काम करत होता.

4. He was working as a salaried employee in a bank.

५. कबड्डी खेळामध्ये दोन मुले राखीव म्हणून ठेवतात.

5. Two boys are kept as accessories in Kabaddi game.

६. उपकरणे वापरून त्याने प्रकल्प तयार केला.

6. He created the project using the accessories.

७. एखाद्याला किरकोळ मार्गाने मदत केली पाहिजे.

7. One should help in a minor way.

८. तो गाडीवरून पडल्यावर शेजाऱ्यांनी त्याला सहाय्य केले.

8. Neighbors helped him when he fell from the car.

९. सर्वांनी मिळून त्याला आर्थिक सहाय्य केले.

9. Everyone helped him financially.

१०. तिच्याकडून सहयोगी म्हणून शुल्क आकारले गेले.

10. She was charged as an associate.

११. इतर उपकरणे व उपसाधने वापरून सेंद्रिय शेती केले जाते.

11. Organic farming is done using other equipment and accessories.

Accessories related word

  • Attachment
  •  extra, 
  • addition, 
  • associate

Read this meanings that help you

Leave a Comment