Wisdom meaning in marathi | Wisdom म्हणजे काय? | indian dictionary

Spread the love

Wisdom म्हणजे काय? Wisdom meaning in marathi –आज आपण  Wisdom या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला Wisdom in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

wisdom meaning in Marathi

Wisdom म्हणजे 

 • शहाणपण
 • हुशार पण 
 • बुद्धी 
 • प्रगल्भता 
 • विवेक ज्ञान 
 • ज्ञान पंडित

ज्या व्यक्तीला अभ्यासाने व अनुभव आणि बुद्धी ज्ञान विवेक प्राप्त झालेला असतो त्याला wisdom असे म्हणतात म्हणजेच शहाणपण असे म्हणतात.

काही व्यक्ती ज्ञानाने शहाणी झालेले असतात त्यांचे एवढे अफाट बुद्धिमत्ता असते ती त्यांच्या कौशल्याच्या अनुभवाच्या जोरावर काही प्रश्न सोडवू शकतात ज्ञानामुळे किंवा अभ्यासामुळे त्यांना शहाणपण आलेली असते त्यास इंग्लिश मध्ये wisdom म्हणतात.

Wisdom Marathi meaning Example

Wisdom या शब्दाचे काही उदाहरणे Examples of wisdom in Marathi खालील प्रमाणे आहेत.

1.सागरने आपल्या हुशारीच्या जोरावरती अनेक क्षेत्रांमध्ये यश संपादन केलेले आहे. 

1. Sagar has achieved success in many fields due to his wisdom.

2.मनोज ने शहाणपणाने तो प्रश्न काही क्षणात सोडविला.

2. Manoj wisdomly solved that question in a few moments.

3.स्वामी विवेकानंद हे हुशार होते त्यांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावरती जगात नाव कमवले. 

3.Swami Vivekananda was a brilliant man who made a name for himself in the world on the strength of his wisdom.

4.प्रत्येक ठिकाणी शहाणपणा उपयोगी पडल हे काही शक्य नाही काही ठिकाणी अनुभवाच्या जोरावरती सुद्धा प्रश्न सोडवले जाऊ शकतात. 

4. It is not possible that wisdom will be useful in every place, in some places even the problems can be solved by force of experience.

5.प्रत्येक माणसाकडे शहाणपण आहे हे असे नसते काही मार्ग असे मूर्ख देखील असतात.

5. Not all people have wisdom, there are also fools in some ways.

6.तिला नाही रामाने बुद्धीच्या जोरावरती अनेक युक्त्या शोधून काढल्या व राजाला खुश केले. 

6. Not for her, Rama invented many tricks with the strength of his wisdom and pleased the king.

7.निरवणे बुद्धीच्या जोरावरती स्पर्धा परीक्षेमध्ये पहिला क्रमांक मिळवला. 

7. Got first rank in the competitive examination due to wisdom.

8.जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही परंतु जर तुम्ही अज्ञान असाल तर तुमचा प्रत्येक ठिकाणी प्रभाव होईल. 

8.If you have wisdom no one can defeat you but if you are ignorant you will influence everywhere.

9.ज्ञान्याने आयुष्यमान सुधारते जीवनमान उंचवते आपले विचार करण्याची क्षमता वाढते त्यामुळे ज्ञान हे गरजेचे आहे. 

9. Wisdom improves quality of life Increases quality of life Increases our thinking ability so knowledge is essential.

10.काही लोक  बुद्धिमत्तेने प्रसिद्ध झाले आहेत. 

10. Some people are famous for their wisdom.

11.त्याच्याकडे खूप शहाणपणा होता आणि या जोरावरती त्यांनी अनेक क्षेत्र प्राधकांत केली. 

12.चिकाटी आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ती तुम्ही यश मिळवू शकता. 

13.सतीश ने त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती वर्गात पहिला नंबर मिळविला. 

14.मोनिका शहाणपणाने वागते त्यामुळे तिला घरात सर्वात गुणी मुलगी म्हणून ओळखतात. 

15.सारिका शहाणपणा वरच्या जोरावरती त्या प्रश्नाचे उत्तर शोधून काढले. 

Wisdom related word

 • Love wisdom 
 • folk wisdom 
 • pearl of wisdom 
 • ancient wisdom
 • Spiritual wisdom 
 • conventional wisdom 
 • collective wisdom 
 • wisdom test 
 • wisdom teeth 
 • practical wisdom 
 • wisdom home

Wisdom similar words

 • Discernment
 • Acuity
 • Perceptiveness
 • Insight
 • Perception
 • Sagacity
 • Perceptiveness

Wisdom opposite words

 • Folly
 • Stupidity

हे देखील जाणून घ्या :

Leave a Comment