spouse meaning in marathi | Spouse म्हणजे काय? | spouse marathi meaning

Spread the love

नमस्कार मित्रांनो आज आपण spouse meaning in marathi मध्ये पाहणार आहोत . आपण बरेच जण शाळेत जात असतो किंवा दैनंदिन कामकाजामध्ये बँकेमध्ये किंवा शासकीय कार्यालयांमध्ये spouse हा शब्द येतो.  तेव्हा आपण बुचकळ्यात पडतो की हा शब्द नक्की काय आणि याचा मराठी मध्ये अर्थ काय होतो.  तर आज आपण याचा spouse मराठी मध्ये अर्थ व त्याचे उदाहरण पाहणार आहोत . हा इंग्लिश शब्द आहे त्याची मराठी काही अर्थ निघतात ते पाहुयात . 

spouse marathi meaning

Spouse म्हणजे – पती किंवा पत्नी, जोडीदार याचा असा मराठीत अर्थ होतो

आपण एखादा  फॉर्म भरत असेतो तेव्हा त्या  ठिकाणी spouse लिहा असे लिहलेले असेल तर तो त्याच्या पत्नीचे नाव लिहतो  आणि जर एखादी स्त्री असेल तर  पाऊस बद्दल विचारलं तर ती त्याच्या पतीचे नाव लिहिलं . सरळ सोप्या भाषेत म्हणजे spouse marathi meaning – म्हणजे जोडीदार पती किंवा पत्नी या दोन्हीला उद्देशून spouse  हा शब्द इंग्लिश मध्ये वापरला जातो . 

Spouse similar words in marathi – 1. जोडीदार २. पती किंवा पत्नी 3. विवाहित किंवा विवाहिता 4. जीवनसाथी

Spouse related words

 • spouse name – पती किंवा पत्नीचे नाव 
 • spouse name if married – जर वैवाहित असाल तर पती किंवा पत्नीचे नाव 
 • female spouse – बायको किंवा पत्नी 
 • living spouse- जीवित पत्नी , जिवंत पती 
 • spouse relative – पती किंवा पत्नीचे नातेवाईक 
 • former spouse – पूर्वीचे पती किंवा पत्नी 
 • their spouse – त्याचा नवरा किंवा त्याची बायको
 • spouse nationality- जीवन साथीचे नागरिकतव 

 Spouse Synonyms – 

 • mate 
 • companion
 • partner
 • husband
 • wife
 • helpmate
 • missis
 • husband or wife

Spouse Antonyms 

 • bachelorette
 • maiden
 • bachelor
 • foe
 • spinster
 • Enemy

read this

 1. nach full form in marathi
 2. mba full form in marathi
 3. msw full form in marathi
 4. ceo full form in marathi

spouse उदाहरणे

1.Ram spouse is greedy lady

रॅम ची बायको हावरट आहे . 

2.Sham spouse working as a housewife

शाम ची बायको घरकाम करते

3.Neha spouse working in Coca-Cola company as a supervisor

नेहा चा पती कोका कोला कंपनी मध्ये निरीक्षक म्हणून काम करतो 

4.Mega spouse selected in Indian army

मेघा च्या नवऱ्याची भारतीय आर्मी मध्ये निवड झाली 

5.Her spouse is very loyal and simple person

तिचा नवरा साधा व प्रामाणिक आहे 

6.His spouse is smart and she working in State Bank of India as a branch manager

त्याची बायकोहुशार आहे व  स्टेट बँक यामध्ये मॅनेजर आहे . 

7.Nagesh spouse is a collector in Meghalaya state

 नागेश ची बायको मेघालय राज्य मध्ये जिल्हाधिकारी आहे . 

8.Mahesh spouse is very beautiful 

. महेश ची बायको इस दिसायला खूप सुंदर आहे . 

9.Ravi spouse is greedy lady

रवी ची बायको हावरट आहे . 

10.Shital spouse is cricketer 

शीतल चा नवरा हा क्रिकेटर आहे . 

Leave a Comment