MBA full form in marathi | mba meaning in marathi

Spread the love

आज आपण आजपण mba full form in marathi आणि mba information in marathi पाहणार आहोत . अनेक विद्यापीठ mba ची डिग्री देत असतात . अनेक विद्यार्थ्यांना पदवी नंतर काय करावे हे समजत नाही ते करिअर करण्यासाठी अनेक पर्याय पाहतात. काहीजण करिअरसाठी एमबीएचा पर्याय निवडतात.  पण बारावी किंवा कमी शिक्षण असलेल्यांना एमबीए फुल फॉर्म माहित नसतो . अशा सर्वांना आज आम्ही  फुल फॉर्म लॉंग फॉर्म तसे त्या बद्दल संपूर्ण माहिती देत आहोत. 

Mba full form in marathi – master of business administration 

मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हा एम बी ए चा फुल फॉर्म आहे .  जगातील सर्व देशात हा कोर्स किंवा डिग्री शिकवली जाते . आपल्या देशात आज सर्व राज्यांमध्ये तसेच महाराष्ट्र मध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॉलेजमध्ये शिकवले जाते.  दरवर्षी लाखो विद्यार्थ्यां mba चे  शिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात.

mba information in marathi

हा  दोन वर्षाचा कोर्स असून ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी नंतर तुम्ही हा कोर्स करू शकता . तुमचे शिक्षण बीए, बीकॉम, बीएस्सी, इंजिनीअरिंग किंवा बीबीए बीसीए असेल तर तुम्ही याला ॲडमिशन घेऊ शकता . mba करण्यासाठी फक्त  पदवी पूर्ण केलेली असावी लागते . पदवी पूर्ण झाल्यानंतर एम ए ला ऍडमिशन घेण्यासाठी एंट्रन्स एक्झाम म्हणजेच प्रवेश परीक्षा असतात. या द्याव्या लागतात . cat, xeat, अश्या  प्रकारचे entrance exam असतात . 

cat हि  देशाच्या पातळीवर साठी प्रवेश परीक्षा घेण्यासाठी परीक्षा असते.  तुम्ही cat ची परीक्षा पास झाले तर तुम्हाला तुमच्या मार्क नुसार देशातील नामांकित iim  मध्ये ऍडमिशन मिळते . महाराष्ट्र मध्ये राज्य लेवल  स्पर्धा परीक्षा असते यामध्ये महाराष्ट्र मधील  सर्व कॉलेज समाविष्ट असते तुम्हाला चांगले मार्क मिळाले असले तर  तुम्ही महाराष्ट्र मधील टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. 

mba courses in marathi  

mba  मध्ये बिझनेस कसा करावा, मार्केटिंग काय असते,सेल्स काय असते, मॅनॅजमेण्ट  तसेच कसा करावा hr , production मॅनेजमेंट, ऑर्गनायझेशन म्हणजे काय याबद्दल शिकवले जात.  जगातील प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे विषय शिकवले जातात. महाराष्ट्र मध्ये खालील विषय शिकवले जातात. 

First year mba subjects – 

Semester 1- 

1.  management accounting 

2. basic of marketing 

3. managerial economics 

4. managerial communication

5.  statistic and quantitative methods 

6. organisation behaviour 

7. principle and practice of management

8.  legal aspect of business 

9. information technology 

semester 2 

 1. management information 
 2. material and logistic management
 3.  financial management 
 4. marketing management 
 5. material and logistic management 
 6. economic environment of business 
 7.  environment management of business 
 8.  management information system

Top MBA colleges in Maharashtra 

 1. jamnalal Bajaj institute of management studies 
 2. symbiosis institute of management
 3.  kj Somaiya institute of management University 
 4. IIMs Pune 
 5. VIT college 
 6. MIT college 
 7. DY Patil institute of management 
 8. Lexicon mile
 9. Prin l.n. Welingkar institute of management development and research

वरील हे महाराष्ट्रातील टॉप कॉलेज आहेत . तुम्ही entrance exam च्या माध्यमातून या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो . तुम्हाला चांगले मार्क मिळतील तर तुम्ही वरील पर्याय निवडून हे कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळू शकता.  या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं तर तुम्ही चांगल्या नामांकित कंपनीमध्ये job  होऊ शकते शकते त्या कॉलेजमध्ये मोठमोठ्या कंपन्यांनी कॅम्पस असतात त्यामुळे त्याच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळू शकेल

mba चे  कोणते प्रकार पडतात

mba course चे चार मुख्य प्रकार पडतात.

 1. फुल टाईम एमबीए –  हा कोर्स तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन शिकावा लागतो . तुम्हाला सर्व कॉलेजचे दिवस कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घ्यावे लागते . या कोर्स च्या परीक्षा कॉलेज मध्ये जाऊबा द्याव्या लागतात .  तसेच ग्रुप डिस्कशन तसेच प्रेझेंटेशन किंवा इतरगोष्टी मध्ये भाग घ्यावा लागतो.  तुम्हाला रेगुलर mba course मध्ये admission करायचे असेल तर पदवीला 50 टक्के तुम्हाला  मार्क मिळवावी लागतात

2. पार्टटाईम कोर्स 

यामध्ये तुम्हाला deem युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घ्यावी लागेल . या कोर्से मध्ये तुम्हाला घरूनच  अभ्यास करून कॉलेजमध्ये जाऊन परीक्षा देऊ शकता. जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्हाला mba  करायचे असेल तर हा पर्याय उत्तम आहे. 

3. evening mba – 

evening mba  कोर्समध्ये रेगुलर टाइमिंग ऐवजी संध्याकाळच्यावेळे मध्ये कॉलेज असते . जे लोक जॉब करतात त्यांना कॉलेजमध्ये जाऊन शिकायची इचछा आहे अशा लोकांना हा पर्याय योग्य आहे. 

MBA specialization कोणकोणते आहेत

mba  करताना दुसऱ्या वर्षी  स्पेशलायझेशनचा पर्याय निवडावा लागतो . तुमच्या आवडीनुसार तुम्ही स्पेशलायझेशन निवडू शकता. mba specialization आता बऱ्याच क्षेत्रात निघाले आहेत तर कोण कोणते specialisation आहे ते पाहुयात . 

१. MBA marketing

२.  MBA HR 

३. MBA finals

४.  MBA operation management

mba  केल्यानंतर च्या संधी

mba  नंतर  तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळू शकतो . जर  mba  फायनान्स केली असेल तर तुम्ही बँक ,कंपनी, फायनान्स कंपनी मध्ये जॉब मिळू शकतो.  तर चांगल्या कॉलेजमधून iim मधून mba  केले असेल तर तुमची निवड कॅम्पमधून होते . जिथे तुम्हाला चांगल्या प्रकारची ऑफर केली जाते. 

भारतातील महत्त्वाच्याmba entrance exam  कोणते आहेत

1. cat , mat , cmat , atma – ह्या सर्व देशामधील टॉप mba college मध्ये addmission घेण्यासाठी entrance exam आहेत . जर तुम्हाला IIM ला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला वरील परीक्षा द्याव्या लागतात . 

२. nmat , snap, iift, ibsat – ह्या एक्साम प्रत्येक कॉलेज त्यांच्या लेवल ला घेत असतात .  

read this –

 1. nach full form in marathi
 2. hdfc full form in marathi
 3. lipoma meaning

mba चा   इतिहास 

mba या  अभ्यासाची सुरुवात अमेरिकी मधून झाली .the wharton  स्कूल ऑफ द  university of pennsylvania  त्यांनी व्यवसाय विषयक अभ्यासक्रमाची सुरुवात केली . 1900 साली luck school of business ह्या युनिव्हर्सिटी ने व्यवसाय शिक्षण सुरुवात केली पुढे 1908  हावर्ड ग्रज्युएट स्कूल ऑफ बिझनेस ने ने mba प्रोग्राम ची सुरुवात केली. . 

MBA FEE  किती आहे

MBA admission fee  हि  प्रत्येक कॉलेज वरती अवलंबून आहे . त्यांनी दिलेल्या सोई नुसार हि फी ठरते .  आपण देशातील iim ची फी  टॉप कॉलेज प्रायव्हेट कॉलेज च्या तुलनेत खूप कमी असते. iim  हे सरकारी स्कूल असल्यामुळे त्यांची फी कमी असते . तर प्रायव्हेट कॉलेजची फी ही जास्त असते 

IIM delhi – 18,000 ते 19 हजार

IIM KOLKATA –  22000 23000

IIM  बेंगलोर  23000 ते 23500

Question and answer 

MBA चा फुल फॉर्म काय आहे ?

mba full form in marathi – Master of business administration

MBA किती वर्षाचा कोर्स आहे ?

2 years course 

MBA को हिंदी में क्या कहते हैं?

 व्यवसाय प्रबंधन में स्नातकोत्तर 

एमबीए करने में कितना पैसा लगता है?

5 lakh to 30 lakh

bba full form in marathi ? 

 Bachelor of Business Administration

mba courses eligibility?

Graduation from any degree with 50 % marks

Leave a Comment