NACH full form in marathi | nach meaning in marathi in detail

Spread the love

nach full form in marathi – तुम्ही बँकेमध्ये जातात तेव्हा काही जण गव्हर्नमेंट  सबसिडीचे पैसे तुमच्या खात्यात जमा कसे होतात हे सांगतात .  अशा वेळी तुम्ही पासबुक प्रिंट करून घेता त्या पासबुक वर पैसे जमा होण्याची एन्ट्री मध्ये nach असे लिहले असते तेव्हा लोकांना NACH म्हणजे काय  हा प्रश्न पडतो . अशा लोकांना सर्व लोकांना NACH म्हणजे काय , NACH चा अर्थ काय व NACH MEANING in marathi मध्ये सांगणार आहोत. 

nach  हा शब्द बँकेशी संबंधित आहे.  एकावेळेस जास्त पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ह्या सिस्टिमचा वापर करतात . गव्हर्नमेंट  सबसिडी तसेच वित्तसंस्था आदान-प्रदान पेन्शन ,लाभांश ,पगार देण्यासाठी, म्युचल फंड ची हफ्ते ,लाईट बिल ,इन्शुरन्स पॉलिसी प्रीमियम या सर्वा दर महा पैसे देण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो . 

nach full form in marathi – 

National automated clearing house  या सिस्टीमचा वापर बँक मध्ये होतो . तसेच जगातील सर्व वित्तसंस्था या प्रणालीचा वापर म्हणजे यासारख्या प्रणालीचा वापर पैशाची देवाण-घेवाण करण्यासाठी करतात . electronic clearing system ची सुधारित  आवृत्ती आहे . nach ने ecs ची जागा घेतली . युनियन बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक ,बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया ,hdfc,icici ,hsbc,हे दहा प्रमोटर आहेत . 

nach  चा उद्देश 

हि प्रणाली ecs system ला बदलण्यासाठी वापरतात . nach हे npci  नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या द्यावरे संचलित होते . nach च्या  माध्यमातून सरकारी सबसिडी मोठ्या प्रमाणात एका खात्यातून अनेक खात्यात पैसे वर्ग होतात  तसेच अनेक खात्यातून एका खात्यात वर्ग होतात म्हणजे जमा होतात. 

nach  त्याचे फायदे 

  •  मोठ्या प्रमाणात ट्रान्सफर करू शकता. 
  •  पेमेंट लवकर जमा होतील . 
  • ही एक सुरक्षित प्रणाली आहे
  • nach  मध्ये एलआयसी प्रीमियम, इन्शुरन्स  प्रीमियम, पेन्शन, व्याज,कर्जच हफ्ते ,subsidy,बोनस दरमहा जमा करू शकता. 
  •  तुम्ही तुम्ही एका खात्यातून पैसे वर्ग करून अनेक खात्यामध्ये पैसे जमा करू शकता . 
  • nach  माध्यमातून तुम्ही अनेक  खात्यामधून एका खात्यामध्ये पैसे वर्ग करू शकता . 
  • हि एक सोपी  व सुरक्षित प्रणाली आहे. 

Nach mandate 

NACH mandate म्हणजे तुम्ही तुमच्या खात्यामधून पैसे एका ठराविक दिवशी व ठराविक रक्कम काढण्याचे बँक ला लिहून देता त्यास असे म्हणतात . 

read this article

  1. lipoma meaning in marathi
  2. marathi bp
  3. marathi quotes on love

 Nach debit म्हणजे काय 

तुम्ही जर तुमच्या खात्यामधून दरमहा काही ठराविक पैसे mutual fund , टेलिफोन बिल,emi ,व्याज, ला पैसे जमा करायचे आहे तर तुम्ही nach debit च्या माध्यमातून  करू शकता . तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन nach  चा फॉर्म भरून ही सुविधा वापरू शकता. 

Nach credit म्हणजे काय

अनेक खात्या मधून रक्कम एका खात्या मध्ये वर्ग करण्यासाठी ही nach credit प्रणाली वापरतात . उदाहरण सरकारी सबसिडी.  सरकारी सबसिडी जमा करण्यासाठी nach चा वापर करतात . सबसिडी ही सरकारच्या एका खात्यामधून अनेक लोकांच्या खात्यामध्ये जमा होते . उदाहरणांत गॅस सबसिडी ,पी एम किसान योजना ची पैसे . 

NACH full form in LIC – National automated clearing house

तुम्हाला nach full form in marathi  कसा वाटला आम्हाला सांगा व जर या मधील बदल हवा असल्यास जरूर आम्हाला सुचवा .ecs full form in marathi,nach  या दोन्ही प्रणाली बँक मध्ये वापरतात. 

Leave a Comment