MSW full form in marathi and msw information in marathi | msw म्हणजे काय

आज आपण msw information in marathi  किंवा msw full form in marathi | MSW meaning in Marathi मध्ये पाहणार आहोत . बरेच जण ग्रॅज्युएशन नंतर या विचारत असतात की काय करायचे असा मी अशा सर्व लोक अनेक पर्याय उपलब्ध करून देत आहोत.  आज आम्ही तुम्हाला msw  कोर्स म्हणजे काय तो कसा करतात किंवा तो  केलं तर जॉब मिळतो का हे पाहणार आहोत याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 

 ज्यांना सामाजिक कार्य समाजशास्त्र या विषयाची आवड आहे अशा सर्वांना हा कोर्स फायदेशीर आहे.  हा कोर्स केल्यानंतर नोकरीच्या संधी आहेत की नाहीत हे सुद्धा पाहूयात 

Msw full form in marathi 

मास्टर ऑफ सोशल वर्क ही एक डिग्री असून महाराष्ट्र मध्ये बरेच कॉलेजमध्ये उपलब्ध आहे.  कोणत्याही शाखेतील  पदवीधारक व्यक्ती हा कोर्स करू शकतो हा कोर्स  नामांकित कॉलेजमध्ये उपलब्ध आहे . दोन वर्षांचा हा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स असून या कोर्समध्ये सेमिस्टर पॅटर्न असून दर सहा महिन्याला परीक्षा होतात . 

मास्टर ऑफ सोशल वर्क समाजशास्त्र किंवा सोशल शास्त्रांमधील हा कोर्स किंवा डिग्री आहे.  आर्ट, कॉमर्स, किंवा बीएससी केलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा कोर्स करून घेऊ शकतात व ॲडमिशन घेऊ शकतात . याची फी  कमीत कमी 35 हजार पर्यंत असू शकते.  महाराष्ट्र मधील नामांकित कॉलेजमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे . 

Msw job opportunity

 तुम्ही एम एस डब्ल्यू करून बालकल्याण विभाग, सहाय्यक शिक्षिका, मानव संसाधन विभाग, एनजीओ ,सामाजिक कार्य करण्याच्या संस्था, सामाजिक न्याय विभाग, तसेच अनेक फाउंडेशन, जे सामाजिक कार्यकर्ते अशा सर्व ठिकाणी नोकरी करू शकता. 

 msw information in marathi

Msw course information in marathi  विद्यार्थ्यांना हा कोर्स करायचा आहे त्यांना काही कौशल्य असावी लागतात आज आपण पाहणार आहोत . 

१. सचोटी  २. लक्ष देऊन ऐकण्याची क्षमता ३. सहानुभूती लोकांबद्दल सहानुभूती असणे आवश्यक आहे . ४. श्रोता एक चांगला श्रोता असणे आवश्यक आहे ५. चांगला वक्ता योग्य वेळी व योग्य पणे बोलणे आपले मुद्दे मांडत आले पाहिजेत लोकांना आपले मुद्दे पटवून देता आले पाहिजेत . ६ influence  करणे म्हणजे तुम्हाला लोकांना influence करता आले पाहिजे त्यांचे मन ओळखता आले पाहिजे . ७. सामाजिक प्रश्नांची जाण तुम्हाला सामाजिक प्रश्नांची जाण असणे आवश्यक आहे . ८. संवाद कौशल्य तुम्हाला आले पाहिजे तुम्हाला लोकांमध्ये संवाद साधता आला पाहिजे.  वरील सर्व कौशल्य असणे आवश्यक आहे . 

read this –

  1. ceo full form in marathi
  2. mba full form in marathi
  3. nach full form in marathi

Msw course syllabus 

 या कोर्सचा अभ्यासक्रम पाहुयात

  1. सामाजिक गट कार्य
  2. भारतीय समाजाचे विश्लेषण
  3. ग्रामीण, शहरी आणि आदिवासी समुदायासह सामाजिक कार्य
  4. समुदाय संघटना
  5. मानवी वर्तनाची गतिशीलता
  6. भारतीय अर्थशास्त्राचा अभ्यास
  7. सामाजिक कार्य व्यवसाय
  8. सामाजिक कार्य आणि सामाजिक न्याय
  9. सामाजिक विकासासाठी सामाजिक कार्याचा दृष्टिकोन
  10. अभ्यास सहलीसह समवर्ती फील्ड वर्क
  11. संप्रेषण आणि समुपदेशन
  12. कामगार कल्याण आणि कायदे
  13. ब्लॉक प्लेसमेंट
  14. वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढ 

Best msw college in india

खालील कॉलेज हे महतवाचे कॉलेज असून त्यामध्ये msw हा कोर्से शिकवलं जातो . 

  1. जामिया मिलिया इस्लामिया महाविद्यालय, दिल्ली
  2. गुजरात विद्यापीठ
  3. कर्वे social कॉलेज 
  4. टाटा इन्स्टीट्युट ऑफ सोशल सायन्स
  5. Mit college of social science
  6. भारती विद्यापीठ पुणे 
  7. युनिवर्सिटी ऑफ दिल्ली
  1. msw course fees ?

35000 to 200000 per course

  1. full form of msw in marathi – master of social science
  2. msw means –  master of social science
  3. What is the qualification for MSW? – any graduation with minimum 50 %
  4. Which is the best institute in India to pursue a master of social work from? 
  • Tata institute

Leave a Comment