pursuing meaning in marathi | pursuing अर्थ मराठीत | Indian Dictionary

आज आपण pursuing meaning in marathi  शब्दाचा मराठी मध्ये अर्थ पाहणार आहोत.  आपण शाळेत तसेच दैनंदिन जीवनातील या  शब्दाचा  वापर होतो . या शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर चला आपण त्याचा अर्थ मराठीत व त्याची उदाहरणे पाहूया . 

meaning of pursuing in marathi

  1. पाठलाग करणे  
  2. गोष्टीचा पाठपुरावा करणे
  3. एखादी गोष्ट चालू ठेवणे
  4. अनुसरण करने
  5. पाठपुरावा करणे
  6. पुढे चालू ठेवणे
  7. चालु ठेवणे

Definition of pursuing in Marathi

 पाठलाग करणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणे, एखादी गोष्ट चालू ठेवणे असे या शब्दाचे वेगवेगळे अर्थ होतात . हा एक इंग्लिश शब्द  असून त्याचा  दैनंदिन जीवनात वापर करतो . पाठलाग करणे, पाठपुरावा करणे, विचार करणे, सुरू करणे, सुरू ठेवणे एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणे किंवा  निरंतर सराव करणे,पाठीमागे लागणे, एखादी गोष्ट सुरू ठेवणे त्याला इंग्लिश मध्ये  pursuing असे म्हणतात.

Pursuing Marathi meaning example

pursuing या शब्दाची काही उदाहरणे पाहू या 

१. अविनाश एमबीए अभ्यासक्रमाचा करीत आहे . 

Avinash pursue mba 

२. निलेशने पोलीस भरतीचा पाठपुरावा सुरू ठेवला

Nilesh pursue police selection program 

३.  जर आपण एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा सुरू ठेवला तर आपण त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो

If we pursue any thing continuously then we get success 

४. महाराष्ट्र केसरी होण्यासाठी नवनाथ ने त्याचा सराव सुरू ठेवला

Navnath pursue for maharashtra kesri 

५. अभिजीतने दहावीचा  अभ्यासक्रम सुरू ठेवला

Abhijeet pursue first year program 

६. निलेश बी च्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला

Nilesh pursue ba first year program

७. राकेश इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षांमध्ये अभ्यास करत आहे

Rakesh is pursuing engineering second year. 

८. अभिजीत ने त्याची जमीन परत मिळावी यासाठी पाठपुरावा केला

Abhijeet pursued his land to get back . 

९. राकेशने अभियांत्रिकीच्या च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळवण्यासाठी निरंतर पाठपुरावा केला

Rakesh pursuing eng first year program  

10. what are you pursuing-

आपण कशाचा पाठलाग  करत आहात.

Pursuing similar world

आपण pursuing चे  काही समांतर शब्द पाहूयात

Pursue – अनुसरण करने

 pursuing first year – तू प्रथम वर्षाला शिकत आहे 

pursuing mba -तो एमबीए शिकत आहे

Which year you are pursuing – तू कोणत्या वर्ष मध्ये शिकत आहे

first-year pursuing-  तो पाहिल्या वर्षी मध्ये शिकत आहे

 currently pursuing- तो सध्या पाठपुरावा करत आहे

 त्यांनी पाठपुरावा केला होता

Pursuing  synonyms

  • hounding,
  • chase,
  • Pursuit,
  • chasing,
  • dogging,
  • following,
  • pursuit,
  • Shadowing
  • Tagging

Pursuing  antonyms

  • Stop 
  • Neglect
  • Quite 
  • Leave
  • Run away
  • Ignore

this is pursuing meaning in Marathi language or pursuing means in Marathi.

Leave a Comment