ceo full form in marathi | सीईओ चा अर्थ काय आहे (CEO meaning in Marathi)

Spread the love

आज आपण मराठीमध्ये ceo full form in marathi मध्ये पाहणार आहोत . तसेच  इन्फॉर्मेशन मराठीमध्ये पाहणार आहोत . आपण टीव्ही किंवा बातम्यांमध्ये पाहत असतो की एखादा  माणूस हा एखाद्या कंपनीचे सीईओ झाला . तेव्हा सर्वांच्या मनात येते कि ceo म्हणजे काय, त्याचे पद काय, त्याची प्रकार किती व ceo कसे बनता येईल आपण हे सर्व ceo full name या पोस्ट मध्ये पाहुयात . अलीकडे ट्विटर च्या ceo  पदी कुणाल अग्रवाल याचा निवड झाली तेव्हा अनेकांच्या मनात कंपनी company ceo  म्हणजे काय किंवा त्या पदाचे महत्त्व काय हा प्रश्न पडला अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहोत

 Ceo full form in marathi – मुख्य कार्यकारी अधिकारी. 

CEO long form –  Chief Executive Officer

chief executive officer meaning in marathi – मुख्य कार्यकारी अधिकारी. 

सीईओ चा अर्थ काय आहे (CEO meaning in Marathi)

 ceo हा कंपनीचा किंवा संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतो . त्याचे अधिकारी खाली कंपनी कार्यरत असते . तो कंपनी चे सर्व निर्णय घेतो . जे मोठे निर्णय व कंपनी च्या उन्नती ची माहिती कंपनी बोर्ड ला  उत्तर देत असतो.  कंपनी प्रॉपर्टीमध्ये आणि व कंपनी चालवण्याची निर्णय घेणे हे सर्व काम करतो.  त्याच्या अधिकारात मोठे निर्णय असतात . कंपनी चे नवीन प्रॉडक्ट सादर करणे व कर्मचारी बदल निर्णय घेणे व इतर सर्व महतवाचे निर्णय घेतो . 

 कंपनीची वाटचाल व भविष्य ceo च्या  हाती असते . त्याचे निर्णय व कार्याचा कंपनीच्या भविष्यावर परिणाम होतो.

read this article –

  1. mba full form in marathi
  2. pwd full form in marathi 
  3. NACH full form in marathi

Famous ceo 

स्टीव्ह जॉब – अँपल कंपनी. स्टीव्ह जॉब मुळे  कंपनी भरभराटीस आली.  त्यांच्या निर्णयामुळे मोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी बनली. 

२. एलॉन musk –  मोटर निर्मिती करणारे टेस्ला  कंपनीचे सीईओ झाल्यावर त्यांनी घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयांमुळे कंपनी पहिल्या स्थानावर पोहोचली ना इलेक्ट्रिक वाहन निर्मिती मध्ये  जगात सर्वात मोठी कंपनी बनली . 

 सीईओ म्हणून कोणास घेतात 

ज्या  व्यक्तीस कंपनीच्या क्षेत्रांमध्ये अनुभव असतो त्याच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता व इतर कौशल्य असतात अशा व्यक्ती ceo म्हणून घेतले जाते . एलोन musk ला त्या कंपनीच्या सीईओपदी नेमण्यात आली कारण त्यांच्याकडे असलेली कौशल्ये व अनुभव यांच्या जोरावर त्यांची निवड झाली.  निवड करताना कंपनी त्या व्यक्तीच्या इतिहास  पाहते त्या व्यक्तीस किती अनुभव आहे.  त्याच्याकडे कोणत्या क्षमता आहेत या सर्व गोष्टी पाहून त्याची निवड होते. 

CEO बनण्यासाठी किती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?

Ceo have high education and experiance 

ceo ला  पगार किती मिळतो | CEO ला पगार किती असतो?

ceo ला  पगार मोठा मिळत असतो.  जेवडी मोठी कंपनी तेवढा त्याचा पगार असतो . खूप मोठी जबाबदारी असते त्यामुळे त्याचा पगार हा मोठा असतो . आज आपण जगातील टॉप ceo आणि त्यांचे पगार पाहुयात . 

noCompanyCEO nameYearCEO salary
1teslaElon musk2020$6.65 billion
2Paycom Software, Inc.Mike Pykosz2020568 million 
31Life Healthcare, Inc.Amir Rubin2022$199,053,051
4RHGary Friedman2021$178,007,868
5Activision BlizzardRobert Kotick2022$154,613,318
6Regeneron Pharmaceuticals, Inc.Leonard 2022$135,350,121
7Guardant HealthHelmy 2022$113,870,986
8Oak Street Health, Inc.Mike Pykosz2020$73,548,691
9DaVita Inc.Javier Rodriguez2022$73,432,365
10General Electric H. Culp 2021$73,192,032
11American Well CorporationIdo Schoenberg2022$69,253,101
12Hilton Worldwide Holdings, Inc.Christopher Nassetta2020$55,870,639
13Royalty Pharma PlcPablo Legorreta2020$55,674,558
14T-Mobile US, Inc.G. Sievert2020$54,914,015
15NIKEJohn 2020$53,499,980
16LendingTree, Inc.Douglas Lebda2022$52,023,140
17Rocket CompanieJay Farner2020$51,727,166
18NovavaxStanley2022$48,086,018
19Altice USADexter Goei2021$48,021,088
20PTC James Heppelmann2021$47,303,293

Leave a Comment