My best friend essay in marathi by manoj |माझा आवडता मित्र निबंध

आज आपण माझा आवडता मित्र निबंध  लिहणार आहोत, हा निबंध खूप सोपा आहे . तुम्हाला तुमच्या मित्राची माहिती फक्त ह्या निबंधाच्या माध्यमातून लिहायची आहे . परीक्षेमध्ये My best friend essay in marathi मध्ये विचारतात . तुम्ही हा निबंध वाचून सहज पणे निबंध लिहू शकता .

Essay on my friend in marathi | माझा मित्र निबंध

माझा मित्र म्हटले की माझ्या डोळ्यासमोर अविनाश दिसतो.  आम्ही लहानपणापासून एकमेकांचे मित्र आहोत.  आम्ही एकत्रच लहानपणाची लहानाचे मोठे झालो.   अविनाश  चे घर हे माझ्या घरासमोरच आहे.  अविनाश आणि माझ्या मध्ये फक्त एका महिन्याचा फरक आहे आम्ही लहान पासूनच मित्र आहोत .

आम्ही एका शाळेत प्रवेश घेतला बालवाडी मध्ये सुद्धा आम्ही दोघे जण  एकत्र आई-बाबांसोबत जायचे, त्यामुळे आम्हाला शाळा आणि घर एकच वाटले.  आम्ही आमच्या गावातील शाळेमध्ये प्रवेश घेतला.

  अविनाश माझ्यापेक्षा अभ्यासात हुशार आहे आम्ही एकत्र बसून अभ्यास करतो मी ज्या विषयात कसा आहे त्या विषयात अविनाश मला मदत करतो.  आम्ही एकत्र अभ्यास केल्यानी दोघांना फायदा होतो तरी तो हुशार असला,  तरी त्याचा त्याला कधीच गर्व वाटला नाही उलट मला तो नेहमी मदतच करत असतो . 

अविनाश फक्त शाळेतच नाहीतर खेळा सुद्धा पुढे असतो त्याचे विचार हे अतिशय योग्य असतात.  तो सर्वांशी प्रेमाने बोलतो वागतो . एवढी वर्षे आम्ही एकत्र आहोत आमच्यामध्ये कधीही भांडण झालेले नाही आयुष्यात एक तरी मित्र असावा .

मित्र असेल तरच आयुष्य जगण्यात आनंद आहे अविनाश सारखा मित्र लाभला हे मी माझे भाग्य समजतो.  माझी कधीही अडचण असल्यास तो मला नेहमी मदत करतो आणि मी सुद्धा त्याच्या अडचणीच्या वेळी मदत करतो मी माझे मन त्याच्या जवळ मोकळं करतो,  म्हणजे माझ्या मना मनातली भावना त्याच्या जवळ बोलून बोलून दाखवतो. 

तो माझ्या पासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नाही आणि माझ्याशी कधीच खोटे बोलत नाही . 

my best friend in marathi

essay on kabbadi in marathi 

Republic day essay in marathi 

bhrastachar essay in marathi

वरील निबंध सुद्धा तुम्ही वाचू शकता .

माझ्या मनात नकारात्मक विचार येत असतील तर तो माझी नकारात्मक विचार दूर करतो एखादी गोष्ट करण्यासाठी तो प्रोसाहन  करतो.  अविनाश फुटबॉल  आणि खो-खो मध्ये खूप प्रवीण आहे व उत्कृष्ट आहे.  तो राज्याच्या संघांमध्ये या दोन्ही खेळांमध्ये खेळला आहे .

या खेळामध्ये निपुण  आहे त्याला अनेक पोरी पारितोषिक सुद्धा मिळालेली आहेत . जेव्हा आम्हाला  सुट्टी असते तेव्हा  आम्ही फिरायला गड-किल्ल्यांवर ती किंवा एखाद्या रम्य ठिकाणी जातो . त्याच्या जवळ त्याची गाडी आहे आणि तो गाडी घेऊन येतो आम्ही एकत्र फिरायला जातो.  त्याची गाडी आहे तर तो कधीही आणण्यास नकार देत नाही . 

अविनाश ला कोणतेही व्यसन नाही तो नेहमी लवकर उठतो आणि मलाही उठवायला येतो.  त्यानंतर आम्ही व्यायाम व्यायाम करायला जातो.  अविनाश त्याच्या कुटुंबाची काळजी घेतो, त्याची आई, आजी, आजोबा आहेत त्यांना दवाखान्यामध्ये नेहमी नेतो  व त्यांची प्रत्येक गोष्ट असुदे तो काम  करतो. 

अविनाश त्यांच्या वडिलांची प्रत्येक आज्ञा मानतो . त्यांच्या आई-वडिलांची त्याच्यावर याच गुणामुळे खूप प्रेम आहे.  अविनाश शाळेमध्ये सुद्धा आम्हा सर्व मित्रांची मदत करतो.  वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची अभ्यासामध्ये सुद्धा तो मदत करतो. 

जर कोणाला अडचण अडचण येत असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न करतो . असा प्रेमळ मनमिळावू व सुशील आणि शांत स्वभावाचा माझा मित्र आहे. 

हा my best friend essay in marathi language निबंध तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा व खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

Leave a Comment