Republic Day Essay In Marathi For Student | प्रजासत्ताक दिन निबंध In 2021

Spread the love

मित्रांनो आज आपण  Republic Day Essay In Marathi | प्रजासत्ताक दिवस या विषयावर  निबंध लिहिणार आहोत .

तुम्हाला शाळेत , स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आज आपण ३०० शब्दांचा हा निबंध लिहणार आहोत या निबंधाच्या मदतीने आपण एखादा निबंध लिहू शकतो . 

Prajasattak Din Essay In Marathi |प्रजासत्ताक दिन निबंध

 प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारीला साजरा केला हा दिवस संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाने साजरा करतात मिठाई वाटून हा दिवस साजरा केला जातो .

बरोबर 26 जानेवारी 1950 ला संविधान आपल्या देशामध्ये लागू झाले  .  देशाला स्वातंत्र्य मिळून तीन वर्षांनी आपल्या देशात संविधान लागू झाले .

जरी आपला देश 1947 स्वतंत्र झाला असला तरी आपल्या देशात संविधान नव्हते .

कोणताही राजकीय पक्ष नव्हता अशा वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात एक संविधान समिती तयार करण्यात आली .

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याचे अध्यक्षपद देण्यात आली या समितीवर संविधान लिहिण्याची जबाबदारी देण्यात आली. 

 या समितीवर जबाबदारी होती की देशातील सर्व धर्म जात पात यांना सर्व समान अधिकार मिळाला पाहिजे संविधान तयार होण्यास 166 दिवसांचा कालावधी लागला  .

2 जानेवारी 1950 रोजी संविधान आपल्या देशात स्वीकारण्यात आले व 26 जानेवारी 1950 रोजी ते लागू करण्यात आल.

 या दिवशी शासकीय सुट्टी असते परंतु निमशासकीय व शाळेमध्ये लाल किल्ल्यावर ती झेंडा फडकवला जातो व आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते .

लाल किल्ल्यावर ती तिन्ही सेना संचलन करतात व राष्ट्रपतींना मान देतात .अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात .

प्रत्येक राज्य त्यांची संस्कृत देखावे सुद्धा लाल किल्ल्यावर ती दर्शवतात .दुसऱ्या देशाच्या राष्ट्रपती किया प्रधानमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलवितात . राष्ट्रगीत म्हटले जाते .

सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते टीव्ही रेडिओ याठिकाणी देशावरील गीते गायली जातात तसेच टीव्हीवर राष्टभक्ती वरील चित्रपट दाखवले जातात .

सर्वत्र तिरंगा पताका व झेंडे लावून सजवली जातात देशावरील  भाषण केले जाते व विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते

जर तुम्हाला Republic Day Essay In Marathi हा निबंध आवडला तर तर तुम्ही हा निबंध शाळेतील मित्रांना कि इतर व्यक्तींना शेअर करू शकता . खाली दिलेल्या बॉक्स मध्ये तुम्ही कंमेंट करू शकता .

माझा आवडता नेता ……निबंध वाचण्यासाठी क्लिक करा
कठीण परिश्रम …..हा निबंध वाचण्यासाठी क्लिक करा
माझा आवडता सन दिवाळी हा निबंध वाचण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment