Lily flower information in marathi| lily meaning | लिली फ्लावर

Lily flower information in marathi

लीली हे जगातील एक सुंदर फुला पैकी एक फुल आहे. एशिया खंड तसेच अमेरिका मध्ये ही फुले सापडले जातात. हे जगातील सर्वात सुंदर फुलांमध्ये गणले जाते. लिलीची फुले  प्रकार अनेक रंगांमध्ये आहेत. हे फुल सुवासिक आहे.

हे फुल आपण टेरेस किंवा घरांमध्ये लावू शकतो. हे फुलाचे झाड हवा शुद्ध करण्याचे काम सुद्धा करते .एका लहानशा कुंडीमध्ये हे तुम्ही लिहिले चे झाड लावू शकता. या फुलाच्या 40 पेक्षा जास्त प्रजाती जगभरात सापडतात.

हे फुल वसंत ऋतूमध्ये उमलतात .हे फुल  दिसायला सुंदर व आकर्षक तसेच आकाराने लहान आहेत. या फुला च्या  झाडाचे  आयुष्य चार ते पाच वर्षाची असते . आपण याची काळजी घेतली तर ते पाच वर्षापर्यंत जगतात .

ह्या फुलाच्या तेलाचा उपयोग मेडिसिन बनवण्यासाठी सुद्धा केला जातो .त्वचा मुलायम  राहण्यासाठी लिलीच्या फुलांचा तेलाचा वापर केला जातो.

lily flower information in marathi language

lily flower in marathi

lily flower in marathi

लिलीचे फूल सुंदरता आहेस पणत्या व त्याचे अध्यात्मिक महत्व सुद्धा आहेत .कारण लिली  म्हणजे पवित्रता व भक्ती याचे प्रतीक मानले जाते .

ग्रीक या देशात हे फुल मातृत्व किंवा वसल्या याला जोडून पाहिले जाते .खूप देशात या फुलाला धार्मिक महत्त्व आहे. चीनमध्ये याचा उपयोग भेट म्हणून देण्यासाठी सुद्धा होतो.

लिली फुलाचे फायदे

लिली फुलाची अनेक फायदे आहेत ते आज आपण जाणून घेऊयात.

1.सुंदरता 

लिलीचे झाड आपल्या घरामध्ये लावल्यास घराची सुंदरता अजून खुलून दिसते.

2.हवा शुद्ध ठेवण्यास मदत

लिली  चे झाड घरामध्ये किंवा कुंडीमध्ये लावल्यास घरातील हवा ताजी व शुद्ध ठेवण्यास हे झाड मदत करते .हे झाड कार्बन मोनॉक्साईड व इतर विषारी हवा शोषून घेतात व शुद्ध हवा बाहेर फेकतात यामुळे घरातील हवा  खेळती हवा शुद्ध राहते.

3.बुरशीचा नाश

लिलीचे फूल आणि बुरशीचा नाश होतो .हे जर झाड बाथरूम किंवा घरात कोपऱ्यामध्ये ठेवल्यास त्या जागी बुरशी  नाहीशी होती.

लिली चे झाड कसे लावावे

लिलीचे फुलाचे झाड लावण्यासाठी दोन प्रकार आहेत एक म्हणजे बिया लावून तुम्ही हे झाड वाढू शकतात किंवा पूर्ण झाड नर्सरीमध्ये विकत घेऊन हे झाड तुम्ही लावू शकता .लिलीच्या बिया आता दुकानात किंवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होतात .

दुसरा प्रकार म्हणजे लीला च्या झाडाची झाड किंवा त्याची फांदी लावणे .आजकाल सर्वत्र नर्सरी झाले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला लिलीचे झाडे सहजपणे मिळू शकते. तुम्ही जर लहान रोप आणले असेल तर ते चांगली व्यवस्थित रित्या उगवून येते .

एक लहान प्लास्टिक बॉटल किंवा कुंडी घ्या त्याला छिद्र  खालून पाडा आणि त्यामध्ये माती टाका माती टाकायच्या आधी त्या छिद्राच्या  जागी ठेवावा म्हणजे जास्त झालेले पाणी त्या छिद्र द्वारे खाली जाईल.

कुंडीमध्ये माहिती भरल्यानंतर त्यामध्ये थोडे बुर्शी नाशक पावडर टाका म्हणजे झाडाला बुरशी किंवा अन्यत्र रोग लागणार नाही .त्यानंतर त्यामध्ये थोडा खड्डा काढून झाड लावा व पुन्हा माती टाकून तो खड्डा मुजवा आणि भरपूर पाणी द्या.

लिलीच्या फुलांचे किती जाती आहेत.

लिली  फुलाच्या 100 हून अधिक जाती आहेत ,पण मुख्यतः  लाल, पिवळा, नारंगी रंगाचे झाड प्रसिद्ध आहे .त्या फुलाच्या जाती जगभरात  सापडतात .कॅनडा युरोपमध्ये नारंगी रंगाच्या फुलांच्या जाती सापडतात.

टायगर लिहिली म्हणजे काय

टायगर लिली एक प्रकारची  लिलीच्या फुलांचे प्रकारांमधील हे एक फुल आहे .हे फुल पिवळ्या रंगाचे असून त्यावर काळे डाग असतात त्यामुळे याला टायगर लिहिली असे म्हणतात.

लिली च्या झाडाची माहिती

लिली चे झाड पाच ते सहा फुटांपर्यंत वाढते, जर आपण काळजी घेतली तर हे सहा फुटापर्यंत नक्कीच वाढते .या झाडाची पाने हिरवी व लांब प्रकारची असतात.
लिलीची फुले सुगंधित असते व उन्हाळ्यामध्ये उमलतात .प्रत्येक फुला मध्ये सहा पाकळ्या असतात.

जर तुम्हाला वरील आमची पोस्ट Lily flower information in marathi  आवडली असल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा व खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

Leave a Comment