भ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar essay in marathi

Bhrashtachar essay in marathi

आज आपण भ्रष्टाचार निबंध मराठी या विषयावरील निबंध लिहणार आहोत तो निबंध तुम्हाला शाळेमध्ये , परीक्षेमध्ये उपयोगी पडणार आहे . तर आज आपण ३०० शब्दात हा निबंध लिहणार आहे .

प्रजासत्ताक दिन ……… निबंध

Bhrashtachar essay in marathi 2021
Bhrashtachar essay in marathi 2021

Corruption Essay In Marathi | भ्रष्टाचार मराठी निबंध

भ्रष्टचार म्हणजे काय तर आपल्या फायद्यासाठी आपल्या अधिकाराचा चुकीचा वापर करणे . भ्रष्टाचार एक भस्मासुर आहे . भ्रष्टाचार समाजाला लागलेली कीड आहे.

भारतात तर  एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरला आहे की कोणतेही कार्यालये , संस्था  तिथे भ्रष्टाचार आहेच. भारतात दर दिवशी भ्रष्टाचार बातम्या ऐकायला मिळतात .

देश स्वतंत्र झाल्यापासून ते आत्तापर्यंत भ्रष्टाचार थांबलेला नाही .प्रगत देशांच्या तुलनेत भारतात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आढळतो .

यावरून स्पष्ट होते की भ्रष्टाचार किती पसरला आहे हे समजते . 

 भ्रष्टाचाराचे मुख्य कारण स्वार्थ, कमी काळात श्रीमंत बनण्याची हाऊस, इर्षा, भाऊ बंदकी  करणे ही प्रमुख कारणे आहेत दंडे शाही सुद्धा भ्रष्टाचाराची प्रमुख कारणे आहेत. 

भ्र्रष्टचाराचे प्रकार अनेक आहेत जसे पैसे घेऊन काम करणे , भेटवस्तू स्वीकारणे , लैंगिक छळ करणे ,शेअर घेणे, वशिला घेऊन कामाला लावणे .

सर्वात भ्र्रष्टाचार राजकारणी करतात जसे लोकनिधीचा वापर आपल्या फायद्या साठी करणे , एखाद्या कामासाठी शिफारस करणे , कमी दर्जाच्या वस्तू कामासाठी वापराने , बदलीसाठी दबाव आणणे . 

भ्र्रष्टचार कमी करण्याचे काही उपाय आहेत जसे सरकारी नोकरदार आहेत त्यांना चांगल्या सुविधा देणे त्यांचा पगार वाढवणे ,त्यांना नोकरी मध्ये समाधान वाटेल अशा योजना राबवणे .

सरकारी कार्यालयात कामाचा बोजा खूप असतो अशा वेळी त्यांना काम लवकर करणे अशक्य असते अशा वेळेस भ्रष्टाचार जन्माला येतो.

त्यामुळे कामगारांची संख्या वाढवणे हा एक उपाय आहे याने भ्र्रष्टचार कमी होण्यास मदत होईल . 

 भ्रष्टाचार थांबवण्यासाठी कडक योजना केल्या जाव्यात .  राजव्यापी भ्रष्टाचाराची प्रकरणे तात्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न केले जावे .सरकारी यंत्रणा उभारण्यात यावी .

लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार विरुद्ध जनजागृती करण्यात यावी .

भ्रष्ठाचार रोखणायसाठी कठोर कायदे करणे व त्याची अंबलबजावणी लवकर करणे हा एक उपाय आहे .

जर कोणी भ्रष्ठाचार करत असेल तर त्याची तक्रार करण्यासाठी एक ऑनलाईन फोरम बनवावा . सरकारी कार्यालयात cctv  कॅमेरा लावावेत . यामुळे कोणी लाच घेण्यास धजावेल .

सरकारने लोकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केले पाहिजेत याने लोक लाच घेणास कमी प्रवृत्त होतील .

लाच घेणारांचे फोटो पेपर मध्ये ढकवण्यात यावे याने त्यांना बदनामीची भीती वाटेल व लाच घेणे कमी होईल . 

तुम्हाला जर आमचा हा Bhrashtachar essay in marathi | भ्रष्टाचार निबंध मराठी  जर चांगला वाटलं तर तो शेअर करा व खाली कंमेंट करा .

दुसरे निबंध पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Leave a Comment