essay on kabaddi in marathi | कबड्डी खेळाची माहिती

आज आपण essay on kabaddi in marathi | कबड्डी खेळाची माहिती हा निबंध लिहणार आहोत . परीक्षेमध्ये , स्पर्धे मध्ये हा निबंध हमखास विचारला जातो तर आज आपण हा निबंध ३०० शब्दात लिहणार आहोत .

maza avadata khel kabaddi essay in marathi | माझा आवडता खेळ कबड्डी निबंध

 कबड्डी हा महाराष्ट्रातील एक प्रमुख खेळ आहे .महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात हा खेळ खेळला जातो.

हा एक सांघिक  खेळला जातो परंतु याला अनेक नावे आहेत मालदीवमध्ये याला भावतीक  समजले जाते तर ह द्दू असे बांगलादेशमध्ये याचे नाव आहे. 

या अशी खेळायला संबोधले जातात कबड्डी हा खेळ मुख्यता तामिळनाडू मधून उगम झाला तमिळनाडूमध्ये हा मुख्यता खेळ खेळला जातो .

महाभारतातील अभिमन्यू याच्या मुर्त्यू च्या समरणार्थ याचा शोध झाला होता अशी आख्यायिका आहे . ह्या खेळाचा मुख उगम शत्रूचा हल्लाच बचाव करण्याच्या उद्देशाने झाला .

आजच्या घडीला भारतीय कबड्डी मध्ये जगजेते पद मिळवले असून भारत हा कायम हे पद  जिंकत आलेला आहे .बांगलादेश  मध्ये हा खेळ खेळला जातो या देशाचा हा राष्ट्रीय खेळ आहे.

दक्षिण भारतात याला  ते वीरा विलायतू असेहि म्हणतात . भारतात प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक देशामध्ये हा खेळ प्रसिद्ध झाला .

भूतान , भारत, पाकिस्तान, नेपाळ, जपान,  बांगलादेश ,थायलंड, अर्जेंटिना, चीन,मलेशिया, इराण, कॅनडा इत्यादी देशांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

 कब्बडी मध्ये एकूण  बारा खेळाडू असतात पुरुषांसाठी  चाळीस मिनिटांचा ,महिलांचा तीस मिनिटांचा असतो .पुरुषांसाठी क्षेत्राचे प्रमाण हे १० * १३ मीटर चे असते . महिलांसाठी ८ * १२ मीटर चे असते 

2004 मध्ये या खेळाचा विश्वचषक सामने भरवले होते तेव्हापासून आतापर्यंत भारत हा विश्वचषकाचा मानकरी ठरला आहे.

दोन  टीम  मधील एका टीम मधील व्यक्ती  कबड्डी कबड्डी म्हणून दुसरा टीमचा क्षेत्राचा  जास्तीत जास्त प्रतिस्पर्ध्यांना स्पर्श करतो .

हा खेळ खूप सरळ आणि सोप्पं आहे यामध्ये एक खेळाडू प्रतिस्पर्धी च्या गोटात जाऊन त्यांना दम न गमावता स्पर्श करून आपल्या क्षेत्रात किंवा मैदानाच्या मध्यभागी येतो .

खेळाडू महाभागी आल्यास ज्याला स्पर्श केला आहे तो खेळाडू बाद होतो .

प्रतिस्पर्धी गटातील खेळाडू बाद करायला आलेल्या खेळाडूस पकडून ठवतात व त्याचा दम कसा जाईल असे बगतात. जर खेळाडू च कब्बडी कब्बडी हा उच्चार थांबला तर तो बाद होतो . असा हा सोप्पा खेळ आहे . 

कब्बडी खेळाचे नियम 

१. एक संघामध्ये जस्ट्स जास्त ६ खेळाडू असतात 

२. हा खेळ ताकतीचा असल्याने प्रत्येक गटात त्या वजनाचे खेळाडू असतात .

३. एका गटातील खेळाडूने दुसऱ्या गटामधील एका किंवा जास्त खेळाडूंना स्पर्श करावे लागते 

४. एका वेळी एकदाच  श्वास  घाव लागतो असे दाखवण्यासाठी कब्बडी कब्बडी असे उचारां करावे लागते . 

जर तुम्हाला Essay on kabaddi in marathi | कबड्डी खेळाची माहिती हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली कंमेंट करा .

दुसरे मराठी निबंध

Leave a Comment