Essay On Rose in Marathi किंवा Rose flower information In Marathi In Detail

Spread the love

आज आपण essay on rose in marathi किंवा rose flower information in marathi language मध्ये पाहणार आहोत . गुलाब हे फुल सर्वत्र आढळते . ह्या फुलाबद्दल तूम्हाला शाळेत माहिती किंवा निबंध विचारला जाऊ शकतो . तुम्ही आमच्या खालील गुलाब ची माहिती वापरून निबंध  शकता . 

information on rose in marathi | गुलाब निबंध

जगात प्रचंड मागणी असणारे व  सर्वांचे आवडते लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनाच आवडते फूल गुलाब आहे . राजा-महाराजा पासून गरिबाला सुद्धाहे  फुल आवडते . जगभरात सुद्धा या फुलाला प्रचंड मागणी आहे . हे फुल सुगंध देणारी व आकर्षक असे फुल आहे . 

या फुलाचे झाड काटेरी  असते व या फुलांचे अनेक प्रजाती जगभरात सर्वत्र सापडतात.  हे फुल rosaceae  या प्रयोग परिवारातील आहे . हे पूल अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे .

हे फुल गुलाबी, काळा ,पांढरा पिवळा या रंगाच्या  मध्ये फुल आढळते.  परंतु लाल व गुलाबी या दोन रंगमधील  फुल सर्वांना आवडते . ह्या फुलाला  सर्वत्र मागणीही आहे . एकदम नाजूक असलेले हे फुल आहे.  ह्या गुलाबाच्या फुलाचे झाड हे पाच ते सहा मीटर पर्यंत उंच वाढते . 

या  फुलाच्या झाडाची पाने हि हिरवी असतात व त्या फुलाच्या 1000 हून जाती आढळतात.  त्या फुलाला खूप मागणी असल्याने त्याची शेती सुद्धा केली जाते.  भारतात तर सर्वांच्या घराच्या बाहेर  हे झाड हमखास मिळते . प्रेमाचे प्रतिक म्हणून हे फुल पाहिले जाते . 

 गुलाबाच्या फुलाचे प्रकार

 गुलाबाच्या झाडाची किंवा  याच्या फुलांची अनेक  प्रकार आहेत .  ते आज आपण पाहूयात . 

१.  काळा गुलाब- हा  गुलाब संपूर्ण काळा  या रंगात नसतो थोडासा हलका काळा रंग त्या फुलाला  असतो. ह्या फुलाचा उपयोग अनेक प्रकारे होतो मुख्यत अत्तर  बनवण्यासाठी या फुलाचा उपयोग होतो . 

२. पांढरा गुलाब –  हा सर्वत्र आढळणारा गुलाब आहे . भारतात सर्वत्र आढळतो मित्रत्व याच्यासाठी या गुलाब कडे  पाहिले जाते . 

३. लाल गुलाबी – लाल गुलाबी हे प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. ह्या  गुलाबाची शेती केली जाते.  व्हॅलेंटाईन दिवसाला या गुलाबाच्या फुलाला खूप मागणी असते.  

४. गुलाबी गुलाब –  ह्या फुलाचा रंग गुलाबी असतो ही मुख्यतः गुलाब जल बनवण्यासाठी वापरतात . 

गुलाबाच्या फुलाचे फायदे

 गुलाबाच्या फुलाचे अनेक फायदे आहेत.  ते फुल औषध निर्मितीसाठी तसेच अत्तर बनवण्यासाठी वापरतात.  याचे खाली दिलेले फायदे आहेत . 

१.  भरपूर प्रकारच्या औषध निर्माण निर्मितीसाठी गुलाबाचे फुल वापरतात. 

२.  सजावटीसाठी तेच भेट म्हणून या गुलाबाच्या फुलांचा वापर होतो . 

३.  अगरबत्ती मध्ये सुगंध देण्यासाठी सुद्धा या पुलाचा वापर होतो. 

४.  घरी तसेच टेरेसवर सजावटीसाठी या फुलाचे झाड वापरतात . 

५. गुलाब कंद व  गुलाब पाणी बनवण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा वापर होतो. 

खालील आमच्या दुसऱ्या पोस्ट तुम्ही वाचू शकता .
१. lily flower information in marathi
2. tuna fish information in marathi
3. Sajjangad Information In Marathi

गुलाबाचे झाड कसे लावावे

गुलाबाचे झाडे आपण आपल्या घराच्या कुंडीमध्ये लावतो. लावलेल्या कुंडलीमध्ये कधी कधी हे झाले व्यवस्थित येत नाही किंवा मी मरून जाते . आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत की हे झाड कसे लावावे व त्याची काळजी कशी घ्यावी. 

१. गुलाबाचे  झाड लावायचे असल्यास तुम्ही बी सुद्धा वापर करू शकता.  

२.बी लावताना ते बी विकत घेऊन ती एका कुंडली मध्ये लावा व  थोडेसे पाणी टाका . 

३. जर तुम्हाला बी  मिळाली नाही तर तुम्ही फुलाची फांदी सुद्धा वापरू शकता . लावलेली फांदी उगवून येते ही फांदी एका कुंडीत लावा . फांदीला वरून थोडे शेण लावा . फांदी लावल्यावर  थोडेसे पाणी घाला . rose informaion in marathi rose nibandh in marathi

गुलाबाच्या फुलाची काळजी कशी घ्याल

गुलाबाच्या झाडांची काळजी घेणे आवश्यक आहे.  काळजी घेतल्याने हे झाड चांगले होते व जास्त फुले लागतात.  सकाळी रोज तीन ते चार तासांसाठी हे झाड उन्हामध्ये मध्ये ठेवा. या झाडाला  जास्त पाणी देऊ नका पाणी आवश्यकतेनुसार द्या .

झाडांच्या फांद्या  वेळोवेळी छाटणी करा त्यामुळे  झाड नुसतेच वाढत नाही . झाडाला जास्त खते वापरत न वापरता फक्त शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे जास्त रासायनिक खाते हानीकार ठरतात . . झाडांवर वेळच्यावेळी फवारणी करावी . जर झाडाला बुरशी लागली असेल तर बुर्शी नाशक वापरावे .

गुलाबाचे रंग आणि त्याची प्रतीके

गुलाब अनेक  रंगाचे असतात ते प्रत्येक रंगाचे वेगवेगळे प्रतीक म्हणून वापरण्यात येते . आज आपण सर्व रंगाचे गुलाब आणि त्याची प्रतीक  पाहुयात . 

१. पंधरा गुलाब – पांढरा शांती आणि मैत्री साठी वापरतात 

२. नारंगी – उसाह , ऊर्जा 

३. लाल गुलाब – प्रेमाचे प्रतिक 

४. पिवळा गुलाब – आनंदाचे प्रतीक

५.  गुलाबी गुलाब – स्तुती चे प्रतीक

 वरील पोस्ट essay on rose in marathi किंवा rose flower information in marathi language  जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा

Leave a Comment