mala padlele swapna marathi nibandh | मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध

Spread the love

mala padlele swapna marathi nibandh  हा निबंध तुम्हाला परीक्षेमध्ये , तसेच शाळेमध्ये गृहपाठ म्हणून विचारतात . तर  दिलेल्या निबंध च्या मदतीने तुम्ही नवीन  निबंध लिहू शकाल .

तुम्हा अनेक प्रश्नावर हा निबंध वापरू शकता जसे मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध,माझे स्वप्न निबंध,me pahilela swapna,maze swapna essay in marathi,swapna in marathi,maze swapna essay in marathi,majhe swapna nibandh,

मला पडलेले स्वप्न निबंध

स्वप्न तर सर्वांनाच पडतात, परंतु एखादे स्वप्न असते ते कायमचे आपल्या लक्षात राहते . मी एकदा हॉलीवुड सिनेमा  पाहत होतो.  तो सिनेमा पाहून मी झोपी गेलो .

सिनेमा  खूप छान होता मी तो  संपूर्ण पहिला.  रात्री मला एक स्वप्न पडले ते या सिनेमा सारखी होते . मी रात्री झोपलो होतो अचानक मला भास झाला की मी एका मोठ्या जंगलात अडकलो आहे . जंगलात खूप शांतता  होती. जंगलात  कुणीच माझ्या सोबत नव्हते . मी खूप घाबरलो होतो व मी तसाच पुढे पुढे जात होतो.  काटे काट्यातून तसेच अडचणींमधून मार्ग काढत पुढे चालू लागलो. 

मी जंगलातून बाहेर पडण्यासाठी वाट शोधत होतो.  पुढे पुढे जाऊ लागलो तसा जंगल व प्राणी जंगलातील प्राणी दिसू लागली . मी कधी न पाहिलेले प्राणी मला दिसू लागले.   त्यावेळी दिवस होता परंतु रात्री सारखे सर्वत्र शांतता होती.  जंगलात  खूप भयाण शांतता होती . त्यामुळे मी खूप भिलो होतो .

मला वाटले की एकदा प्राणी येऊन मला खाऊ नये. जंगली प्राणी हळूहळू दिसू लागले व ज्या  प्राण्यांना फक्त सर्कस मध्ये पाहिले होते आता प्रत्यक्षात पाहिले . मला त्यांना बघून खूप आनंद झाला पण मला हे समजत नव्हते की मी कसे जाणार, मी या  जंगलामधून बाहेर कसे पडणार .

मी वाट शोधण्याचा प्रयत्न करत  मी पुढे पुढे चालत राहिलो .  मला वाट सापडत नव्हती दिवस संपत आलेला होता . मला रडायला येऊ लागले . मला घरची आठवण येत होती . 

mala padlele swapna marathi nibandh | मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध

मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध

मला काय करावे हे सुचेना मी पुढे चालत चालत राहिलो.  जसा दिवस संपत आला होता तसा अंधार पडत होता . वाघाची डरकाळी ऐकू येऊ लागली . डरकाळी ऐकून मला खूप भीती वाटली . मी झाडावर चढून बसलो  . मला खूप भूक व तहान लागली होती .

मी दिवसभर काहीच खाल्ले नव्हते.  मी आता झाडावर जाऊन बसलो होतो . मला वाटले की  वाघ  मला तर खाऊन टाकू नये म्हणून मी झाडावर जाऊन बसलो.  मी उपाशी झाडावर रात्र काढली . मी रात्रभर झाडावर न झोपता तसाच  होतो.  सकाळ झाल्यावर मी झाडावरून खाली उतरलो . 

मी सगळ्यात आधी अन्न आणि पाणी यांची शोध घेऊ लागलो . मला एक पपईचे झाड दिसले . त्यावर पपई लागल्या होत्या. 

त्या झाडातील दोन पिकलेल्या पपई होत्या व त्यामधील एक घेतली व लगेच खाल्ली . मला खूप भूक लागली त्यामुळे ती मी काही क्षणातच संपवली . मला खूप तहान लागली होती त्यामुळे मी पाणी शोधू लागलो पाणी शोधत असताना एक तळे दिसले त्यामधील पाणी पिले व झाडाखाली मी बसलो. 

झाडाखाली बसल्यावर मला खूप बरे वाटले . पाय खूप दुखत होते चालून चालून पाय खूप दुखत होते व त्याला जखमा झाल्या होत्या . त्या झाडाखाली सावलीत बसलो झाडाखाली बसल्यावर मला एक वेगळे व कधी न पाहिलेले पक्षी दिसायला लागली .  पक्षी ओरडण्याचा व रात्र किडे चा  आवाज येतो होता.  हा अनुभव मला कधीही आला नव्हता आणि झाडाखाली बसताच  मला झोप लागली . थोड्यावेळाने माझे डोळे उघडले.

मी आता माझे घर व गाव शोधण्याचा प्रयत्न करू लागलो मी एका उंच डोंगरावर गेले तुम्ही गाव दिसते काही पाहत होतो.  परंतु सर्वत्र मला झाडे दिसत होती गाव किंवा काही दिसत नव्हते . मी खूप निराश झालो आता काय करावे हे कळेनासे  झाले .

  मी खाली जाण्याचा निर्णय घेतला व डोंगर उतरून पुढे गेल्यावर माझ्या समोर वाघ दिसला . तो माझ्याकडे पाहत होता . वाघाला पाहून मी खूप घाबरलो . मी वाट  दिसेल तिथे धावू लागलो . मी पुढे व माझ्या पाठीमागे वाघ  लागला . मी वाट काढत पळू लागलो . मी पळत असताना  मोठ्या खड्ड्यात पडलो आणि माझे डोळे उघडले . पाहतो तर काय काय मी घरात होतो . 

मला समजले की ही स्वप्नं होती म्हणून खूप घाम आला होता मी खुप घाबरलेलो होतो . माज्या  खाली पडल्याचा आवाज झाला तो  ऐकून माझ्या खोलीत आई आली . मला विचारले कि काय झाले आणि मी मला पडलेले स्वप्न सांगितले.  स्वप्न ऐकून ती हसली व मला म्हणाली की चांगले सिनेमे पाहत जा म्हणजे असे पुन्हा होणार नाही. 

तर तुम्हाला हा mala padlele swapna marathi nibandh | मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध आवडला  असल्यास तुम्ही तुमच्या मित्राना शेअर करा व खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा . 

तुम्ही आमचे दुसरे निबंध सुद्धा वाचू शकता .

  1. mobile shap ki vardhan nibandh
  2. maza avdata pakshi nibandh
  3. loksankya vadhiche dushparinam 

Leave a Comment