maza avadta pakshi nibandh for students। माझा आवडता पक्षी मोर निबंध

Spread the love

आज आपण maza avadta pakshi nibandh । माझा आवडता पक्षी मोर निबंध पाहणार आहोत . हा निबंध मोर या पक्षीवर आहे . हा निबंध तुम्हाला शाळेत तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो . आम्ही दिलेल्या निबंधाच्या साह्याने तुम्ही सहजपणे नवीन निबंध लिहू शकता . 

my favourite bird peacock essay in marathi

information about peacock in marathi 

माझा आवडता पक्षी मोर आहे . भारताचा पक्षी म्हणून त्याला मान्यता  आहे . हा दिसायला सुंदर असतो . भारताचा राष्ट्रीय पक्षी सुद्धा मोर आहे .  मोर  वनात तसेचरानात दिसतो . पावसाचा काळ सुरू होतो तेव्हा तो त्याचा पिसारा फुलवून नाचतो .

असा हा पक्षी माझा व सर्वांचा आवडता आहे. मोर हा निळा व थोडे हिरव्या रंगाचा असतो. मोरा मध्ये बरेच रंग असतात परंतु निळा व हिरवा ह्या मुख्य रंग आहे. मोराची ची छाती व मान  निळ्या रंगाचे असते . मोराचे पंख हे लांब असतात व सुंदर सुद्धा असतात . मोराच्या  अंगावरती चंद्राच्या आकृती असते . मोराच्या डोक्यावरती एक तुरा असतो आणि तो त्याला शोभून सुद्धा दिसतो . 

या सर्व रंगामुळे व त्यामुळे त्या पक्षाला त्याला पक्षाचा राजा असे म्हणतात . मोराचा आवाज कर्कश  असतो . हा पक्षी खूप जास्त उंचीवरून उडत नाही.  मुख्यता रानातील साप किडे खाऊन आपले जीवन व्यतीत करतो . रानातील किंवा शेतातील धान्य सुद्धा तो  खातो. 

.  मोराची वजन पाच ते सहा किलोपर्यंत असते आणि त्याचे आयुष्यमान पंधरा ते वीस वर्षाची असते . जेव्हा कुत्रे किंवा हिंस्र प्राणी त्याची शिकार करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो  झाडावरती जातो . मोर हे  कळपाने राहतात एका कळपामध्ये चार ते पाच मोर असतात. मोर  जास्त वेळ जमिनीवरच असतात आता जंगल तोड आणि  शिकार यामुळे मोरांची संख्या कमालाची ची घटली आहे . 

शहरांमध्ये तर मोर  कधीच दिसतच नाही.  गावाकडे मात्र मोठ्या प्रमाणात दिसतात परंतु आता शिकारीमुळे गावाकडील मोर सुद्धा कमी झाले आहेत . मोर हे संपूर्ण आशिया खंडामध्ये सापडले जातात .  पाकिस्तान नेपाळ श्रीलंका बांगलादेश या देशांमध्ये मोर सापडतात .

maza avadta pakshi nibandh । माझा आवडता पक्षी मोर निबंध
maza avadta pakshi nibandh । माझा आवडता पक्षी मोर निबंध

 मोराचे अध्यात्मिक महत्व सुद्धा आहे .  भगवान श्रीकृष्णाला मोरपीस अत्यंत प्रिय आहेत, तसेच भगवान कार्तिकेय यांचे वाहन सुद्धा मोर आहे . मोराला 1963 मध्ये भारताचा राष्ट्रीयपक्षी  म्हणून  घोषित केले होते आणि 1972 ला संरक्षित पक्षी म्हणून घोषित केले.  मोराची हत्याही प्रतिबंध आहे आणि कायद्याने हा गुन्हा सुद्धा आहे. 

मोर हा  श्रीलंका या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे मोराला हिंदू धर्मामध्ये चांगले स्थान आहेत व त्याची हत्या व  सेवन करणेही महापाप समजले जाते . इतिहासातील दाखले आहेत त्यामध्ये मोर्चा उल्लेख हा चंद्रगुप्त मोरे यांच्याशी आहे त्यांच्या राजमुद्रेवर मोराचे चित्र होते  . 

मोराची लांबीही  250 सेंटीमीटर उंची ही 50 सेंटिमीटर असते . डोक्याचा तूरा हा  लांडोरीच्या पेक्षा थोडा मोठा असतो.  मोरा मधील पंखांची संख्याही 150 यापेक्षा जास्त असते.  त्यांचे हे पंख ऑगस्ट महिन्यामध्ये गळतात आणि काही महिन्यांमध्ये पुन्हा नवीन येतात . मोर हा  16 किलोमीटर प्रति घंटा या वेगाने धावू शकतो . 

अशी एक पौराणिक कथा आहे जेव्हा इंद्र हा रावण बरोबर  युद्ध करतो आणि हरतो  तेव्हा तो मोराचा पिसारा मध्ये  लपला होता . त्यामुळे मोर या  पक्षाला धर्मांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. 

मोर अधिकतम जमिनीवर राहतो आणि झाडावरती झोपतो.  मोर हा पक्षी कधीही घरटे  बनवत नाही व अंडी  जमिनीवरच देतो . मोराच्या अनेक प्रजाती या धर्तीवर आहेत.  त्यातील मुख्यता भारतीय मोर इंडोनेशियातील जावा बेटाला वरील मोर आफ्रिकन मोर हे  तीन प्रकार आहेत

जावा बेटावरील मोर म्हणजे इंडोनेशिया या देशांमध्ये सापडतो आणि त्याची शेपटी ही लहान असते परंतु हा भारतीय मोर सारखा सुंदर दिसतो.  काँगो  मोर हा आफ्रिका खंडाचा सापडतो त्याचे शरीरावर निळ्या रंगाचे पंख असतात परंतु हा मूळ भारतीय मोरा एवढा सुंदर दिसत नाही . हे मोर मुख्यता तपकिरी रंगाचे असतात. 

जर तुम्हाला हा maza avadta pakshi nibandh । माझा आवडता पक्षी मोर निबंध आवडला असल्यास तुम्ही तो तुमच्या मित्रांना शेअर करा व खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

तुम्ही आमच्या दुसऱ्या खालील पोस्ट सुद्धा वाचू शकता .

  1. varsha ritu essay 
  2. loksankya vadiche parinam

Leave a Comment