In detail bitcoin information in marathi & cryptocurrency information in marathi

Bitcoin information in marathi

bitcoin meaning in marathi – नमस्कार मित्रांनो आज आपण बिटकॉइन म्हणजे काय हे पाहणार आहोत . बिटकॉइन हे एक आभासी चलन आहे.  2009 पासून याची सुरवात झाली . ब्लॉक टेक्नॉलॉजी हे वर अवलंबून आहे. 

याची कोणतीही भौतिक रूप नाही  जसे  आपल्या भारतीय रुपयाची भौतिक स्वरूप  आहे आणि आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पैसे पाठवू शकतो व पाहू शकतो तसे बिटकॉइन  किंवा क्र्यप्टॉकरेन्सी पाहू शकत नाही.

तुम्ही ऑनलाईन ने बिटकॉइन  साठवू शकतात तसेच ऑनलाइन  हस्तांतरित करू शकता.  तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता . काही देशात बिटकॉइन ला मान्यता आहे . या देशात म्हणजेच आपल्या भारतामध्ये मान्यता नाही . पण तू काही देशांमध्ये बिटकॉइन ला मान्यता आहे . तुम्ही याने खरेदी करु शकता . संतोषी  यांनी 2009 साली  ह्याचा शोध लावला होता .

तेव्हापासून याची किंमत खूप वाढलेले आहे. बिटकॉइन  आपल्या वापरातील चालण्यासारखे आहे फक्त कोणत्याही सरकारने हे चलन तयार केलेली नाही किंवा यांचा मालकीहक्क कोणत्याही देशाकडे नाही.  तुम्ही हे ओनलाईन ने  खरेदी व विक्री करू शकतात या चलन च्या माध्यमातून तुम्ही सामानाची खरेदी सुद्धा करू शकता.

बिटकॉइन चा वापर कशासाठी केला जातो

१. याचा वापर ऑनलाइनच्या माध्यमातून  बिटकॉइन म्हणजेच  पैसे पाठवण्यासाठी किंवा  पैसे घेण्यासाठी सामान खरेदी करण्यासाठी केला जातो. 

२. खरेदी-विक्री, बिसनेस  ट्रांजेक्शन,शेअर खरेदीसाठी सुद्धा बिटकॉइन चा वापर केला जातो . 

३. बँकेचे चार्जेस वाचवण्यासाठी तसेच मध्यस्ती  टाळण्यासाठी व डायरेक्ट पेमेंट करण्यासाठी बिटकॉइन चा वापर केला जातो . 

४. जलद पैसे पाठवण्यासाठी या माध्यमांचा वापर केला जातो. 

बिटकॉइन चा फायदा काय आहे

१. कोणतीही मध्यस्त  किंवा बॅंक ला वगळता ऑनलाईन चार्जेस देणे करता बिटकॉइन वापरू शकता . 

२.  क्रेडिट कार्ड पैसे देणेयासाठी  तुम्हाला शुल्क द्यावे लागते परंतु बिटकॉइन मध्ये कोणतेही शुल्क बिना तुम्ही पैसे पाठवू शकता 

३. तुम्ही बिटकॉइन च्या  माध्यमातून जगभरात कुठेही पैसे पाठवू शकता. 

४. बिटकॉइन वर कोणाचे  नियंत्रण नसल्याने तुमचे खाते बँक अकाउंट सारखे बंद किंवा ब्लॉक होत नाही . 

५. बिटकॉइन ची वाढणारी  किंमत एक मोठा फायदा आहे . तर तुम्ही बिटकॉइन  घेऊन ठेवले तर भविष्यामध्ये त्याची किंमत वाढू शकते व तुम्हाला फायदा होऊ शकतो.

cryptocurrency information in marathi

तुम्ही बिटकॉइन कुठे खरेदी करू शकता.

तुम्ही बिटकॉइन  ऑनलाइनच्या माध्यमातून खरेदी करू शकता . भारतात अनेक वेबसाइट आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही बिटकॉइन  खरेदी करू शकता.  आम्ही तुम्हाला खालील वेबसाईट देत आहोत यामध्ये  तुम्ही लॉग इन करून बिटकॉइन खरेदी करू शकता . 

१. Zebpay

ही भारतातील एक टॉप वेबसाईट आहे . त्याच्या माध्यमातून तुम्ही पटकन बिटकॉइन खरेदी करू शकता.  तुम्ही मोबाइल किंवा कम्प्युटर च्या साह्याने  बिटकॉइन खरेदी करू शकता. ह्या वेबसाइट ने  असे अनेक सर्विस शी टायप  केलेले आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या कंपनी मधून खरेदी करू शकता. ही वेबसाईट ची ब्रोकरेज शुल्क सुद्धा कमी आहे. याचे  ॲप सुद्धा आहे ज्या माध्यमातून तुम्ही बिट कॉइन ची खरेदी करू शकता तसेच ऑनलाईन किंमत बघू शकता. 

२. Unicoin

हीसुद्धा एक ऑनलाईन वेबसाईट आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही बिटकॉइन खरेदी करु शकता.  या वेबसाईटच्या माध्यमातून बिटकॉइन खरेदी केल्यास कोणतेही शुल्क लागत नाही . या वेबसाइट च्या  माध्यमातून तुम्हीबिटकॉइन फक्त खरेदी न करता विकू  सुद्धा शकता . हि वेबसाईट एक सुरक्षित माध्यम आहे. 

३. Wazirx 

ही सुद्धा एक वेबसाईट आहे तिचे माध्यमातून तुम्ही कोणतेही क्र्यप्टॉकरेन्सी खरेदी करू शकता. bitcoin , dogecoin अशा अनेक क्रिप्टो करेंसी तुम्ही खरेदी व विक्री करू शकता . भारतामध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी ही वेबसाइट आहे.  ही वेबसाईट मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, मध्ये सुद्धा उपलब्ध आहे . तुम्ही 120 पेक्षा जास्त क्र्यप्टॉकरेन्सी खरेदी करू शकता व त्याची विक्री करू शकता.

बिटकॉइन वॉल्लेट काय आहे | bitcoin wallet meaning in marathi

बिटकॉइन वॉल्लेट  म्हणजे बिटकॉइन जमा करण्यासाठी चे खाते . जसे आपले बँक खाते असते आणि त्यामध्ये आपण पैसे जमा करतो तसेच हे वॉल्लेट  . बिटकॉइन जमा करण्यासाठी वापरतो . बिटकॉइन जमा करण्यासाठी प्लॅटफॉर्म लागतो त्याला बिटकॉइं वॉल्लेट  म्हणतात.  इंटरनेटवर भरपूर  बिटकॉइन बिटकॉइन वॉल्लेट कसे काम करते

एकदा कंपनीची बिटकॉइन वॉल्लेट सुविधा घ्या.  त्यामध्ये युनिक पत्ता { ऍड्रेस} तयार करा. बिटकॉइन  खरेदी करताना त्या युनिक ऍड्रेस ची  गरज पडते . बिटकॉइन खरेदी करून ते या वॉल्लेट मध्ये जमा करा . बिटकॉइन  विकून पैसे हवे असल्यास ते विकून तुम्ही पैसे रुपया मध्ये कन्व्हर्ट करा आणि आपल्या बँक खात्यामध्ये वर्ग करा. 

बिटकॉइं मानिंग काय आहे | mine meaning in marathi

जिथून बिटकॉइन येतात किंवा ज्या प्रोसेस पासून तयार करतात त्याला बिटकॉइन मायनिंग असे म्हणतात. हि  एक किचकट प्रोसेस आहे .

बिटकॉइन मायनिंग दोन गोष्टी करतात यामध्ये नवीन बिटवीन मार्केटमध्ये सोडणे व दुसऱ्या ट्रांजेक्शन ला ब्लॉकचैन ला  जोडणे . यामध्ये कठीण  गणितीय पझल असते ती पूर्ण करून ब्लॉग तयार करतात.  जो गणितीय पझल सोडवून  नवीन ब्लॉग तयार करण्यासाठी देतो व त्या ब्लॉकचईन मध्ये गणित सोडवल्याचा दावा करतो त्याला बिटकॉइन मिळते .

bitcoin information in marathi

cryptocurrency meaning in marathi

क्रिप्टो करेंसी  डिजिटल म्हणजे  आभासी चलन आहे.  जी एक जटील  किंवा किचकट अल्गोरिथम वर  अवलंबून असते.  या वर कोणत्याही देशाचे माणसाची स्वामित्व मालकी हक्क नाही .

हिच्यावर कोणाचे  नियंत्रण नाही. बिटकॉइन एक  क्रिप्टो करेंसी आहे .  ही एक पियर टू  पियर सिस्टीम असते जसे आपल्या देशाची किंवा इतर देशांचे करन्सी आहेत तशाच प्रकारची क्रिप्टो करेंसी आहेत. रुपया डॉलर ही वेगवेगळ्या देशांचे करेन्सी आहेत तशी bitcoin dogecoin ह्या  डिजिटल करन्सी आहेत.  खाली दिलेल्या क्रिप्टो करेंसी चे काही  प्रकार आहेत . या जगामध्ये एक हजार पेक्षा जास्त क्रिप्टो करेंसी cryptocurrency उपलब्ध आहेत. 

१. बिटकॉइन 

२.  dogcoin

३. eheriam

४. फैरकॉई

५.  Dash

६.  peercoi 

हि सर्व क्रिप्टो करेंसी उदाहरणे आहेत. 

तुम्हाला हि bitcoin information in marathi माहिती व cryptocurrency information in marathi बद्दल माहिती कशी वाटली ते कंमेंट बॉक्स मध्ये कळवा . जर काही सूचना असतील तर त्या सुद्धा सांगा .

तुम्ही खालील पोस्ट सुद्धा वाचू शकता .

  1. RTGS meaning in marathi
  2. mango in marathi
  3. fennel seeds in marathi

Leave a Comment