mobile shap ki vardan nibandh in marathi for students |मोबाईल चे दुष्परिणाम निबंध

mobile shap ki vardan nibandh in marathi 

आज आपण मोबाईल चे दुष्परिणाम निबंध | mobile che fayde ani tote in marathi essay या विषयावर निबंध पाहणार आहोत . या विषयावर तुम्हाला शाळेमध्ये निबंध विचारू शकतात . तसेच सपर्धा परीक्षेमध्ये सुद्धा या विषयावर निबंध लिहू शकता . हा निबनध खूप सोपा असून तुम्ही आम्ही दिलेल्या निबंधा च्या साह्याने सहज पणे नवीन निबंध लिहू शकता .

mobile shap ki vardan marathi nibandh

विज्ञानाचा कोणताही शोध  असून त्याला दोन बाजू असतात.  त्याचे जेवढे फायदे असतात तसे त्याचे तेवढे तोटे सुद्धा असतात.  तसेच मोबाईलचे सुद्धा आहे.  आज आपण मोबाईल पाहत आहोत ते खूप टेक्नॉलॉजीने पुढे गेलेले आहे .

त्याचे दुष्परिणाम आहेत व त्याचे फायदे सुद्धा आहेत.  आपण रोज बातम्या पाहतो की मोबाईल न दिल्यामुळे आत्महत्या केली आहे.  मोबाईल हे तरुणांना व  शाळेतील मुलांना लागलेले  व्यसन  आहे. 

आजची पिढी ही मोबाईलच्या आहारी गेली आहे . लहानापासून थोरापर्यंत सर्वजण मोबाईल मध्ये अडकून पडलेले आहेत.  मुले मोबाईल मध्ये व्हिडिओ गेम खेळत आहेत व चुकीच्या गोष्टी जाऊन पाहत आहेत . त्यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे .

लोकांचा एकोपा संपत चाललेला आहे.  पूर्वी लोक एकत्र येत असत व सण साजरे करत असत ,  एकत्र गप्पा मारत असेल आणि सुटीच्या दिवशी सॅन साजरे करत असत . मैदानी खेळ खेळत असत .  एकत्र राहत असे एकत्र राहिल्याने त्यांची समाजामध्ये कसे वागावे वापरायचे से समजते . 

मोबाइल आले तसे मुली एकटे राहू लागली समाजामध्ये मिसळणे थबले . मैदानी खेळ खेळणे थांबले . मुले तासनतास मोबाईल मध्ये पाहू लागली त्यांच्या मनावर त्याचा वाईट परिणाम होऊ लागला मैदानी खेळ न खेळल्यामुळे मुलांचा शारीरिक व्यायाम होत असे परंतु खेळ खेळल्याने त्याच्या शारीरिक वाढ होत नाही. 

मुल मोबाईल मध्ये तासन तास पाहत असल्याने त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागले.  मुले अभ्यास न करता ती फक्त मोबाईल मध्ये गेम खेळू लागली . मोबाईलचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्यामुळे त्यांच्या मनावर वाईट संस्कार होऊ लागले . 

mobile shap ki vardan nibandh in marathi for students

advantages and disadvantages of mobile in marathi

मोबाईल चे व्यसन लागले आणि आई-वडील बरोबर वाद होऊ लागले.  मोबाईल मुळे आईवडिलांची ऐकायची त्यांची आज्ञा मानायची  बंद करू लागले आहेत.  मोबाईल जर त्यांच्याकडून घेतला तर ते टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करू लागले आहेत . हे एवढे मोबाईलचे वाईट परिणाम समोर येत आहेत . 

मोबाईल चे दुष्परिणाम आहेत असे त्यांचे फायदे सुद्धा आहेत . मोबाईलच्या इंटरनेट मुळे लोकांना नवीन गोष्टी सहजपणे समजू लागले आहेत.  माहितीची देवाणघेवाण होऊ लागले आहे . कमी वेळात एकमेकांशी संपर्क होऊ लागला आहे . लोकांचे एकमेकांशी संपर्क वाढला आहे त्यांचा कमी वेळात  संपर्क होत आहेत. 

 मुलांना ऑनलाइन वर्ग पाहण्यास मिळत आहे.  त्यांना ऑनलाईन  शिक्षण मिळत आहे . कोरोना मध्ये  मोबाईल खूप कामाला आला . ऑनलाइन शिक्षण घेता आले.  मोबाईल मुळे ज्ञानाची कवाडे खुली झालेली आहे. आपण कोणतीही माहिती लगेच मिळू शकते . मोबाईल मधील ॲपच्या मदतीने आपण सहजपणे गणिते करू शकतो . कोणत्याही नातेवाईकांशी संपर्क करू शकतो ,तसेच कॅमेरा च्या मदतीने फोटो काढू शकतो . 

आपण मोबाईल वर अभ्यास करू शकतो . दुसऱ्या देशातील शैक्षणिक ज्ञान घेऊ शकतो.  आपणास अवघड वाटणारी गणिते सुद्धा युट्युब वर पाहून आपण सहजपणे सोडवू शकतो . आपण मोबाईल वरून व्यवसाय करू शकतो . ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरून सामान सहजपणे मागू शकतो.  तसेच आपले सामान विकू शकतो . आपण आपण या मोबाईलच्या माध्यमातून कोणतेही पदार्थ विषयी किंवा व्यवसाय विषयी माहिती घेऊ शकतो ,तसेच सरकारच्या योजना असतात याची माहिती घेऊ शकतो. 

जर तुम्हाला हि mobile shap ki vardan nibandh in marathi for students  पोस्ट आवडली असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

तुम्ही आमच्या दुसऱ्या खालील पोस्ट सुद्धा वाचू शकता .

  1. jasmin in marathi
  2. tomato information in marathi
  3. majha avdata pakshi nibandh 

Leave a Comment