fennel seeds in marathi meaning | बडीशेप खाण्याचे फायदे, नुकसान -बडीशेप ची संपूर्ण माहिती

Spread the love

fennel seeds in marathi  –  आपण जेवण झाल्यानंतर बडीशेप  खातो . त्याचे फायदे सहाजिकच कोणाला माहित असतील.  आज आपण  बडीशेप ची  संपूर्ण माहिती पाहणार आहोत. Foeniculum vulgare या जातीची असणारी ही बडीशेप औषधी गुणधर्माची आहे . बडीशेप खाण्यास चवदार व सुवासिक असते.  या झाडाची फुले पिवळसर रंगाचे असतात व तेल हे खूप पौष्टीक असून त्याचा उपयोग औषधे निर्माण करण्यासाठी होतो . 

fennel meaning in marathi

Fennel म्हणजेच बडीशेप , fennel seeds ला मराठी मध्ये बडीशेप म्हणतात . बडीशेप दाह  विरोधी व बुरशीच्या वाढीस प्रतिबंध करणारी तसेच इतर सुद्धा त्याचे फायदे आहेत ते आज आपण पाहणार आहोत. 

हे सर्वांच्या घरात सापडणार नारा पदार्थ आहे.  सर्वजण जेवण झाल्यानंतर बडीशेप खातात . याने अपचन दूर होण्यास मदत होते व पचन नीट होते . भारतात नव्हे तर जगभरात प्रचंड याला मागणी आहे.  स्वयंपाकामध्ये तर याचा हमखास वापर होतो .

बडीशेप  एक मसाला सुद्धा आहे आणि यामध्ये  औषधी  घटक  असतात.  ओवा जिरे या कुटुंबातील हे औषधी वनस्पती आहे.  भारतात मोठ्या प्रमाणात याची लागवड केली जाते व त्याची निर्यात सुद्धा केली जाते. 

नदीकाठच्या परिसरामध्ये याची लागवड केली जाते मराठीमध्ये पण बडीशेप ,तमिळनाडूमध्ये पेरुनी, बंगालमध्ये मोहरी असे अनेक नावांनी ओळखली जाते.  बुरशी, मूत्रपिंड, हृदयरोग , पोट दुखी या कृत्यावरर  चांगला परिणाम होतो म्हणून बडीशेप चा  वापर खाण्यामध्ये केला जातो.

  याचे फायदे अनेक आहेत त्यापासून अनेक रोग बरे होतात . असे हे रोगव  जखम बरी करण्यासाठी, मासिक पाळी,सर्दी ताप खोकला यावरबडीशेप  चा वापर केला जातो. 

 

बडीशेप फायदे

बडीशेप हि पौष्टिक व स्वादिष्ट व खाण्यास सुहासिक असते . जेवण झाल्यावर बडीशेप खाल्ल्याने एक वेगळा सुहास आपल्या तोंडाला येतो . बडीशेप मध्ये अनेक  पोषक द्रव्ये असतात ते खालील प्रमाणे आहेत . कॅलरी 20 ग्रॅम, विटामिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, मॅग्नेशियम ,पोटॅशियम हे खूप मोठ्या प्रमाणात असतील ते अँटिऑक्सिडें  म्हणून वापरले जाते.  बडीशेप हे पचन क्रिया सुधारतात मदत करते व हाडाचा विकार  दूर करण्यास मदत करते. साखर याचे  सुद्धा नियंत्रण बडीशेप खाल्ल्याने होते. 

  1. भूक कमी करण्यास मदत 

बडीशेप नेहमी खाल्याने आपली भूक कमी होण्यास मदत होते . बडीशेप मध्ये काही द्रव्ये असतात ते भूक वाढीसाठी थांबवण्यास मदत करतात. 

2. बडीशेप मधील काही सुयोग आहे ते शरीरास लाभदायक आहेत

बडीशेपमध्ये त्याच्या वनस्पतीतून येणारी संयुगे असतात ते  म्हणजेच अँटिऑक्सिडंट म्हणजेच विशिष्ट घटक आहे ते शरीरास लाभदायक आहेत .  बडीशेप खाल्ल्याने मधुमेह लठ्ठपणा हृदयरोग कर्करोग याला प्रतिबंध करण्यास मदत होते

3. बाळाला दूध देणाऱ्या महिलांसाठी फायदेशीर

 ज्या महिला नवजात शिशू आणि स्तनपान करता त्याचे दुधाचा स्त्राव  वाढण्यास मदत करते . बडीशेप खाल्ल्याने स्तनपान करण्याऱ्या मातेला  फायदा होतो.  काही वेळा  संशोधन मधून दिसून आले आहे त्यामध्ये मात्र असे कोणते फायदे झाले नाहीत असे आढळून आले आहे तरी ज्या  माता ना या  बद्दल साशंकता आहे त्यांनी आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा. 

4. जळजळ कमी करणे

बडीशेप  खाल्ल्याने शरीरात होणारी जळजळ कमी होते व शरीर थंड होण्यास मदत होते. 

5. बॅक्टरियास प्रतिबंध

बडीशेप बॅक्टरियास  प्रतिबंध करतात . स्टोपयलोकस व असे दुसरे  बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करतात. 

बडीशेप खाल्ल्याने इत्तर फायदे सुद्धा होतात . १.  कोरडेपणा कमी होऊन त्रास दूर होणे २. खाज सुटणे हे थांबण्यासाठी बडीशेप चा  वापर केला जातो. fennel in marathi

बडीशेप ची रेसिपी

१. आज आपण बडीशेप रेसिपी पाहुयात बडीशेप वापरून चहा आणि सरबत बनवूयात. 

 बडीशेप चहा बनवताना लागणारे साहित्य- १.  दोन कप पाणी २.  एक ते दोन चमचे बडीशेप ३. अर्धा चमचा मध 

कृती –  एका भांड्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये बडीशेप घालून तीन ते पाच मिनिटे उकळा, आता तयार केलेला चहा घ्या त्यामध्ये मध व बडीशेप चे  पाणी टाका व बडीशेप चहा तयार करा . 

२. बडीशोप सरबत 

साहित्य – एक कप साखर, अर्धा कप बडीशेप ,पाणी आवश्यकतेनुसार, एक चमचा लिंबाचा रस

कृती – बडीशेप सरबत बनवण्याची आधी पाच ते सात तास बडीशेप भिजत ठेवा. पाच तासांनी हे पाणी बडीशेप मधून बाजूला करा . मोठे भांडे घ्या त्यामध्ये पाणी घेऊन साखर बारीक केलेली बडीशेप  पूर्णपणे मिसळा .

साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत हे  हलवा . एका गाळण्याने हे पाणी गाळून बाजूला घ्या त्यामध्ये लिंबाचा रस व बर्फाचे  तुकडे टाका अशाप्रकारे आपला सरबत तयार होईल.  हा सरबत पिल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होते रोग प्रतिकारक शक्ती वाढते

बडीशेप चे दुष्परिणाम

बडीशेप ही थोडी वापरल्यास कोणतेही वाईट परिणाम होत नाहीत परंतु त्याची अति सेवन केल्याने थोडी परिणाम जाणवू शकतात गर्भवती महिलांसाठी बडीशेप योग्य आहे कारण त्याचा बाळाच्या विकासामध्ये अडथळा येऊ शकतो. 

2. बडीशेप रोज वापर किती करू शकता

बडीशेप जेवण झाल्यावर खातात परंतु मसाले तसेच जीवनामध्ये याचा समावेश होतो . हे अस्थिर सहयोग यांनी समृद्ध असतात त्यामुळे रोजच्या जेवणात सहा ग्रॅम एवढेच बडीशेप घेणे फायदेशीर आहे . मसाल्यांमध्ये सुद्धा तुम्ही बडीशेप वापरू शकता. 

तुम्हाला ही fennel seeds in marathi पोस्ट आवडली असेल तुमच्या मित्रांना शेअर करावा खाली दिलेले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.

read also 

  1. jasmin in marathi
  2. flax seeds in marathi
  3. tomato information in marathi

Leave a Comment