तुमच्यासाठी मोगरा फुलांची माहिती मराठी मध्ये | jasmin in marathi language

मोगरा फुलांची माहिती मराठी |  jasmin in marathi language

मोगरा फुल-  आज आपण मोगरा फुलाचे विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत . देवासाठी व गजरा बनवण्यासाठी या फुलांचा वापर होतो.  हे खूप खूप सुवासिक आहे व  त्याला चांगला सुगंध आहे . भारतात सर्वत्र ही फुल  सापडते.  आशिया खंडात सुद्धा हे फुल  सापडते. 

या फुलाला संस्कृतमध्ये मल्लिका किंवा माल ती हे नाव आहे.  हे फुल फिलिपिन्स या देशाचे राष्ट्रीय फूल आहे.  मोगरा या फुलाचे  लॅटिन नाव जास्मिन हे आहे . या फुलांना बाजारात प्रचंड मागणी आहे.  हे फुल दिसायला पांढरी व सुवासिक आहे .

उन्हाळ्यामध्ये या फुलाचा फुलाच्या झाडाला जास्त फुले सापडतात.  या फुलाचे झाड सावली मध्ये लावली तर या फुलाला कमी फुले  लागतात.  परंतु हे झाड उन्हा मध्ये असेल तरी या झाडाला जास्त फुले लागतात . 

mogra flower information in marathi

हे फुल गर्म परदेशात सापडते.  थंड हवेच्या प्रदेशात म्हणजे बर्फाळ प्रदेशात या झाडांच्या प्रजाती सापडत नाहीत.  या फुलाच्या जवळपास दोनशे प्रजाती सापडतात . हे फुल पांढरा रंगाचे असून त्याचा वास सर्वत्र दरवळतो . या फुलाला  जास्त सुवास असतो .

मोगरा फुलाला पाच पाकळ्या असतात . जगात काही फुले असतात त्याचा थोडासा रंग पिवळा असतो.  हे फूल मुख्यता आशिया खंडातील आहे . परंतु आता जगभरात ही फुल सापडते . मोगरा फुला मध्ये दोन फुले असतात. 

एक फुल एक नर फुल दुसरे मादा फुल या मादा  फुलाला पराग कण असतात . हे झाड अठरा फुटांपर्यंत वाढते . हे एक वेल वर्गीय  झाड आहे.  कोणत्याही गोष्टीचा किंवा भिंतीचा आधार घेऊनहे झाड वाढत जाते . चमेली फूल वर्गीय मध्ये याचे झाड मोडते . या फुलाचे औषधी उपयोग सुद्धा आहेत .

आयुर्वेदिक मध्ये या फुलाचे पाने  तसेच मुळे वापरतात . या झाडाचे पाने  सुकून वून त्याचा चहासुद्धा बनवला जातो . या झाडाच्या फुलाचा अत्तर बनविण्यासाठी उपयोग होतो.  जगातील बहुतांशी कॉस्मेटिक प्रोडक्ट मध्ये फुलाचे चा वापर केला जातो .

या फुलाचे झाड 15 ते 18 वर्षापर्यंत जगते  व फुले देत राहते . हे फुल इंडोनेशिया फिलिपिन्स पाकिस्तान या देशाचे राष्ट्रीय फूल आहे.  या फुलाचे वैज्ञानिक नाव जास्मिन हे आहे . या झाडाचा किंवा हे मोगरा फुलाचा सुगंध दिवसापेक्षा रात्री चा खुप दरवळतो . या फुलाचे झाड जून पासून नोव्हेंबर महिने पर्यंत तुम्ही लावू शकता . यावेळी झाड लावण्यात आल्या नंतर हे झाड व्यवस्थित येते . 

jasmin in marathi
jasmin in marathi

मोगरा फुलाच्या झाडाची वर्णन

या झाडाची फुले किंवा मोगरा फुल याचे झाड दिवसेंदिवस वाढत जाते . हे फुल पांढरा व गुलाबी या दोन रंगांमध्ये सापडले जाते . खाली दिलेली काही या झाडाविषयी माहिती आहे. 

त्या झाडाचे पाने हे  हिरव्या रंगाचे असतात . याचे पाने बारीक असतात . याचे पाने दीड इंचाची असतात .  या फुलाच्या झाडाला ची वाढ दरवर्षी हे झाड झाड 12 इंच ते 20 पर्यंत वाढते.  जास्तीत जास्त या झाडाची उंची 15 फूट पर्यंत वाढते . या  झाडाची वेल दुसऱ्याचा आदर घेऊन वाढतात . या झाडाचे  फुल  आकाराने लहान असून एकत्र  गुछ मध्ये येतात . या फुलाला  पाच पाकळ्या असतात. 

मोगरा फुलांची झाडे कशी लावावी त्याची काळजी कशी घ्यावी

हे झाड जून  ते नोव्हेंबर महिन्यामध्ये लावावी . हे झाड लावताना माती हि काळी मति किंवा  वाळूमिश्रित माती सुद्धा चालेल. माती तयार  करताना मातीमध्ये कोकोपीट खते एकत्र करून घ्यावेत व त्यामध्ये फुलाची कांडी लावावी .

कांडी लावल्यानंतर त्याला पाणी घालावे.  या फुलाचे झाड  स्वच्छ सूर्यप्रकाशात ठेवावी . सूर्यप्रकाश मध्ये हे झाड  व्यवस्थित येते .  मोगरा फुलाचे वेगवेगळी नावे हिंदीमध्ये जुई, गुजराती मध्ये जुही , तामिळमध्ये मागधी , उती मल्लिगाढ ,तेल संस्कृतमध्ये गणिका , मराठीमध्ये मोगरा जुही. 

मोगरा फुलाची औषधी फायदे

या फुलाच्या  तेलाचा उपयोग त्वचा तजेलदार व चमकदार  बनविण्यासाठी करतात . डिप्रेशन कमी करण्यासाठी या फुलाच्या तेलाचा वापर करण्यात येतो. 

डोळ्याची जळजळ कमी  करण्यासाठी या फुलाच्या तेलाचा लेप लावावा.  त्याने डोळ्यांची जळजळ कमी होते . दाताचे दुखणे कमी करण्यासाठी या फुलाच्या तेलाचा वापर करण्यात येतो. 

पायाला पडलेल्याचिरा  कमी करण्यासाठी या फुलाचा पानाचा  वापर होतो . वेगवेगळी औषधे तयार करण्यासाठी या फुलाचे झाडाव्या पान , फुले मुळे याचा वापर होतो . डोकेदुखी जखम दाताची विकार  यावर या फुलाचा  वापर होतो. 

जर तुम्हाला हि

तुमच्यासाठी मोगरा फुलांची माहिती मराठी मध्ये  | jasmin in marathi language  पोस्ट आवडली असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना . शेअर करा व खालील कंमेंट मध्ये कंमेंट करा.

तुम्ही आमच्या दुसऱ्या खालील पोस्ट सुद्धा वाचू शकता .

  1. tuna fish information in marathi.
  2. puran poli recipe in marathi 
  3. tiger information in marathi 

Leave a Comment