information of tomato in marathi |टोमॅटो ची माहिती | tomato meaning in marathi

tomato in marathi language

आपल्या सर्व पदार्थमध्ये  वापरले जाणारे भाजी  म्हणजे टोमॅटो . टोमॅटोची चटणी, टोमॅटोचे सूप असे अनेक पदार्थ आपण खातो . तर आज आपण tomato information in marathi  पाहणार आहोत . सर्वत्र खाणारा  जाणारा हा पदार्थ कसा आहे, त्याचे फायदे काय आहेत आणि त्याचे तोटे काय आहेत हे पाहणार आहोत.  त्या

चे शास्त्रीय नाव  (Solanum lycopersicum) सोलॅनम लीकोपेनसिकम   ही आहे . त्याचा प्रथम खाण्यामध्ये  मध्ये वापर मेक्सिको या देशात झाला.  तिथून अमेरिका आणि त्यानंतर जगभरात यांचा प्रवेश झाला . आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात वापर होतो .आपल्या देशात मेक्सिकन लोकांच्या मुळे टमाटो चा प्रसार झाला.

टोमॅटोचे उपयोग | benifits of tamato in marathi

१. टोमॅटो शरीरात लाभदायक आहे.  त्याच्यामुळे आपण अनेक रोग दूर पळून लावू  शकतो . मधुमेह यासाठी टमाटो उपयोगी आहे . साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा आहारात समावेश आवश्यक आहे.  

२. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप कमी असल्याने टोमॅटो खाण्याचे योग्य समजले जाते.  

३. टोमॅटोमध्ये फायबर हे खूप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे फायबर मुळे आपली आतडे निरोगी राहतात . पोटाचे विकार कमी होण्यास मदत होते ज्या लोकांकरता आतड्याची किंवा पचनाचे विकार आहेत त्यांनी आपल्या आहारात टोमॅटोचा समावेश करावा. 

 ४. आपल्या चेहऱ्यावर आलेले काळोखी  किंवा काळे डाग पडले असतील तर टोमॅटोचा पल्प हा फायदेशीर आहे त्याने चेहरा तजेलदार व उजळपणा येतो .  ५. ५. टोमॅटो खाल्ल्याने आपले ब्लड प्रेशर नियंत्रणात येते . टोमॅटोमध्ये काही घटक असतात त्याच्या साह्याने आपण आपण आपले ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवता येते . 

६. अमेनिया चा रोग टोमॅटो खाल्याने नियंत्रणात येतो . आपली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी टोमॅटो काम करते.  टॉमॅटो मध्ये आयरन  हे मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे रक्त वाढीस मदत होते .

७.  टोमॅटो खाल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो.  टोमॅटो कॅन्सर साठी सुद्धा लाभदायक आहे . 

८. तुम्ही जर जाड असला आणि तुम्हाला जर तुमची चरबी कमी करायचे आहे अशा वेळेस टोमॅटो तुम्हाला मदत करेल . टोमॅटोमध्ये फॅट चे प्रमाण कमी असते आणि त्यामुळे त्याने जाड पणा  कमी होण्यास मदत होते . 

९. जर तुम्हाला झोप व्यवस्थित लागत नसेल तर त्यावर टॉमॅटो फायदेशीर आहे.  टोमॅटोमध्ये लायकोपिन हे नावाचे घटक असते त्यांनी निद्रानाश या समस्या संपते . त्यामुळे त्यावर टॉमॅटो फायदेशीर आहे. 

१०.  विटॅमिन A हे डोळ्यांसाठी चांगले असते.  त्याचे सेवन केल्याने डोळ्याचे विकार दूर होण्यास मदत होते . टॉमॅटो  मध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन A  आढळते त्यामुळे त्याचे सेवन केल्याने डोळ्यासाठी फायदेशीर होते. रातांधळेपणा साठी सुद्धा टोमॅटो हे फायदेशीर आहे . 

tomato in marathi

टोमॅटो चे तोटे

टोमॅटोची जर योग्य प्रकारे व संतुलित सेवन केले तर तोटे होत नाहीत.  परंतु त्या चे  अति सेवन केले तर त्याचे तोटे होतात . 

१. अति सेवन केले तर रोगप्रतिकारक क्षमता कमी होते . त्यामुळे त्याची सेवन  आणि संतुलित करावे . 

२.  टोमॅटोचे अति सेवन केल्याने किडनी स्टोन चा धोका वाढतो त्यामुळे किडनी स्टोन वाढण्यास मदत होते . 

३. टॅमाटोचे अति सेवन केल्याने पोट दुखीचा त्रास होतो किंवा पोटात सूज येते. 

टोमॅटो मधील पोषक द्रव्य

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

टोमॅटोमधील काही मनोरंजक गोष्टी

१. मेक्सिको मधील जंगलामध्ये उगवणारे टॉमॅटो आहेत हे सहा ते पाच किलोपर्यंत होतात व त्याची चव लिंबाच्या रसाचा सारखी असते.

२. दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडली जाणारी टॉमॅटो हे काळ्या रंगाचे असून त्यांना काळा जादा असे संबोधतात .

३. हिमालय मध्ये सापडली जाणारी टोमॅटो हि पिवळी असतात.

४. ऑस्ट्रेलियात्यामध्ये सापडणारे टोमॅटो हे खूप फायदेशीर असतात. त्याचा उपयोग शरीराला रक्त वाढीसाठी होतो तशी त्याची चव सुद्धा खूप छान असते .

५. हिमालया मधील टोमॅटो खाल्याने पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते परंतु त्याची चव कडू असते .

६. जे लोक तंबाखू किंवा त्या प्रकारचे पदार्थाचे सेवन करतात त्यांना टॉमॅटो फायदेशीर आहे. त्यामुळे तंबाखूच्या मुळे होणारा प्रभाव कमी होण्यास मदत होतो .

७. टॉमॅटो चा शोध वॉल्टन रेले त्यांनी लावला .
८. भारतात ही टॉमॅटो मेक्सिकन लोक मुळे आली .
९. स्पेन मधील टमाटो हे मध सारखे चवीला लागते व त्याचे वजनही 300 ते 400 ग्रॅम एवढे असते.
१०. पाच हजार वर्षांपूर्वी अमेरिका खंडात टोमॅटो ची प्रजाती विकसित झाली.

आमची हि tomato information in marathi   | tomato in marathi पोस्ट तुम्हाला आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

तुम्ही आमच्या खालील पोस्ट सुद्धा वाचू शकता .

  1. tiger information in marathi
  2. majha avdata pakshi essay
  3. marathi mahine

Leave a Comment