maza avadta chand in marathi nibandh for students| माझा आवडता छंद निबंध

Spread the love

हा निबंध शाळेमध्ये तसेच परीक्षेमध्ये हा maza avadta chand in marathi nibandh | माझा आवडता छंद निबंध नेहमी विचारतात . सर्वाना कोणत्याना कोणत्या प्रकारचा छंद असतो . या विषयावर निबंध लिहणे खूप सोपे असून तुम्ही आम्ही दिलेल्या निबंध च्या साह्याने नवीन एक सुंदर निबंध लिहू शकता .

तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाने हाच निबंध विचारू शकतात जसे – maza avdata chand vachan,माझी आवडती कला निबंध ,

majha avadta chand nibandh in marathi

माझा आवडता छंद पोहणे हा आहे . मला पोहायला खूप आवडते.  मी लहान होतो तेव्हा माझ्या बाबांनी मला पोहायला शिकवले . लहान असताना मी माझा भाऊ व माझे बाबा आम्ही सर्वजण आमच्यारानामधील विहिरीवर पोहायला  जायचो .  माझे बाबा पोहण्यात तरबेज होते त्यांनीच माझ्या भावाला व मला पोहायला शिकवले . 

मी इयत्ता पहिली मध्ये असताना पोहण्यास सुरवात केली .  पहिलीपासून मी दर रविवारी पोहायला जात असते त्यामुळे मला पोहायला छंद लागला.  मी माझे मित्र व माझे भाऊ आम्ही नेहमी सुट्टीच्या दिवशी पोहायला जातो . त्यामुळे मी पोहण्यात तरबेज झालो . माझा पोहण्याच्या  छंदामुळे मी शाळेत पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेवू लागलो व या छंदामुळे माझा शाळेत पोहण्याच्या स्पर्धेत पहिला नंबर येऊ लागला . 

पोहण्यामुळे आपल्या सर्व शरीराचा व्यायाम होतो . पोहण्यामुळे आपला श्वास घेण्याचा सराव  होतो व आपला श्वास वाढतो  व संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.  जेव्हा मला पोहता येत नव्हते तेव्हा मी हार न मानता पोहायला शिकलो.  मी दोरीवरच्या साह्याने  पोहायला शिकलो . माझे बाबा मला दोरी बांधत असेल व विहिरीमध्ये सोडत असे सुरुवातीला मला खूप भीती वाटे परंतु नंतर मला त्याची सवय झाली व मी पहिल्यांदा दोरीच्या साह्याने पोहायला शिकलो . 

पोहण्याची सुद्धा एक कला आहे आणि ती आता मला चांगलीच अवगत झाली आहे . मी नेहमी मोकळ्या वेळेत पोहायला जातो माझा मोकळा वेळ मी माझ्या शब्दासाठी वापरतो . विनाकारण येथे फिरण्यापेक्षा मी पोहणे मला आवडते . 

छंद  जोपासलेला कधीही चांगला . बऱ्याच लोकांची वेगळी छंद असतात . कोणाला फिरण्याचा छंद, तर कुणाला वाचनाचा, कुणाला लेखनाचा, तर कुणाला खेळण्याचा छंद असतो.  छंद जोपासले केव्हाही चांगले असते आपल्याला आलेला कंटाळा निघून जाते व मन आनंदी राहते .

छंद आपल्याला नेहमी आनंद देतो आज माणूस खूप व्यस्त झाला आहे अशा वेळी छंद जोपासायला हवा . आजकाल मुळे मोबाईल मुळे मुले गुंतून राहतात ते काम करत नाहीत अशा वेळी छंद चांगला आहे यांनी आपले वेळ मोबाईल मध्ये न दवडता पोहण्यात जातो .पोहण्यामुळे  मी नवीन मित्र सुद्धा जोडले पोहण्याच्या  ठिकाणी नवीन मुले नेहमी येतात व त्यामुळे ते माझे मित्र झाले.

छंदामुळे माझ्या शाळेत स्पर्धेत नेहमी पहिला नंबर येतो . मला पोहण्यामुळे  बरेच पारशी पारितोषिके मिळाली आहेत . तर हा माझा पोहण्याचा छंद मला खूप आवडतो. 

 तुम्हाला हा maza avadta chand in marathi nibandh | माझा आवडता छंद निबंध  माझा आवडता छंद आवडला असल्यास तुम्ही हा निबंध तुमच्या मित्रांना शेअर करा व खालील कॉमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा . 

तुम्ही आमच्या खालील पोस्ट सुद्धा वाचू शकता .

  1. mobile che dushparinam nibandh
  2. maze house nibandh 

Leave a Comment