Home » all type of bhavpurna shradhanjali in marathi |भावपूर्ण श्रद्धांजली मराठी

all type of bhavpurna shradhanjali in marathi |भावपूर्ण श्रद्धांजली मराठी

Spread the love

bhavpurna shradhanjali in marathi,भावपूर्ण श्रद्धांजली मराठी,भावपूर्ण श्रद्धांजली कविता,भावपूर्ण श्रद्धांजली संदेश,भावपूर्ण श्रद्धांजली भाषण,bhavpurn shrandhanjali quotes, status.

bhavpurna shradhanjali in marathi, भावपूर्ण श्रद्धांजली –  मराठी पृथ्वी तलवार जन्म घेतलेला मनुष्य कधी ना कधी आपल्याला सोडून स्वर्गात जातोच.मानवाचा जन्म हाच मुळात पृथ्वी तलवार चांगले कार्य करून आनंदाने प्राण त्याग करून देवाघरी जाणे असते.

आपल्या आवडतीची कोणतीही व्यक्ती असुद्यात तिच्या जाण्याने आपल्याला अतीव दुःख होते.आपण ते दुःख अश्रू,भावना,इतरांशी मन मोकळे करून,आपल्या सुंदर विचारांनी त्या व्यक्तीची महती,गुण गातो त्यालाच आपण वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर भावपूर्ण श्रद्धांजली असे म्हटले जाते,मग ती आपण भाषण,कविता,दोन ओळींमध्ये व्यक्त करत असतो.

bhavpurna shradhanjali in marathi

condolences messages in marathi | भावपूर्ण श्रद्धांजली का वहावी?

आपणांस प्रिय असणारी कोणतीही व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यास आपण आपल्या भावना व्यक्त करत असतो.जास्त करून लोक अश्रू द्वारे आपल्या भावना मोकळ्या करून देतात.पण जास्त अश्रू द्वारे भावना व्यक्त करणे मृत आत्म्यास चांगले नसते,त्याच्या आत्म्यास त्रास होतो असे म्हटले जाते.

म्हणून मृत व्यक्तीस आपल्या शब्दांत त्याच्या चांगुलपणाच्या गोष्टी सांगून जे वर्णन केले जाते,त्यास भावपूर्ण श्रद्धांजली असे म्हटले जाते.या मुळे लोकांना मृत व्यक्तीच्या चांगुलपणाची महती पटते.मृत व्यक्तीच्या आत्म्यास पण यामुळे चिरशांती लाभते.

भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी

” सगळे लोक असे म्हणतात की एक चांगला मित्र गेल्याने दुनिया थांबतही नाही, संपत नाही पण सर्वांना हे कसे सांगावे की,एका मित्राची जागा पूर्ण दूनियाही काय कोणीच दुसरी व्यक्ती  घेऊ शकत नाही.”


                              “चांगल्या गेलेल्या माणसांची आठवण होणे म्हणजेच

                                    त्यांचे आशीर्वाद मिळाल्या सारखे आहेत,

               पण तुम्ही कधीच भेटणार नाही याची सल आमच्या मनात कायम राहणार आहे.”


 

bhavpurn shrdhanjali massage

bhavpurn shrandhanjali quotes

                             “आज आपले जीव भावाचे  मित्र { अभिषेक } यांना अचानक देवाचे  आमंत्रण आले,                         त्यांच्या या अशा अचानकपणे  जण्याने आपणा सर्वांना खूप अतीव दुःख झाले,ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त द्यावी  व शांती देवो .”

 

                              “आपल्यातून निघून जाणारी जवळची व्यक्ती

एक मोठी पोकळी निर्माण करून जाते,जी कधीही कोणीही व्यक्ती भरून देणे शक्य नसते.”

 

” मनी होता त्यांच्या भोळेपणा,वागण्यात होता साधेपणा ,कधी ना त्यांनी दाखविला मोठेपणा,दिली सर्वाना प्रामाणिकपणे साथ उडून गेला अचानकपणे त्यांचा  प्राण,पुनर्जन्म घ्यावा तुम्ही हीच आमची आण..”

 

“तुमचं आमच्यामध्ये असण सर्वकाही होत,ते  एक छान पर्व होत, तुमची आम्हला साथ होती ,आज सर्व काही आहे आमच्यापाशी पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे.” भावपूर्ण श्रद्धांजली…

भावपूर्ण श्रद्धांजली

शोक संदेश मराठी

“तू देवाघरी जाताना सुद्धा खूप साऱ्या गोड आठवणी देऊन गेलास, कठीण प्रसींगी आम्हाला साथ दिली आहे ….पण आता तू आमच्यात नाहीस  याचे मला खूप दुःख  आहे….”


“आम्हाला तुझी आठवण कायम येत राहील,तू आमच्यासाठी कायमच हिरो राहशील…”

bhavpurna shradhanjali message in marathi

bhavpurna shradhanjali message in marathi

” वटवृक्ष सारखा आम्हास सावली देत राहिलास , कशाची अपेक्षा नाही धरली , आता एकच विनंती पुन्हा मगरी ये अन आम्हास तुझ्या छायेखाली घे “

 

” जो आवडी सार्यांना तोचि आवडे परमेश्वराला भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला .”

 

” जरी सोडलीस आमच्या सर्वांची साथ ,मोकळे राहिले आमचे  हाथ , क्षणा क्षणा ला येईल तूंचि आठवण , आमच्या हृदयात राहील तुज्या विचारांची साठवण “

RIP - Rest of pice.

meaning of rpi in marathi – rest of pice

                     

                                 “आज राजेश तुम्ही नाही आमच्यात  

                        पण तुमची आठवण सदैव राहील  आमच्या हृदयात.”


                   ” वावरलो एकत्र , राहिलो एकत्र जरी विचार होते वेगळे तरी दिली साथ,

                                     या क्षणी तुमची आठवण येते ,

                                    पुन्हा जन्म घ्यावा हीच इच्छा ” 

अशा प्रकारे मृत व्यक्तीच्या आत्म्यास चिरशांती लाभावी म्हणून सर्व नातेवाईक,लोक एकत्र येऊन त्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांनी कदर करतात,त्याच्या आठवणींना उजाळा देतात,मृत व्यक्तीचे स्मरण करतात,या सर्वांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करणे असे बोलले जाते.

भावपूर्ण श्रद्धांजली

भावपूर्ण श्रद्धांजली कशी वहावी?

मृत व्यक्तीचे आपण त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभावी म्हणून विविध विधी करत असतो,त्यात दाह संस्कार,सावडणे,दहावा विधी,तेरावा विधी ई. आपल्याकडे दहावा विधीस खूप महत्व असते.

या दिवशी सर्व लोक स्मशानभूमीत एकत्र जमून मृत व्यक्तीच्या आत्म्यास चिरशांती लाभावी म्हणून विधी करतात.याच दिवशी सर्व लोक मृत व्यक्तीच्या आत्म्यास श्रध्दांजली वाहत असतात.

कुणी दोन शब्द,कुणी भाषण,कुणी कविता या द्वारे मृत आत्म्यास शांती लाभो म्हणून श्रद्धांजली वाहतात.या दिवशी प्रवचन ठेवले जाते,जेणेकरून मृत आत्म्यास देवाचे नाम घेऊन शांती मिळावी.याच दिवशी प्रवचन झाल्यावर सर्व लोक उभे राहून दोन मिनिटे शांत उभे राहतात,त्यानंतर पसायदान होते आणि खऱ्या अर्थाने मृत व्यक्तीच्या आत्म्यास चिरशांती लाभली असे समजले जाते.

आमच्या ….. ब्लॉग वरील आजचा भावपूर्ण श्रद्धांजली,bhavpurna shradhanjali in marathi हा लेख आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमचा ब्लॉग फॉलो करा.

please read this also –

sajjangad information in marathi

flax seeds in marathi 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *