मांजर विषयी माहिती । cat in marathi | manjar meaning in english

Spread the love

आज आपण मांजर विषयी माहिती । cat in marathi information| cat essay in marathi या प्राण्याविषयी माहिती घेणार आहोत . manjar meaning in english. 

सर्वांचे घरी  पाळला जाणारा हा पाळीव प्राणी आहे . हजारो वर्षापासून मानव हा प्राणी पाळत  आलेला आहे . जवळपास नऊ हजार पाचशे वर्षापासून माणसासोबत manjar राहते . 

जगभरात आज पन्नास कोटी पेक्षा जास्त मांजरांची संख्या आहे.  काही जण आवड म्हणून मांजर पाळतात  तर काही जण उंदरापासून संरक्षण  म्हणून मांजर पाळतात .

मांजर हे जगात सर्वत्र पाळले  जाते व त्याचे अनेक प्रजाती भारतात व जगात आढळतात . मांजर ही मानवी वस्तीत राहते तर काही मांजर जंगलात सुद्धा राहतात त्यांना रानमांजर असे म्हणतात . 

वैज्ञानिक नाव –  संघ -chordata , गण –  मासाहरी, वंश -फिलिश,वर्ग – स्थनधारी,जात – जंतू फिलिस कॅट्स 

information about cat in marathi

१.  मांजरे वाघाच्या जातीतील आहे. मांजराचे डोळे वाघासारखे दिसतात.  त्यांना तीक्ष्ण डोळे असून ते डोळ्यांनी रात्रीची सुद्धा स्पष्टपणे पाहू शकतात .

 २. मांजर त्याच्या डोळ्यांनी रंग ओळखू शकत नाहीत.  

३. मांजर जास्त वेळ झोपणाऱ्या प्राण्यात मोडते .  हा प्राणी रात्र आणि दिवस सुद्धा झोपतो . मांजर रात्रीचे दहा ते बारा तास झोपतो व दिवसा चार ते पाच तास झोपतात. 

४.  मांजराची वास येण्याची शक्यताही कुत्रे सारखीच असते, manjar लांबुनच आपल्या शिकाराची  वास घेऊ शकते . या शक्तीच्या मांजराला खूप फायदा होतो. 

५. मांजर हा चपाती भात व शाकाहारी मधील पदार्थ खातो .  तसेच उंदीर लहान कीटक पक्षी अंडी मासे मांस इत्यादी मासाहरी खातो . मांजर हे मानवाप्रमाणे शाकाहारी आणि मौसाहारी आहे .

cat in marathi

cat information in marathi

६.  मांजराला गोड जाणवत नाही. 

७. चॉकलेट खाण्याने मांजर मरू शकते . 

८. जर मांजराने उंच जागेवर उडी मारली तर त्याला काही होत नाही याचे कारण त्याचे शारीरिक तशी आहे. 

९. मांजरे एक वेळेस 2 ते 5 पिल्लांना जन्म देऊ शकते . 

१०. मांजर घरी किंवा माणसांनी पाळलेले असेल तर त्याचे आयुष्यमान हे रानटी मांजराचया तुलनेत जास्त  असते. 

११.  मांजराचा मेंदू हा मानवाच्या मेंदू प्रमाणे  90% सारखाच असतो. 

१२.  मांजर हा वाघाच्या कुळातील प्राणी आहे दोघांच्या देणे हे जवळजवळ 95% सारखेच असतात . 

१३. माणसयाच्या प्रमाणे मांजर सुद्धा लेफ्ट  अंड राईट हॅन्ड म्हणजेच उजव्या हाताचे व किंवा डाव्या हाताचे असते . 

१४. माणसांच्या तुलनेत मांजराच्या शरीरात हाडे ही जास्त असतात मांजराचे शरीरात 230 हाडे असतात तर माणसाच्या शरीरात 206 हाडे असतात .      

१५. मांजराचा पुढच्या पायाला पाच पंजे असतात तर पाठी मागच्या पायांना चार पंच असतात. 

१६.  मांजराचे हृदय चे  जोराने ठोके पडत असतात त्यांची एका सेकंदात 140 पर्यंत ठोके पडतात तर कमीत कमी एकशे दहा पर्यंत ठोके पडतात . 

१७. मांजर हे 180 डिग्री पर्यंत वळू  शकते.  मांजरराचे मांसपेशी  खूप लवचिक असल्याने ते सर्व 180 डिग्री मध्ये वळू शकते. 

१८ .  मांजरीची खाद्य खाताना गळतो त्याची पचण्याची क्षमता ही खूप असते त्यामुळे तो अन्न न चावता  गिळतो. 

१९.  मांजरी प्रति तास तीस किलोमीटर प्रति वेगाने धावतो. 

२०.  मांजर समुद्राचे खारे पाणी पिऊ शकते . मांजराची किडणी समुद्राचे पाणी फिल्टर करू शकते त्यामुळे मांजर समुद्राचे खारे पाणी सुद्धा पिऊ शकते . 

२१. मांजर हे चार महिन्याची झाल्यापासून पिल्लांना जन्म देऊ शकते. 

२२.  मांजर अल्ट्रासोनिक आवाज सुद्धा असू शकते . 

२३. मांजराला फक्त पंजांना घाम येतो  बाकी शरीराच्या कोणत्याही भागात घाम येत नाही . 

२४. मांजराला गोडपणा चवच कळत नाही . 

२५. manjar शंभरहून अधिक प्रकारचे आवाज काढू शकतो. 

२६.  मांजराची वास घेण्याची क्षमता ही अद्भुत आहे मांजर माणसाच्या १४ पट  वास घेऊ शकतो. 

२७.  manjar हे कमीत कमी सहा फुटापर्यंत उडी घेऊ शकते. 

जर तुम्हाला आम्ही  मांजर विषयी माहिती । cat in marathi information आवडली असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

Read also this 

  1. cow information in marathi
  2. taras in marathi
  3. eagle in marathi

Leave a Comment