All about cow infomation in marathi | गाईची माहिती मराठी

Spread the love

cow information in marathi –  आज आपण गाई बद्दल माहिती लिहीत आहोत . आपल्या देशात पवित्र मानली जाणारी अशी गाई  आहे. देशामध्ये सर्वत्र पाळाल  जाणारा हा प्राणी आहे.  ग्रामीण भागामध्ये सर्वांच्या घरी गाई असतात  किंवा पाळली जाते .

गाईचे  फायदे सुद्धा आहेत आणि गायीला पवित्र सुद्धा आपल्या धर्मामध्येमानले  जाते.  आपल्या धर्मात गाईला उच्च स्थान आहे त्याची पूजा केली जाते . गाईचे मांस खाणे हे पाप समजले जाते . 

information about cow in marathi

जगात सर्वत्र गाई पाळल्या जातात व त्यांचे संगोपन सुद्धा केली जाते . जगात अनेक गाईच्या  प्रजाती सापडली जातात .

ग्रंथामध्ये त्यांच्या अनेक उल्लेख केलेला आहे . गाय ची  उत्पत्ती ही ब्रम्हाच्या मुखातून  झाली असे मानले जाते . 

भारतात 30 पेक्षा जास्त गायीच्या जाती सापडले जातात.  परंतु आता या परदेशी जातीच्या गाई सर्वत्र दुधासाठी पाळल्या जातात . गाई ना चार पाय दोन मोठे डोळे व दोन शिंगे असतात. 

गाई वेगळ्या वेगळ्या रंगांमध्ये असतात.  काही तांबड्या काळ्यापांढर्‍या किंवा एकत्र असलेल्या मिक्स कलर असलेले असतात. 

गाईंची दूध हे लाभदायक असते त्यामध्ये प्रोटीन व्हिटॅमिन असतात तसेच दूध  पचायला हलक असते . गाईच्या दुधापासून अनेक पदार्थ बनवले जातात जसे श्रीखंड, पनीर, दूध, तूप दही असे पदार्थ बनवले जातात. 

गाईचे फायदे

 1. शेणापासून  पासून खत तसेच गोबरगॅस बनवता येतो .
 2. गायीच्या शेनापासून गोवऱ्या बनविता  येतात.  गायीच्या शेनापासून गॅस बनवलं तर त्यातून वीजनिर्मिती सुद्धा केली जाते. 
 3. गायीचे धार्मिक महत्त्व आहे त्यांचे अनेक उत्सवाला पूजा करतात . भगवान कृष्ण हे  गाईचे पालक म्हणून त्यांना म्हटले जाते. 
 4. गाईचे दूध हे  लहान मुलांना तसेच मोठ्यांना सुद्धा फायदेशीर असते.  या दुधापासून पदार्थ बनवले जातात. 
 5. काही देशात गायीचे मांस खातात . गायीचे मांस उत्पादनसाठी सुद्धा पाळल्या जातात . गाईचे गोमूत्र हे सुद्धा फायदेशीर असते . हे गोमूत्र प्याल्याने शरीरास फायदा होतो . 

                                          गाईचे खाद्य 

गाईचे मुख्य खाद्य हे सुका व ओला चारा  आहे त्यामध्ये मका, कडवळ आणि वेगळे  खाद्य सुद्धा खातात .

गाई हे हा ओला चारा तसेच सुका चारा सुद्धा खातात . सुका चारा मध्ये ती त्याला वैरण असे म्हणतात आणि वाळलेले गवत सुद्धा गाई खातात. 

उन्हाळ्यामध्ये  उसाचे वाडे  मका तसेच गहू व ज्वारी या पासून तयार केलेली नवीन कवळे रोप हीसुद्धा खाद्य आहेत. गाई चा प्रजनन काळ हा ९  महिन्याचा असतो . दरवर्ष गाई कालवादास जन्म देते .

मनोरंजनात्मक गाईची माहिती मराठी

गाईच्या  तीस जाती भारतात सापडतात.  कॅनडा युरोप मध्ये सापडले जाणारेगाई ह्या  या जास्त दूध देणाऱ्या आहेत .

भारताच्या गाईच्या  जाती सापडल्या जातात त्याकमी दूध देतात . तर h.f ह्या  युरोप मध्ये सापडतात . भारताच्या प्रमुख गायीच्या जाती सापडतात त्यापैकी खालील जाती आहेत.  साहिवाल राठी देऊन गीर या प्रमुख जाती सापडतात . 

गाईच्या काही मनोरंजक गोष्टी 

१. गाई एका दिवसात 30 लिटर पर्यंत पाणी पिते व दिवसातून 14 वेळा उभी राहते. 

२.  गाईचे वैज्ञानिक नाव आहे . 

३. गाई 18 ते 22 वर्षे पर्यंत जिवंत राहते. 

४.  गाईचे वजन हे बाराशे किलो पर्यंत असते 

५. गाईला बत्तीस दात असतात त्यांच्या सहाय्याने रवंथ करते .  एका मिनिटात पन्नास वेळा घास चावते 

६.  गाईची वास घेण्याची क्षमता हि  उच्च प्रतीचे असते ती सहा मैल पर्यंत  वास घेऊ शकते . 

७. गाई  मिळून मिसळून राहणारी प्राणी आहे काही कधी एकटी राहत नाही.  जर गाई एकटी बांधली तर ती आजारी पडण्याची शक्यता असते. 

८.  गाई तिच्या बछडे पासून लांब राहू शकत नाही . 

९.  गाईच्या दुधात आणि प्रोटिन सापडल्याने आपली हाडे मजबूत होतात. 

१०.  गाई हिरवा रंग यामधील फरक ओळखू शकत नाही 

११. गाई साधारण आठ तास झोपते . 

देशी गाई व जर्सी गाई मध्ये फरक काय असतो .

 • देशी गाई ह्या उष्ण वातावरण मध्ये आढळतात .  देशी गाई ला लावून शिंगे असतात .
 • या सामान्यतः उष्ण भागात राहतात . जर्सी गाय जर्सी गाय थंड तापमानात राहतात .
 • देशी गाई ला लांब शिंगे असतायात. देशी  गाई आक्रमक स्वभाच्या असतात .
 • जर्शी  गायी देशी गाय पेक्षा जास्त दूध देतात परंतु दुधाची गुणवत्ता ही देशी गाईच्या तुलनेत कमी असते.
 •   देशी गाय २४ ते 36 महिन्यांत गाभण राहतात जर्सी गाई 18 ते 24 महिन्यांत गाभण राहतात. 

तुम्ही आमचे दुसरे निबंध सुद्धा वाचू शकता .

 1. maza avadata chand 
 2. mobile shap ki vardan
 3. majha avdata pakshi

 

जर तुम्हाला गाईची माहिती| cow information in marathi  आवडली असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खालील कमींत बॉक्स मध्ये कंमेंट करा . हि गाईची माहिती तुम्ही निबंध{ cow essay in marathi or essay on cow in marathi } म्हणून सुद्धा वापरू शकता .

Leave a Comment