All information of taras in marathi | तरस याची माहिती मराठी मध्ये

Spread the love

आज आपण तरस या जंगली प्राणी याची माहिती पाहणार आहोत . taras in marathi  याची माहिती तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये विक्रि जाऊ शकते . तर चला तरस या प्राण्या विषयी माहिती पाहुयात . 

जंगलात आढळणारा व टोळीमध्ये राहणारा व कुत्र्यासारखा दिसणारा हा प्राणी आहे .

जरी हा प्राणी कुत्रा सारखा दिसतो तरी याचा आणि या कुत्र्याच्या जातीचा कोणताही संबंध नाही . तरस  हा प्राणी मांसाहारी आहे . हा प्राणी एकत्र करून शिकार हे करतात.  आज जगभरात त्याच्या फक्त चार जाती शिल्लक राहिलेले आहे. बाकीच्या जातींचे  अस्तित्व नाहीसे झालेले आहे . या चार प्रजाती मध्ये बराच फरक आहे . 

१.शरीरावर टिपके  असणारा तरस

२.  धारीदार तरच 

३. पट्टेदार तरस 

४. तपकिरी रंगाचा

taras information in marathi

 तरस हे मुख्यतः चार प्रकार जगभरात सापडतात.  खाली आज आपण तर त्याची सर्व माहिती पाहू यात . तरसाचे खाणे – तरस सडलेले  मास, लहान पक्षी लहान प्राणी, कोल्हे, सरडे तसेच बिबट्यांची शिल्लक राहिलेले किंवा पळून आलेले अन्न खातो. 

 वैज्ञानिक माहिती

 फॅमिली – hyaeridae  

वर्ग – स्तनधारी 

गण – कार्नोवोर उपगण – फेलिफोर्निया , संघ – 

Tuna fish information in marathi

taras in marathi

hyena in marathi

१. हे भूतलावर खूप वर्षांपासून अस्तित्वात आहेत . जवळपास दहा हजार वर्षापासून आहेत . 

२. तरस मुख्यातः  आशिया खंडात आफ्रिका खंडाच्या सापडतात त्यांची संख्या खूप कमी आहे .  पण सहारा वाळवंट किंवा आफ्रिका खंडात यांची संख्या सापडते. 

३. शरीरावर टिपके असणारा तरस  जोरात हसतो म्हणजेच माणसाच्या हसण्याचा आवाज करतो.  तेव्हा त्याला शिकार मिळते तेव्हा जोरदार हसण्याचा आवाज करतात. 

४. तरसाचे  दाते हे खूप मजबूत व तीक्ष्ण असतात . शिकार व्यवस्थित खाण्यासाठी व हाडे व्यवस्थित फोडण्यासाठी दात मजबूत असावी लागतात त्यासाठी त्याचे  दात मजबूत व तीक्ष्ण असतात.  

५. तरस हे दुसर्‍या प्राण्याची शिकार चोरण्यासाठी  प्रसिद्ध आहेत . ते सिंह बिबट्या यांनी केलेली शिकार चोरतात . 

६. तरस हे  सडलेली शिकार सहजरीत्या पचवतात . त्यांच्या पोटात त्यांना अन्न पचवण्यासाठी ऍसिड असते ते त्यांना अन्न पचवण्याची मदत  करतात . 

७. तरस याचे  आयुष्यमान हे 25 वर्षांपर्यंत असते ते साधारण 12 ते पंचवीस वर्षेपर्यंत जगतात . 

८. हिंदीमध्ये लगड बघा इंग्लिश मध्ये हायना असे तारसाला म्हणतात. 

९. तरस हे समूहाने व एकत्र शिकार करतात . प्रत्येक समूहांमध्ये 80 पर्यंत तरस  असू शकतात व मादा  तरस समूहाचे प्रतिनिधित्व करतात . 

१०. तरस  हे सिंहांसाठी सुद्धा घातक आहेत ते त्यांच्या पिल्लांची शिकार करतात . 

११. तरस चे वजन 80 ते 90 किलो पर्यंत असू शकते . तसंच मादा तारसाचे  वजन हे नर च्या वजनापेक्षा  जास्त असते . टिपके असण्याऱ्या तरस याची आकार हा ८   फुटापर्यंत असू शकते . तर धारीदार तरस याचा आकार तीन फुटापर्यंत असू शकते. 

१२. तरस हे समूह बनवून त्यांचे क्षेत्र बनवतात व त्यामध्येच राहतात .  वाघ स्वतःचे क्षेत्र बनवितो तसे तरस त्याचे क्षेत्र बनवितो व त्याचे रक्षण करितो . 

१२. तरस हे  एकमेकांशी संकेत याच्या  माध्यमातून संपर्क करतात . ते आवाज काढून एकमेकांशी संपर्क करतात. 

१३. मादा  व नर  तरस हे एक सारखे दिसतात त्यांच्या दिसण्यास काहीच फरक नाही . 

१४. मादा तरस  90 ते 110 दिवसांनंतर पिल्लांना जन्म देते आणि एका वेळी दोन ते पाच पिलांना जन्म देते .

hyena information in marathi

१५ तारसाची  जन्मलेली पिल्ले 12 ते 18 महिन्यापर्यंत दूध पितात . पिल्ले पाच महिन्यांचे झाल्यानंतर मास खायला सुरुवात करतात . 

१६. तरस  हे पाणी विना जास्त दिवस जिवंत राहू शकतात . 

१७. तरस याच्या पिलांना समज येईल दोन वर्ष लागतात . तरस याच मेंदू  चिंपाजी माकड पेक्षा अधिक हुशार आहे . 

१८ . मादा  तरस   त्यांच्या पिल्लांची काळजी घेते. तर दुसरे सद्यस्य सुद्धा पिल्ले सांभाळण्यासाठी मदत करतात . 

१९ . मादा तरस याचे वजन हे नर तरस याच्या पेक्षा जास्त असते त्यामुळे मादा चे प्रभुत्व जास्त असते . 

२०. तरस हे  साठ किलोमीटर प्रति घंटा या वेगाने धावतात . 

२१ तरच हे  मानवावर हल्ला करू शकतात ते मानवाला हल्ला करून ठार करू शकतात. जर तरस  उपाशी असतील तर ते कोणत्याही प्राण्यावर हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाहीत . 

२२. तरस हे  मोठ्या प्रमाणात सहारा वाळवंट आफ्रिका खंडाचा सापडतात . 

eagle information in marathi

२३. तरस  जसे कसे मोठे होतात असे त्यांना समूहातून  बाहेर काढले जाते.  कळपापासून बाहेर काढल्या नंतर दुसरा कळपातील मादा बरोबर राहतात . 

२४.  धारीदार तरस याचे वजन हे  40 किलो तर टिपके असणाऱ्या तरस याचे वजन  70 किलो पर्यंत असू शकते . 

२५. तरस याची पिल्ले मोठी होईपर्यंत कळपातील अन्य सदस्यांनी त्यांची अन्य पुरवण्याचे काम करतात. 

तुम्हाला आमचा हा taras in marathi लेख आवडला असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा व खीळ कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा . 

 

Leave a Comment