Best And Easy Veg Fried Rice Recipe In Marathi

Spread the love

नमस्कार मित्रांनो आज आपण फ्राईड राईस कसा बनवायचा  किंवा veg fried rice recipe in marathi हे पाहणार आहोत.

हि चायनीज पद्धत आहे परंतु तो आता मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला आहे .पहिल्यांदा शहरांमध्ये आणि आता खेड्या-पाड्यांमध्ये सुध्दा हा  पदार्थ पाहायला मिळतो .

जागजागी  चायनीज ची गाडी लागलेले पाहायला मिळतात . कुठेही जवळच्या एखाद्या चौकात किंवा कॉलेज च्या आसपास तुम्हाला नक्की मिळेल आणि तिथे जमलेली गर्दी सुद्धा पाहायला मिळेल. ही गर्दी ज्यांनी खाण्यासाठी जमलेली असते त्यात मुख्यतः फ्राईड राईस हा सर्वांचा आवडता प्रकार आहे.

फ्राईड राईस कसा बनवायचा घरच्या घरी ते पाहणार आहात .फ्रेंड बनवण्यासाठी मुख्यता बासमती तांदूळ किंवा चांगला तांदूळ लागतो .तसेच अनेक प्रकारच्या भाज्या लागतात या सर्वांचा मिळून फ्राईड राईस तयार होतो तर चला आज आपण करायची रेसिपी पाहूयात.

fried rice recipe in marathi

chinese fried rice recipes in marathi ingredients

                                              फ्राईड राईस बनवण्याची साहित्य

 1.   बासमती किंवा चांगला तांदूळ एक कप
 2.  एक कप चिरलेला कोबी
 3.  ढोबळी मिरची  बारीक चिरलेली एक कप
 4.  कांद्याची पात बारीक झालेली पाहून कप
 5.  गाजर बारीक  चिरलेला अर्धा कप
 6.  लसूण पेस्ट दीड चमचा
 7.  आले पेस्ट एक चमचा
 8.  मिरच्या दोन बारीक चिरून घ्या
 9.  सोया सॉस दोन चमचा
 10.  विनेगर एक चमचा
 11.  तेल दोन चमचे
 12.  मीठ आवश्यकतेनुसार
 13.  काळी मिरची पावडर1/4 चमचा

Fried rice recipe in marathi बनवण्याची कृती

 1.  एका प्लेटमध्ये हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्या व कांदा कापून घ्या.
 2.  एक मध्यम आकाराची  कढई घ्या.  कढई अशी घ्या की त्यामध्ये तांदूळ व्यवस्थित बसतील. आता यामध्ये तेल टाका व मध्यम आचेवर तेल गरम करा.
 3. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक केलेली हिरव्या मिरच्या ,आले लसणाची पेस्ट 1 चमचा टाका .वरील सर्व व्यवस्थित  परतुर व भाजून घ्या.
 4.  आता  कडेमध्ये कोबी, बारीक चिरलेला गाजर , बारीक केलेली कांद्याची पात आणि फ्रेंच बीन्स टाका . व चांगले हलवून घ्या  सर्वजास्त  शिजले नाही पाहिजेत. कडक  राहिली पाहिजेत  
 5. वरील मिश्रणात सोयासॉस, काळी मिरची पावडर, मीठ टाका व हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.
 6.  सर्वात आधी एका भांड्यात बासमती तांदूळ 20 मिनिटांसाठी भिजत ठेवा वीस मिनिटानंतर एका मोठ्या भांड्यात सहा कप पाणी घ्या व तेल 1 चमचा आणि अर्धा चमचा मीठ घ्या.
 7.  हे पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये तांदूळ टाका व ती हलवा.
 8.  हे पाणी उकळत दहा मिनिटे ठेवा व त्यामधील तांदूळ पूर्णपणे शिजल्यानंतर व ते पाणी गाळून वेगळे करा. आता त्यात शिजलेल्या तांदळाला वरती एक थंड पाणी ओता आणि तांदूळ थंड करून घ्या व पुढील प्रक्रिया करून करा तोपर्यंत  तांदूळ थंड होऊन द्या.
 9. वरील  तयार केलेल्या भाज्या व  थंड  झालेले तांदूळ किंवा त्याला मराठीत भात म्हणतात ते टाकावं .हळुवारपणे मिसळून घ्या  वरील तयार केलेल्या भाज्या व थंड  तांदूळ एकाच भांड्यामध्ये एकत्र करा व मध्यम आचेवर दोन ते चार मिनिटांसाठी परतून घ्या.
 10.  आता तुमचा गॅस बंद करा व वहा चायनीज फ्राईड राईस खाण्यासाठी मंचुरियन ग्रेव्ही सोबत घ्या .

Chinese Recipes in Marathi Language Tips

 •  तुम्ही तांदूळ शिजवताना त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाका व थोडे तेल सुद्धा टाका याने तुमचं भात किंवा तांदूळ चिकटणार नाही व तू मोकळा राहील.
 •  तुम्ही फ्राईड राईस मध्ये हिरवा वाटाणा किंवा अन्य भाज्या सुद्धा वापरू शकता.
 •  फ्राईड राईस बनवताना साधा तांदूळ न वापरता चांगल्या प्रतीचा बासमती तांदूळ वापरा.
 •  सोया सॉस मध्ये मीठ असते त्यामुळे मीठ वापरताना काळजीपूर्वक वापरा.

 

आमच्या आणखी खालील रेसिपीस सुद्धा तुम्ही वाचू शकता .

 1. RECIPE OF DHOKALA IN MARATHI
 2. MOMOS RECIPE IN MARATHI
 3. MISAL PAV RECIPE IN MARATHI
 1. अशाप्रकारे आपला फ्राईड राईस तयार झालेला आहे की रेसिपी तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रांना सांगा व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा

Leave a Comment