Best Tips For Making Momos Recipe In Marathi In 2021

Spread the love

Veg Momos Recipe In Marathi

momos recipe marathi

मोमोज हि तिबेटियन थाळी  किंवा पदार्थ आहे जो आज सर्व भारत मध्ये प्रसिद्ध झाला आहे . आज आपण हा पदार्थ कसा बनवायचा हे पाहणार आहोत . यास डिम सम म्हणून देखील ओळखले जाते . 

आज  Momos Recipe In Marathi बघणार आहोत. हा पदार्थ आता महाराष्ट्र मध्ये सुद्धा फेमस झाला आहे . त्यामुळे आज आपण veg Momos recipe in Marathi language मध्ये शिकणार आहोत . 

मोमोज हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने  जातात . veg Momos recipe तसेच Chicken Momos recipe ने सुद्धा बनवले जातात .

 veg  किंवा non – veg  मोमोजची पाककृती बनविणे अत्यंत सोपी आणि सुलभ आहे. या मेमोज बनण्याकरिता मी पिठाच्या चादरी वापरल्या . मेमोझ बनवण्यासाठी व सहज पचण्यायोग्य होण्यासाठी गव्हाच्या पीठ वापरले  जाऊ शकते

लोक ह्या प्रश्नाचं उत्तर शोधतात How to make momos in home त्या प्रश्नाचं उत्तर आज आपण ह्या लेख द्यारे देण्याचं प्रयत्न करूया . 

Time For Making Momos| मोमोज बनवण्याचा कालावधी

१. साहित्य बनवण्याचा वेळ – १० मिनिटे 

२. मेमोझ बनवण्याचा वेळ – २५ मिनिटे 

३. टोटल वेळ – ३५ मिनिटे 

Veg Momos Ingredients In Marathi | मोमोज बनवण्याचे साहित्य

veg momos recipe in marathi

१. 2 ते 3 चमचे पाणी

२. १ १/५ कप मैदा किंवा गव्हाचे पिट 

३. १/२ चमचा तेल 

४. १/४ मीठ जसे लागेल तसे चवीनुसार घ्या 

 भाजीपाला Stuffing करण्यासाठी लागणारे साहित्य 

१. १ चमचा सोया सॉस 

२. १ चमचा तेल 

३. कांद्याची पात बारीक चिरून ठेवावी 

४. लहान लसूण ३ ते ४ सोलून बारीक करावे 

५. शिमला मिर्च . गाजर ,बीन्स हे सर्व प्रत्येकी १ कप बारीक चिरून ठेवावे 

६. मशरूम असेल तर खूपच छान त्याचे बारीक तुकडे १/२ कप 

७. आले २ ते ३ तुकडे घ्यावे व बारीक बारीक तुकडे करावे . 

८. मीठ जशी गरज असेल तसे घ्या . 

Momos Recipe Marathi Step By Step | मोमोज बनवण्याची कृती स्टेप ने

momos recipe in marathi language

१. सर्व प्रथम एक भांड्यामधे तेल , मीठ , पिट घ्या व त्या मध्ये पाणी घालून सर्व एकजीव करूनघ्या , नंतर ते ३० मिनटे ठेवा

२. आले , लसूण जो बारीक केलेला आहे तो नीट परतून घ्या व त्या मध्ये हिरवी कांद्याची पात घाला व १५ ते २० मिनटे नीट परतून घ्या . 

३. ज्या बारीक भाज्यांची तुकडे करून आपण ठेवलेली होती ती वरील तावा मध्ये घाला व माध्यम आचेवर परतून घ्या त्यामध्ये मिट व सोया सॉस घाला . 

४. सर्व मिश्रण पुन्हा ३ ते ४ मिनिटे पुन्हा परतून घ्या .आता पुन्हा हिरवी कंदाची पात घाला . व सर्व मिश्रण  थंड होण्याकरिता ठेवा 

   Step Two 

१. मळलेले पिट घ्या व बारीक गोळे करा . बारीक गोळ्यांचे गोल अशी लहान चपाती सरकी आकृती बनवा . 

२. गोल वारूळ बनवल्यानंतर तो मधील भाग जाड व कंदील भाग बारीक बनवा जेणेकरून तो भाग जोडला   जाईल . 

३. वर्तुळ बनवल्यावर ३ चमचे बारीक वरील मिश्रण घ्या व तो मध्यभागी ठेवून कंदील भाग चिटकवा .

४. असे सर्व बनवून झाल्यावर ते ओलसर कपड्या खाली झाकून ठेवा . 

5. २ ते ३ कप पाणी घ्या . ते कुकर मध्ये ठेवा ते उकळी येण्यापर्यंत गरम करा . 

6. कुकर मध्ये इडली पॅन किंवा बारीक चाळणी ठेवा व त्या मध्ये मोमोज ठेवा व ५ ते ६ मिनिटे वाफ द्या . 

7. नंतर उकडल्यावर मोमोज बाहेर कडुन सॉस किंवा मिरची चटणी सोबत द्या . 

momos chutney recipe in marathi | मोमोज चटणी रेसिपी मराठी मध्ये

मोमोज बरोबर मोमोज चटणी खायला खूप छान लागते , मोमोज चटणी हि सिचुआन मिरपूड शिवाय चांगली लागत नाही.

हि चटणी आपल्याकडे उपलब्ध नासलंय तिरफळ किंवा टप्पल वापरू शकता.

चला तर आज आपण मोमोज चटणी कशी बनवायची हे पाहूया . 

रेसिपी चा वेळ 

१. तयारी साठी २ मिनिटे 

२. शिजण्यासाठी ९ मिनिटे 

३. टोटल वेळ ११ मिनिटे 

Momo Chuteny Ingredients In Marathi | मोमीझ चटणी साठी लागणारे साहित्य

१. ३ मोठे टम्याटो 

२. ३ ते ४ लाल मिरच्या { भेडागी }

३. १ चमचा बारीक चिरलेला लसूण व आले 

४. १ चमचा काली मिरी , १ चमचा सिचुआन मिरी

५. १/४ कामाचा मीठ , १/४ चमचा साखर 

६. ३ कप पाणी

Steps of Making Momos Chutney | मोमोज चटणी बनवण्याची क्रिया मराठी मध्ये

१. मोठे कढई घ्या आणि त्यामध्ये ३ कप पाणी टाकून घ्या . पाणी उकळी येई पर्यंत गरम करा व त्यामध्ये ३ टम्याटो टाका . 

२. ३ ते ४ हिरव्या मिरच्या टाका व मंद आचेवर उकळा , टम्याटो आणि मिरची ५ मिनिटे शिजवून घ्या . 

३. दोनी शिजल्यावर पाणी काढून घ्या , व टम्याटो व मिरची थंड होऊ द्या . 

४. थंड झ्हाल्यावर ते मिक्सर मध्ये बारीक करून घ्या . त्या  बरोबर १ चमचे बारीक  चिरलेला लसूण व १ चमचे काळी मिरी आणि १ सिचुआन मिरी घाला.

५. त्या मिक्सचेर मध्ये १/४ चमचे साखर आणि मीठ घाला . सर्व मिश्रण मध्ये पाणी घालू नये . व सर्व बारीक मिश्रण करून घ्या . अश्या प्रकारे आपली मोमोज चटणी तयार झाली . 

हि चटणी आपण non veg momos बरोबर आणि veg momos किंवा panir momos बरोबर सुद्धा खाऊ शकता .  

जर तुम्हाला सज्जनगड बद्दल माहिती हवी असल्यास ह्या लिंक वर क्लिक करा

Leave a Comment