Best Essay on importance of trees in marathi language 2021 | झाडाचे महत्त्व

Spread the love

Essay on importance of tree in marathi 

आज आपण झाडाचे महत्व या वर निबंध लिहणार आहोत . हा निबंध शाळेमध्ये व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात . तुम्हाला या निबंध वरून समजेल कि झाडाचे महत्व निबंध कसा लिहतात .

Zadache mahatva essay in marathi | झाडाचे महत्व निबंध 2021

झाडे आहेत म्हणून आपण आहे कारण झाडांनी जर ऑक्सिजन जर र दिला जरच आपण जिवंत राहू शकतो . झाडे हेच ऑक्सिजन चा महत्वाचा स्तोत्र आहेत . झाडे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करतात .झाडे आपल्याला अन्न सुद्धा देतात .

झाडे आपल्याला फळे देतात . आज आपण कितीही प्रगती केली असली तरी आज हि आपण झाडांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे . जशी आपण झाडे तोंडात आहोत तसं ऑक्सिजन ची गुणवत्ता सुद्धा खराब होत आहे . म्हणून झाडांना खूप महत्व आहे . 

झाडे हवेतून कार्बन शोषून घेतात .कार्बन माणसाला हानिकारक आहे . आज औद्योगिक कारखाने , गाड्या ह्या मोठ्या प्रमाणात कार्बनडाय हवेत सोडतात ते कमी करण्याचे काम झाडे करतात .

कार्बन मुळे ओझोन लेयर कमी होत चालली आहे आणि ती जर खूप कमी झाली तर अतिनील किरणे पृथ्वीवर पोहचू शकतात . अतिनील किरणे खूप हानिकारक आहेत . ओझोन लियर  कमी होण्या पासून आपल्याला झाडेच वाचवू शकतात . 

झाडामुळे निसर्गचक्र व्यवस्थित चालते . पाऊस वेळेवर न पडणे , तापमान वाढणे ,हिमनग वितळणे असे प्रकार होत नाहीत . झाडामुळे निसर्गचक्र व्यवस्थित चालते . 

झाडापासून आपण औषधी बनवतो जर झाडेच नाहीसे झाली तर आपण औषध कसे बनविणार .

निब , कोरफड , शेवगा हि व अशी अनेक औषधी वनस्पती आहेत ती आपल्याला औषधे तयार करण्यास उपयोगी पडतात जर झाडे नसतील जर आपण औषधी बनवू शकत नाही .

झाडापासून आपणस लाकूड मिळते जसे साग , बाभूळ ह्या झांच्या लाकडापासून आपण कपाटे ,पेपर  तसेच अनेक वस्तू बनवितो जर झाडे नाहीशी झाली तर आपण त्या कश्या बनविणार . लाकडे आपण सरपण म्हणून शुद्ध वापरतो . 

उन्हाळ्यामध्ये झाडे आपल्याला सावली देतात , झाडे पण सुशोबीकरणास वापरतो जर झाडे नसतील तर आपण हे कसे करणार . 

झाडांवर अनेक पक्षी प्राणी अवलंबून आहेत त्यामुळे झोन खूप महत्व आहे . पक्षी झाडावरती आपले घरटे बांधते , प्राणी पाला व फळे खातात झार झाडे लुप्त झाली तर प्राणी सुद्धा नष्ट होतील 

वरील सर्व फायदे बघता झाडे हे खूप महत्वाचे आहेत हे समजते . 

 

तूम्हाला essay on importance of tree in marathi हा निबंध छान वाटलं तर तो तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली कंमेंट करा .

हार्ड वर्क ……निबंध
दिवाळी …….निबंध

Leave a Comment