Tuna fish information in marathi | tuna fish meaning – टुना मासा ची माहिती

Spread the love

Tuna fish information in marathi

समुद्रामध्ये सापडला  जाणारा हा टुना मासा आहे.  पोष्टिक सत्वाने युक्त हा मासा आहे . खुप जण आवडीने हा मासा  खातात . या माशांमध्ये पारा मोठ्या प्रमाणात आढळतो .

हा मासा मेकॅरेल  या परिवारातील आहे . हा मासा जीवनसत्व युक्त असा आहे,  त्यामध्ये omega-3 व व्हिटॅमिन बी हे हाडे मजबूत होण्यासाठी लागणारी जीवनसत्व आढळतात . तसेच हृदय रोग, कॅन्सर, वजन कमी करण्यासाठी या माशाचा खाण्यामध्ये उपयोग होतो.

  हा मासा एक फुटापासून ते 15 फुटापर्यंत वाढतो .tuna fish in marathi name – या माशाला मराठीमध्ये कुपा  असे म्हणतात.

टुना माशाचे फायदे

टुना मासा  हा जीवनसत्व युक्त असा आहे व लाभदायक आहे . खालील दिलेले हे  टुना मासा चे फायदे

 1.हृदयासाठी उपयोगी – 

 omega-3 ने समाविष्ट असलेला हा मासा आहे. ओमेगा ३ हे  हृदयासाठी उपयोगी  आहे , omega-3 मुळे बीपी कंट्रोल मध्ये  राहते व रक्तवाहिन्या सुधारतात.  ह्या माशांमध्ये असे अनेक पोषक  द्रव्य आहे त्याने हृदय व्यवस्थित  व चांगले राहते. 

 2.हाडांसाठी फायदेशीर –

विटामिन डी ने युक्त असा मासा असल्यामुळे हाडांसाठी हा उपयुक्त आहे . व्हिटॅमिन d ने  हाडे मजबूत होतात हाडंतील कमजोरपणा निघून जातो . विटामिन डी मध्ये कॅल्शियम व  फॉस्फरस असते त्याने हाडे मजबूत होतात. 

 3.शक्तिवर्धक 

टुना मासा खाल्ल्याने विटामिन बी वाढते यांनी आपल्या शरीरास ऊर्जा मिळते व कमजोरी निघून जाते . टुना मासा मध्ये filit हे पोषणमूल्य असल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होते व शरीर सुदृढ होते.

4. कॅन्सर 

टुना मासा खाल्याने कॅन्सर या रोगाचा धोका टाळला जाऊ शकतो . टुना मासा मध्ये ओमेगा थ्री , बरेच पोषकद्रव्य  असतात हे  कॅन्सर थांबवण्यात मदत करतात . महिलांमध्ये जो स्तनाचा कॅन्सर असतो त्यासाठी टुना मासा लाभदायक असतो . 

 5.कॅलेस्ट्रॉल 

टुना मासा  यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल ची पातळी स्थिर राहण्यास मदत होते.  कॅलेस्ट्रॉल  पातळी स्थिर राहिल्याने मधुमेहाचा धोका टाळा जातो . मधुमेहासाठी हे उपयोगी माझा आहे

6.टुना मासा मधील फॉस्फरस हे स्नायू सुधारते तसेच शरीरामध्ये ऊर्जा मिळवून देते हे दातांसाठी सुद्धा चांगले असते . टुना मासा  खाल्ल्याने शरीरातील  फॉस्फरस व्यवस्थित राहते. 

7. डोळ्यांसाठी चांगले 

हा मासा डोळ्यांसाठी चांगला आहे जे कम्प्युटर,  लॅपटॉप,  मोबाइल वरती काम करतात त्यांच्यासाठी ह्या  मासाचे माऊस मदतगार ठरते. 

tuna fish information in marathi

टुना मासा मध्ये कोणते पोषक द्रव्य असतात

टुना मासा  मध्ये कोणते पोषक द्रव्य असतात

 विटामिन बी ६ 

 विटामिन डी

 पोटॅशियम

 ओमेगा थ्री

 आयोडीन

 मॅग्नेशियम

 फॉस्फरस

 विटामिन b, विटामिन १२,  विटामिन ६ 

 सोडियम

 हिमोग्लोबीन

प्रथिने 

तुम्ही आमचे खालील दुसरे लेख सुद्धा वाचू शकता . 

  1. veg biryani recipe in marathi
  2. maza desh nibandh in marathi
  3. sajjangad information in marathi

टुना मासा चे तोटे कोणते आहेत

 टुना मासा  चे जशी फायदा आहे तशी काही तोटे सुद्धा आहेत . टुना मासा  हा सर्वांनाच पचेल असे नाही जे लोक मासे खात नाहीत त्यांनी प्रथम हा मासा  खाल्ला तर त्यांच्या शरीरास अपायकारक ठरतो. 

 खाली दिलेले हे टुना मासा  चे तोटे आहेत

  1. टुना मासा  जास्त खाल्ल्याने लहान मुलांना त्याचा त्रास होऊ शकतो
  2.  ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी हा मासा  खाण्याच्या आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे कारण याची काही तोटे आहेत. 
  3.  टुना मासा मध्ये पारा चे  प्रमाण जास्त असल्याने टुना फिश अति सेवन केले तर आपल्या शरीरातील पारा  सुद्धा वाढतो . 
  4.  लहान मुलांनी  टुना मासा चे सेवन केल्याने त्यांना दृष्टिहीन किंवा  स्मृति हानी असे विकार होऊ शकतात. 
  5.  सी फूड मध्ये मरकरी चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते ते लहान मुले गर्भवती महिलांना अपायकारक असते.

टुना मासा कशा प्रकारे खाल्ला जाऊ शकतो.

 हा मासा तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता खालील याची रेसिपी दिलेले आहेत त्या प्रकारे  तुम्ही टुना मासा  बनवू शकता. 

 हा मासा तुम्ही तळून त्याला मसाला लावून खाऊ शकता. 

 हा मासा तुम्ही soup बनून सुद्धा खाऊ शकता. 

फिश करी सुद्धा तुम्ही बनवू शकता . 

तुम्हाला आमचा Tuna fish information in marathi हा लेख आवडला असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता या खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . 

 

Leave a Comment