Home » Best and Easy Recipe of dhokla in marathi by manisha

Best and Easy Recipe of dhokla in marathi by manisha

Spread the love

नमस्कार मित्रांनो आज आपण ढोकळा कसा बनवायचा व  recipe of dhokla in marathi हे पाहणार आहोत .

ढोकळा हा प्रामुख्याने गुजरात मध्ये बनवला जातो पण आता पूर्ण भारतात की डिश लोकप्रिय झाली आहे ढोकळा ची रेसिपी मराठीमध्ये लोक खूप शोधतात.

गुगल केव्हा युट्युब वर आणि इतर माध्यमांमध्ये याचा शोध घेतात परंतु ही देश हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये सहजरित्या उपलब्ध आहे. त्यामुळे आपण मराठीमध्ये ढोकळ्याची रेसिपी देणार आहोत जेणेकरून तुम्हाला याची मदत होईल चला आज आपण पाहूया ढोकळा कसा बनवतात

तयारी करण्यासाठी लागणार वेळ – ३.३० ते ४ तास वेळ लागतो 

शिजण्यासाठी वेळ – अर्धा तास 

कितीजणांसाठी – ३ ते ४ जणांसाठी 

डिश ची टेस्ट – गोडं आणि खट्टा 

जर तुम्हाला शंकरपाळी कशी बनवायची ये पाहायचे असल्य्यास आमच्या पोस्ट वर जावा – shankarpali recipe in marathi

ढोकळा साठी लागणारे साहित्य

  दही दोन मोठे चमचे

 लिंबाचा रस

 बेसन पीठ एक मोठा कप

 खायचा सोडा

 हळद अर्धा चमचा

 आले

 लसुन

 हिरव्या मिरच्या

 पाणी मीठ

 तेल

 हिंग साखर ढोकळा ला तडका देण्यासाठी लागणारी पेन

 कडीपत्ता तडक यासाठी

 मोठा रवा मोहरी

ढोकळा बनवण्याची क्रिया

 एका मोठ्या प्लेटमध्ये बेसनाचे  पीठ घ्या त्यामध्ये पाणी घालून ते चांगले फेटून घ्या त्यामध्ये थोडे थोडे पाणी घाला जेणेकरून बेसनाचे पीठ चांगले फेटून होईल .

तर भेटून बारीक झालेल्या बेसनाच्या पिठामध्ये पिठीसाखर रवा मोठा रवा लिंबाचा रस दही मीठ व खायचा सोडा हे सर्व टाकून घ्या व पुन्हा हे मिश्रण फेटून घ्या त्यामध्ये हे टाका व पुन्हा मिश्रण एकदा भेटून घ्या

 ह्या मिश्रणात एक ते अडीच तासात साठी व्यवस्थित झाकून घ्या झाकून ठेवल्यामुळे हे  मिश्रण चांगले फुगते

 एक ते दोन तास झाल्यानंतर त्यामध्ये आले लसूण हिरवी मिरची ची पेस्ट घाला.  व पुन्हा एकदा भेटून घ्या

 आता एक मोठे भांडे घ्या त्याला आतून चांगले ते लावा जेणेकरून ढोकळा त्या भांड्याला चिकटणार नाही एका कुकर मध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हे भांडे ठेवा व भांड्यामध्ये वरील तयार केलेले मिश्रण टाकून घ्या.  व कुकरचे झाकण बंद करा

 वीस ते पंचवीस मिनिटांसाठी मध्यम गॅसवर ठेवा व लक्ष ठेवा की कुकरची शिट्टी होता कामा  वीस मिनिटानंतर  कुकर खाली घ्या.

 आता एक तवा किंवा पेन घ्या त्यामध्ये तेल टाकावं ते गरम करा.  त्या तेलामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे हिंग कढीपत्ता टाका  व त्याला तडका द्या त्यामध्ये एक चमचा साखर व थोडे पाणी टाकून गॅस बंद करा.   हे गरम तडका  झालेल्या ढोकळा वरती टाका शा तर्‍हेने आपला ढोकळा तयार झाला

जर तुम्हालाही ढोकळ्याची रेसिपी आवडली तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली कमेंट दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया नोंदवा . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *