Home » Easy Tricks for puneri misal pav recipe in marathi 2021

Easy Tricks for puneri misal pav recipe in marathi 2021

Spread the love

misal pav recipe in marathi –

मिसळपाव महाराष्ट्रातील प्रसिद्ध डिश आहे प्रत्येक हॉटेलमध्ये ही सहजरीत्या उपलब्ध होते घरी बनवताना कधीकधी ही व्यवस्थित रित्या बनत नाही.

त्यामुळे आम्ही तुम्हाला मिसळपावची रेसिपी देत आहोत. मिसळ पाव बनवता प्रथम तुम्हाला मटकीची उसळ बनवावे लागते. मटकीची मटकीची उसळ बनवताना मोड आलेली मटकी घ्यावी मटकी आदल्या दिवशी भिजत ठेवावी जेणेकरून त्याला मोड येतील.

 आता पण मटक्याची उसळ कशी बनवावी व त्यासाठी लागणारे साहित्य पाहणार आहोत.

जर तुम्हाला वडापाव कसा बनवायचा किंवा vada pav recipe in marathi पाहायचे असल्यास त्या पोस्ट वर जावा – वडापाव रेसिपी

kolhapuri misal pav recipe marathi ingredients | साहित्य

1. एक मोड आलेली मटकी दोन कप

2.बटाटे दोन किंवा तीन

3. मोठा कांदा एक घ्या

4.दोन ते चार हिरव्या मिरच्या 5.आले व त्याचे दोन तुकडे 6.सोललेला लसूण जर आले व लसणाची पेस्ट असेल तर अति उत्तम

7.जिरे एक चमचा, मोहरी एक चमचा

8. हळद अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा

9. कढीपत्त्याची 10 ते 12 पाने,

10.गोडा मसाला  दीड चमचा, पावडर

11. चिंचेला तुकडा

12.तेल आवश्यकतेनुसार

13.मीठ,

मिसळ पाव साठी लागणारे साहित्य-

 1.बारीक चिरलेला कांदा अर्धा कप

2.टोमॅटो असेल तर अर्धा कप

3. आठ ते बारा पाव

4. पर्सन किंवा चिवडा

5. लिंबू एक, दही अर्धा कप,

misal pav recipe in marathi

मिसळ पाव ची कृती

1.कुकर घ्या त्यामध्ये मटकी व बटाटे घाला बटाटे चिरून घाला त्यामध्ये हळद व चवीनुसार मीठ घाला. मटकी व बटाट्याच्या वर अर्धा इंच एवढे पाणी घाल

2. एक लहान भांडी घ्या त्यामध्ये पाणी गरम करा व त्यात चिंच घालून ठेवा थोड्यावेळाने चिंचेचे पाणी गाळून घ्या व चोथा साईडला ठेवा

 3.कढई घ्या त्यामध्ये प्रथम तेल घाला तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी टाका वजीरे सुद्धा झाला दोन्ही सोनेरी रंगाची होईपर्यंत परतून घ्या

4. कांदा कापून घ्या आता एक मोठा कांदा कापून घ्या व या मिश्रणामध्ये घाला  व तांबूस रंग येईपर्यंत पर्यंत परतून घ्या आता त्यात कढीपत्ता आले लसूण वाटून घाला हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून किंवा पेस्ट करून त्यामध्ये घाला

5.वरील सर्व मिश्रण परतून घ्या चांगले वास येईपर्यंत ते परता आता त्यामध्ये जिरेपूड हळद गोडा मसाला तिखट कोथिंबीर घाला व ते मिश्रण चांगले परता

6. चिंच भिजत ठेवली होती ती घ्या व यामध्ये झाला

7. वरील चे बटाटा व मटकी चे मिश्रण कुकर मध्ये ठेवले होते ते  शिजून झाल्यानंतर  घ्या या मिश्रणामध्ये मिक्स करा गरजेनुसार पाणी टाका व दहा ते बारा मिनिट उकळा

8.सर्व  शिजून झाल्यानंतर त्यात कोथिंबीर घाला

9. कांदा एका डिशमध्ये बारीक चिरून ठेवा व लिंबू त्यावर सोबत ठेवा

10.एका प्लेटमध्ये शिजलेला रस्सा घ्या व त्यामध्ये शेव घाला व ते पावासोबत खायला द्या

 

 अशाप्रकारे आपली  मिसळपावची रेसिपी किंवा  misal pav recipe in marathi झालेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली कमेंट करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *