Plastic Bandi in Marathi Essay for student | प्लास्टिक बंदी निबंध मराठी

आज आपण  प्लास्टिक बंदी निबंध मराठी, प्लास्टिक मुक्त भारत निबंध मराठी Plastic Bandi in Marathi Essay हा निबंध पाहणार आहोत . हा निबंध तुम्ही शाळेमध्ये वापरू शकता . तुम्ही ह्या निबंध च्या साह्याने दुसरा निबंध लिहू शकता . हा निबंध तुम्हाला परीक्षेत हमखास विचारला जाऊ शकतो त्या मुळे या निबंध च्या मदतीने नवीन निबंध लिहू शकता.

तुम्हाला शाळेत दुसऱ्या नावाने हाच निबंध विचारू शकतात ते नावे आम्ही तुम्हाला देत आहोत 

plastic bandi in Marathi, plastic pollution essay in Marathi language,plastic che dushparinam in Marathi,plastic pradushan Marathi, plastic bandi mahiti.

या नावाने कोणताही प्रश्न विचारल्यास खालील निबंध तुम्ही देऊ शकता .

प्लास्टिक मुक्त भारत निबंध मराठी

जगात प्लास्टिक मुळे  मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे.  प्लास्टिक न विघटन होणारा पदार्थ आहे . प्लास्टिक वर्षानुवर्षे पृथ्वी वर  तसेच राहते . प्लास्टिक हे पेट्रोलजन्य पदार्थ पासून बनते . हे सर्व सजीव प्राण्यासाठी हानिकारक आहे . प्लास्टिक मुळे जलवायु, धरती ,सर्वकाही प्रदूषित झाले आहे. 

प्लास्टिक वर  पूर्णपणे बंदी घातली गेली नाहीतर एक दिवस जगाचा विनाश ओढवेल . प्लास्टिक तयार करण्यापासून प्लास्टिक वापरापर्यंत व ते वाप सोडण्यापर्यंत  ते प्रदूषणा सहाय्य करते .

 प्लास्टिक मुळे होणारे तोटे – १ . प्लास्टिक जाळल्याने धूर तयार होते त्यामध्ये विषारी वायू निघतो  त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित होते . 2. प्लास्टिक जर जनावरांनी खाल्ले तर त्यांचा मृत्यू ओढवतो. प्लास्टिक समुद्रामध्ये गेल्याने  त्याचे प्रदूषण होते व प्लास्टिक जाळ्यामध्ये कासव व अन्य दुसरे जीव सापडतात त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवतो.  3. प्लास्टिक हे नाल्यांमध्ये अडकतात जसे मुंबई मध्ये २००६ साली झाले होते .  काही वेळा पूरस्थिती निर्माण होते जशी मुंबईमध्ये झाली होती .

Plastic Bandi in Marathi Essay

प्लास्टिक बंदी बद्दल  सरकारला जनजागृती केली पाहिजे . सर्व नागरिकांनी या वर बहिष्कार घातला पाहिजे . जनजागृती कडक  कायदे केल्याने प्लास्टिक बंदी होईल . प्लास्टिक बंदी ही आताची एक चळवळ बनली आहे . युरोपमधील काही देशांनी प्लास्टिकवर बंदी घातली आहे.

भारतात काही प्रमाणात ही बंदी आहे पण जोपर्यंत माणूस जागृत होऊन यावर बहिष्कार घालत नाही तोपर्यंत त्याचा वापर थांबणार नाही . प्लास्टिक  वापरायला टिकाऊ व स्वस्त  असते त्यामुळे सर्व जण त्याचा वापर करतात. 

जगातील सर्व वैज्ञानिक यांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत की प्लास्टिक ला कोणता पर्याय शोधता येईल . प्लास्टिक ला  पर्याय सापडला नाही तर लोक त्याच्यावर अवलंबून असतील व त्याचा वापर कमी होणार नाही . पाणी पिण्याची बॉटल, प्लास्टिक बॅग ,प्लास्टिकचे ग्लास चे प्रॉडक्ट लवकर डी कंपोस्ट होत नाहीत .

दिवसेंदिवस त्याची लहान लहान तुकडे होतात आणि ते नष्ट होत नाहीत त्यामुळं घातक रसायन निर्माण होतात व ते हानिकारक असल्यामुळे प्लास्टिकवर बंदी असायलाच हवी . प्लास्टिक ला काही पर्याय असतात आपण त्याचा वापर केला तर प्लास्टिक वरती आपण अवलंबून आपला कमी होईल .

जसे  पाणी पिण्याची बॉटल या ठिकाणी तुम्ही काचेची किंवा तांब्याच्या धातूची  बॉटल वापरू शकता. प्लास्टिक ग्लास ऐवजी तुम्ही पेपर पासून बनवलेले ग्लास किंवा धातूचे क्लास व प्लेट वापरू शकतात . तसेच वनस्पती च्या पानापासून केलेले प्लेट वापरू शकता .

आपण प्लास्टिक च्या पिशव्या वापरतात याचे ऐवजी आपण कापडी पिशव्या वापरू शकता. कापडी पिशव्या सहज मिळतात व स्वस्त सुद्धा असतात. 

 तर काही देशांनी प्लास्टिक वर बंदी घातली आहेत त्यापैकी खालील देश आहेत.  दक्षिण कोरिया ,चायना, रोमानिया ,भारत, लिबिया, केमरून, जॉर्जिया या देशांनी प्लास्टिक वरती पूर्णपणे बंदी घातलेली आहे आणि त्यावर बंदी असलेल्या पाहिजे यावर कोणाचेही दुमत नाही .

परंतु ही गोष्ट कोणीही अमलात आणत नाही व त्याचा सर्रास वापर सुरू आहे . माणसा जर प्लास्टिक चा वापर सुरू राहिला तर एक दिवस पृथ्वी पृथ्वीवरून जीवन नष्ट होऊन जाईल. 

तुम्हाला जर हा प्लास्टिक बंदी निबंध मराठी { Plastic Bandi in Marathi Essay } निबंध आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा सांगू शकता व खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . 

तुम्ही आमच्या खालील पोस्ट सुद्धा वाचू शकता .
1. diwali eesay in marathi

2. hard work essay in marathi

3. my best friend essay in marathi

Leave a Comment