Importance Of Hard Work Essay In Marathi In 2021 | कठीण परिश्रम निबंध मराठी

Spread the love

आज आपण Importance of hard work essay in marathi हा निबंध बगणार आहोत . हा निबंध शाळेत परीक्षेत , आणि स्पर्धेमध्ये सुद्धा विचारतात .

तर तुम्ही ह्या निबंध च्या माध्यमातून नवीन निबंध लिहू शकता . हा निबंध ३०० शब्दात आहे .

importance of hard work essay in marathi
importance of hard work essay in marathi

Essay on importance of hard work

Importance of Hard Work Essay In Marathi – 

आयुष्यात कधी  कठीण परिश्रम करणे खूप गरजेचे आहे. कठीण परिश्रम केल्याने  आपण यशस्वी होतो जाणत्या माणसांनी आणि जुन्या ग्रंथात  कठीण परिश्रमबद्दल  सांगितले आहे .

जे लोक आळशी असतात यशस्वी लोकांचे  किंवा शक्तिशाली  लोकांचे गुलाम होतात .जे लोक परिश्रम करतात उच्च पदापर्यंत पोहोचतात जगातील सर्व अवघड कामे असं केल्याने साध्य होतात .

यशस्वी  कठीण परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली आहे म्हणजेच  कठीण परिश्रम केल्याने आयुष्य सुखकर व सोपे होते जर आपल्याला जेवण दिले आणि आपण ते  खाण्याची  परिश्रम केली नाही तर ते आपणास कसे मिळणार .

जगातील काही जे यशस्वी लोक आहेत त्यांनी खूप कठीण परिश्रम केले आहे.मॅकडोनाल्ड या  हॉटेलचे मालक वयाच्या 60  वर्षी श्रीमंत झाले .

त्यांनी कठोर परिश्रम केले ते अनेक वेळा अपयशी झाले . पण त्यांनी जिद्द न सोडता परिश्रम केले व यशस्वी झाले .

वैज्ञानिकांचे परिश्रम

 आज आपण ज्या सुख वस्तू उपभोगत आहे त्याची मूळ आहे  कठीण परिश्रमात .वैज्ञानिकांनी कठीण परिश्रम केले म्हणून आपल्याला या आधुनिक वस्तू पाहण्यास मिळतात .

एडिसन यांनी तब्बल एक हजार वेळा प्रयोग केले पण तो यशस्वी झाला नाही  पण त्यांनी कठोर परिश्रम केले व 1001 वेळी तो यशस्वी झाले . 

त्यामुळे आज आपण असे समजू शकलो की कठीण परिश्रम हेच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे जो व्यक्ती परिश्रमी असतो तो कठीण परिस्थितीत सुद्धा मार्ग काढतो व आपले ध्येय साध्य करतो.

आपण जगातील काही देश पाहतो या देशातील नागरिक खूप परिश्रम आहेत त्यामुळे ते यशस्वी सुद्धा आहेत जपान हा देश 1945 युद्धामुळे उध्वस्त झाला होता .

पण फिनिक्स पक्षाप्रमाणे त्या देशांनी भरारी घेतली व तो आज एक प्रमुख औद्योगिक देश आहे .

इजराइल 1948 साली स्थापना भारताबरोबर  झाली असली तरी या देशाची  लोकसंख्या भारताच्या एका जिल्हा पेक्षाही कमी आहे परंतु या देशाने केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे .

 पाकिस्तान किंवा भारत या देशाची स्थिती भयावह आहे या देशात गरिबी आहे आणि लोक अजूनही दारिद्र रेषेखाली  आहे याचे कारण कठीण परिश्रम न करणे हेच  आहे .

या वरुर आपणस लक्षात येते कि  परिश्रम हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आज जगातील श्रीमंत लोक आहेत त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली आहे .

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला एलोन मस्क यांनी वयाच्या अकराव्या वर्षी सर्व विकिपीडिया वाचून काढली , वयाच्या तेराव्या वर्षी व्हिडिओ गेम बनवून विकली.

आठवड्यातील सात दिवस व  दिवसातील अठरा तास काम करतात . म्हणून ती आज यशस्वी आहे . जगातील त्यांच्या कंपन्या नवनवीन शोध लावतात व कामगिरी पार पाडतात .

यावरून आपण समजू शकतो की कठीण परिषश्रम करून यशस्वी होता येते

Other essay

हा  Importance Of Hard Work Essay In Marathi निबंध तुम्हाला आवडल्यास तुम्ही आपल्या मित्रांना SHARE करा व खाली कंमेंट करा .

खालील निबंध पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
परीक्षा नसत्या तर ….. निबंध
मी मुख्यामंत्री झालो तर ….. निबंध
वर्षा ऋतू …. निबंध
आवडता सण दिवाळी ……..निबंध
शेतकऱ्याचे मनोगत …….निबंध

bhavpurnshardhajali in marathi

Leave a Comment