Best Diwali Essay In Marathi For Student | आवडता सण दिवाळी निबंध मराठी 2021

Spread the love

आज आपण diwali essay in marathi | दिवाळी निबंध मराठी लिहणार आहोत हा निबंध अनेकांना परिक्षेसाठी , स्पर्धेसाठी आणि शाळेमध्ये आवश्यक असतो .

ह्या निबंध च्या मदतीने तुमि सहजरित्या नवीन निबंध लिहू शकतो

DIWALI ESSAY IN MARATHI

Diwali Nibandh Marathi | दिवाळी निबंध

DIWALI ESSAY IN MARATHI –

दिवाळी म्हणलं कि सर्वाना आठवते ते नवीन कपडे ,फटाके , गोड पदार्थ , आणि आनंदाने भरलेले दिवस .

दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे .

भारतात तसेच जगभरात हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो . 

दिवाळी दिवशी श्री प्रभू राम अयोध्येत रावणाचा वध करून पोहचले होते . त्यामुळे हा दिवस दुष्टवरती विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो .

या दिवशी अयोध्या मधील लोकांनी दीप प्रज्वलित केले होते व प्रभू रामचंद्राचे स्वागत केले होते . 

दिवाळी ३ ते ४ दिवस असते . पहिल्या दिवशी धन तेरस असते त्या दिवशी लक्ष्मी ची पूजा केली जाते .

दुसरा दिवस नरक चतुर्थी हा दिवस नरकासुराचा वध म्हणून साजरा केला जातो . 

याच दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला होता . तिसरा दिवस म्हणजे पाडवा या दिवशी गोड मिठाई केली जाते .

चवथा दिवस म्हणजे भाऊ बीज या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते व भाऊ बहिणीला भेट म्हणून वस्तू देतात . 

संपूर्ण भारतात दिवाळी हा सण साजरा केला जातो . हा सण साजरा करण्याच्या पद्धती मात्र देशात वेगवेगळ्या आहेत .

बंगालमध्ये लक्ष्मी पूजन दिवशी  माँ काली ची पूजा केली जाते .

याच दिवशी महाकाली ने तिचे रूप धारण केले होते . तामिळनाडू आंध्रप्रदेश येथे नरक पूजन दिवशी कृष्णाची पूजा येथे मोठ्या प्रमाणात केली जाते . 

आम्ही लहान होतो तेव्हा दिवाळी च्या आधी पासून दिवाळी ची तयारी करत होतो . आकाशकंदील बनवणे , फटाके आणणे असे आवडती कामे आधीच करत होतो .

आम्ही दिवाळी मध्ये किल्ला बनवत असे आजही बच्चे कंपनी किल्ला बनवितात . माती व दगडे गोळा करीत व किल्ला बनवीत .

घरातील लोक गोड धोड म्हणजे लाडू , चकली , करंज्या , शंकरपाळ्या  असे अनेक पदार्थ घरामध्ये बनवतात . घराला सजवतात चॅन आकाशकंदील आणतात . घराला रोषणाई करतात व तोरण व हार बांधतात . 

सर्वत्र आनंदाचे वातावरण असते . बाजारपेठ सजलेल्या असतात . बाजारपेठ मध्ये खरेदी साठी खूप गर्दी झालेली असते .

नवीन नवीन आकाशकंदील व फटाके विकल्यास आलेले असतात .

किल्ले सजवण्यासाठी सैनिक , चिखलाचे मूर्ती ह्या विकल्यास आलेल्या असतात . 

आता तर वेदेशामध्ये सुद्धा दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते . अमेरिका , इंग्लंड अशा देशामध्ये सुद्धा दिवाळी साजरी केली जाते . 

सर्वासाठी दुसरे निबंध

Leave a Comment