maze baba nibandh in marathi for child | माझे बाबा निबंध

Spread the love

माझे बाबा निबंध| maze baba nibandh in marathi

माझे बाबा या विषयावर निबंध लिहात आहे . आई वडील हे सर्वांना प्रिय असतात.  प्रत्येकाची त्यांची आई-वडिलांवर ती वडिलावर प्रेम असते आणि त्यांच्याबद्दल आदर असतो.  आज आपण 300 शब्दात maze baba nibandh in marathi किंवा माझे वडील निबंध  या  विषयावरती निबंध लिहीत आहोत . शाळेत  परीक्षेमध्ये हमखास हा निबंध विचारतात तर चला हा निबंध लिहूयात. 

essay on my father in marathi

माझे वडील माझ्यासाठी आदर्श व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचे अनुकरण करतो . ते मनाने खूप श्रीमंत आहे तसेच चांगले विचारांचे अनुकरण करणारे आहेत माझे वडील आहेत . माझे वडील माझी आणि माझ्या कुटुंबाची खूप काळजी करतात .

मला सकाळी उठल्यापासून  अंघोळ करणे ,शाळेसाठी तयार करण्यासाठी मदत करतात.  शाळेमध्ये सोडवण्यासाठी तसेच शाळेमधून आणण्यासाठी ते शाळेत येतात . आम्ही सुट्टीच्या दिवशी फिरायला जातो ते रोज झा शाळेतुन  आल्या नंतर अभ्यास घेतात .

मला चांगले संस्कार लागावी यासाठी ते प्रयत्न करतात.  ते मला रोज छान गोष्टी सुद्धा सांगतात . मला आधुनिक विचारांचा तसेच संगणक शिकवण्याचा शिकवण्या सुद्धा मदत करतात . 

ते रोज ऑफिसला जातात ते स्वतः वेळेचे नियोजन करून वागतात .  ते रोज त्यांच्या ऑफिसला वेळेवर जातात . आम्हाला शाळेवर वेळेवर येण्यासाठी किंवा आणण्यासाठी येतात . माझे बाबा सर्वांना मदत करतात ते रोज योगा करतात व आम्हाला सुद्धा योग  शिकवतात .

योगा करण्यासाठी आग्रह करतात माझे बाबा आम्हाला मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन देतात ते स्वतः सुट्टीच्या दिवशी आमच्या सोबत खेळण्यासाठी मैदानामध्ये येतात . आमचे बाबा आम्हाला एखादा मित्र प्रमाणे वागतात ते आमच्यावर  चांगले विचार बिंबवण्याचा प्रयत्न करतात . 

माझ्या बाबांना पुस्तके वाचण्याचा छंद आहे ते स्वतः रोज वेळ मिळेल तेव्हा पुस्तके वाचतात व आम्हाला पुस्तके वाचण्यासाठी आग्रह करतात.  माझे बाबा एकदम विनम्र व शांतीप्रिय आहेत ते सर्वांमध्ये मिळून मिसळून  वागतात. 

ते आम्हाला कधीही ओरडत नाही तसेच मारत नाही, आमची चूक झाली असेल तर ते आम्हाला माफ करून ती चूक सुधारण्याची संधी देतात.  आमचे बाबा आम्हाला आमच्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देतात ते आम्हाला या क्षेत्रांमध्ये कोणत्या संधी आहेत आणि त्या संधी कशा मिळवायच्या यासाठी मार्गदर्शन करतात . 

maze baba nibandh in marathi

majhe baba in marathi

माझे बाबा घरातील ज्येष्ठांचा आदर करतात, माझे बाबा आजोबा व आज्जी ची काळजी घेतात . ते आम्हाला मोठ्या चा आदर करण्याचा सल्ला देतात . माझे बाबा खूप महिनेती आहेत.  ते खूप गरिबीतून वरच्या पदापर्यंत पोचले आहेत. 

माझे बाबांनी गरिबी असताना त्यांचे संपूर्ण शिक्षणनोकरी करून पूर्ण केली आहे शिक्षण पूर्ण करून ते एका मोठ्या कंपनीमध्ये कार्यरत आहे व तेथे चांगल्या पदावर ती कार्यरत आहेत . माझे बाबा खूप कर्तबगार आहेत आणि आमचे  त्याच्यावरती प्रेम आहे. 

हा माझे बाबा निबंध |maze baba nibandh in marathi कसा वाटला तुम्हाला हे खालील कंमेंट बॉक्स मध्ये सांगा . जर तुम्हाला हा निबंध आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा .

तुम्ही आमचे खालील निबंध सुद्धा वाचू शकता .
1.varsha ritu nibandh
2. माझा आवडता सण दिवाळी निबंध
3. माझा आवडता मित्र

Leave a Comment