All Information of mango in marathi |आंब्याची माहिती | mango meaning

Mango in marathi – आज आपण आंबा या फळविषयी माहिती पाहणार आहोत . आपण सर्वजण आवडीने आंबा खातो पण या आंबा चे फायदे काय आहेत व आंबा चे तोटे काय आहेत हे आपण कधीच पहिले नाही तर आज आम्ही तुम्हाला आंबा या विषयी संपूर्ण माहिती देणार आहोत . 

mango information in marathi

आंबा म्हणाल तरी  आपल्या तोंडाला पाणी सुटते.  सर्वांचे आवडते व जगात काही ठिकाणी उत्पादन होणारे हे फळ आहे . आंबा ला फळांचा राजा सुद्धा असे म्हणतात . भारताचा राष्ट्रीय फळ हे आंबा आहे . आपल्या देशातून  अनेक देशांत या आंब्याची निर्यात होते .

उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या झाडाला आंबे लागतात . गावाकडे सर्वांच्या घराच्या आसपास किंवा रानामध्ये हे झाड हमखास सापडते . भारतातच नव्हे तर जगभर त्याची शेती करण्यात येते . 

जगभरात  त्याची तीनशेहून अधिक प्रजाती सापडतात . आंब्याचा रंग हिरवा असतो जसा आंबा पिकाला सुरुवात होते तेव्हा त्याचा रंग पिवळा होण्यास सुरुवात होते .

काही जातींचे आंबे सुरुवातीपासूनच पिवळा व केशरी रंगाचे असतात आणि प्रत्येक प्रजातीच्या आंब्याची चव वेगवेगळी असते . आंबे मध्ये पोषक द्रव मोठ्या प्रमाणात मिळत असतात तसेच विटामिन आयरन हे सुद्धा असते.  आंबे हे चवीला गोड व चविष्ट असतात.  आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन असतात हे कार्बन  उर्जा देतात.

information about mango tree in marathi

आंब्याचे झाड हे खूप मोठे होतात .  आब्यांची  जे जुनी झाडे आहेत त्यांचा आकार खूप मोठा आहे . आंब्याच्या झाडाचे पान हे लांब व अणकुचीदार असतात.  आंबे येण्याच्या सुरुवातीस या आंब्याच्या झाडाला फेब्रुवारी महिन्यात मोहोर येतो म्हणजेच लहान आंबे येतात. 

हे आंबे फेब्रुवारी महिन्यात येण्यास सुरुवात होते व जून महिन्यापर्यंत हे आंबे मोठे होतात.  हे सदाबहार वृक्ष असतात . वर्षा मधून एकदाच हे झाड फळ देते . हे झाड मेगिफेरा  या जातीतील आहे आणि त्याचे वैज्ञानिक नाव मॅगीफेरा इंडिया आहे. या झाडाची उंची ३०  ते 50 मीटरपर्यंत असते.  या झाडाची आयुष्यमान 80 वर्षापर्यंत असते . 

आंब्याला दुसऱ्या भाषेतील नावे mango fruit information in marathi language

मराठीमध्ये आंबा, संस्कृतमध्ये आम्र , हिंदीमध्ये आम, इंग्लिश मध्ये मॅंगो ,तेलगू गुजराती सिंधी या भाषेमध्ये आम या नावाने अंबाला ओळखले जाते.  जगातील 41 टक्के आंबे हे भारतातच उत्पादन  होते.  भारत आणि चीनमध्ये आंब्याची सर्वात जास्त उत्पादन होते . 

आंब्याच्या प्रसिद्ध जाती 

तोतापुरी, केशर, हापूस, पसंद, लंगडा, मालदा , बदाम, सुंदरी, राजापुरी ही काही आंब्याची प्रसिद्ध जाती भारतात सापडतात . 

read also this –

  1. bhavpurn shradhanjali in marathi.
  2. marathi months in marathi
mango in marathi

आंबे खाण्याचे फायदे

आंबे  हे चवीला गोड असतात आपल्या शरीरासाठीही खूप फायदेशीर असतात. आज आपण आंब्याची फायदे कोणते आहेत हे पाहणार आहोत. 

 त्यामध्ये अनेक गुणकारी विटामिन्स आधी आपल्या शरीरास फायदेशीर असतात आंब्याची खालील फायदे आंब्यामध्ये सापडतात डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत हे आंबे विटामीन विटामीन हे पोषकद्रव्य आंब्यामध्ये सापडतो हे डोळ्यांसाठी चांगले आहे तसेच विटामिन हेसुद्धा डोळ्यासाठी फायदेशीर आहे विटॅमिन आंब्यामध्ये सापडते आणि हे आंब्या मध्ये  विपुल प्रमाणात सापडते. 

१.  हे डोळ्यासाठी फायदेशीर आहे . 

२. विटामिन सी हे केसांसाठी आवश्यक असते . विटामिन सी मुळे केस मजबूत व दाट होतात . विटामिन सी हे अंबे मध्ये सापडते आंबा खाल्ल्याने केस मजबूत होतात. 

३.  आंबा खाल्ल्याने कॅलेस्ट्रॉल  नियंत्रित होण्यास मदत होते . आंबे मधील काही घटक हे कॅलेस्ट्रॉल  कमी करण्यास मदत करतात . यासाठी आंबा फायदेशीर आहे . 

४. आंबे खाल्ल्याने वजन नियंत्रित व  चांगले राहते . वजन कमी करण्यासाठी आंबे मदत करतात यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते आणि हे वजन घटवण्यासाठी फायदेशीर असते . 

५. फायबर हे पचन सुधारण्यासाठी सुद्धा फायदेशीर आहेत जर तुम्हाला पोटाचे विकार असेल तर आंबे त्यावरती उपाय आहे . 

६. त्वचेसाठी सुद्धा अंबा फायदेशीर आहे आंब्यामध्ये बीटा ,कॅल्शियम, विटामिन a हे मोठ्या प्रमाणात सापडते . हे त्वचेसाठी फायदेशीर आहे विटामिन a मुळे  तजेलदार होते  व त्वचा तेलकटपणा दूर होतो. 

आंबे खाण्याचे तोटे

आंबे खाल्ल्याने जसा  फायदा होतो तशी त्याची काही नुसकान सुद्धा आहेत . जर आंबे जास्त खाल्ले तर शरीरास नुकसान सुद्धा होते . जास्त आंबे खाल्ल्याने पोटात गॅस होतो, पोट खराब होणे असे तक्रारी होतात. आंब्याचा चीक हा शरीरास  हानिकारक असतो पोटात गेल्याने  गळ्यास अर्लरजी होती .

डायबिटीस रोगासाठी हा आंबा  धोकादायक आहे.  आंब्यामध्ये साखर मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे डायबिटीस लोकांनी  आंबा जास्त खाल्ला तर त्यांची साखर वाढण्याचा धोका संभवतो.  केमिकल वापरून पिकलेले आंबे हे शरीरास धोकादायक आहे म्हणून नैसर्गिक रित्या पिकवलेले आंबे खाणे फायदेशीर आहे. 

जर तुम्हाला हि All Information of mango in marathi |आंब्याची माहिती पोस्ट आवडली असल्यास तुम्ही तुमच्या मित्राना शेअर करा व खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा.

Leave a Comment