ECG full form in marathi and ecg meaning in marathi

आज आपण ecg full form in marathi  मराठीमध्ये पाहणार आहोत तसेच त्याची ecg meaning in marathi  भाषेमध्ये पाहणार आहोत . ecg  हा शब्द वैद्यकीय क्षेत्रा मधील आहे. 

त्याचा संबंध हृदयरोग तपासणी तसेच हृदयाची  विद्युत आवेगाची स्थिती ओळखण्यासाठी होतो आज आपणं ecg चे फायदे व त्यासोबत कोणत्या तपासण्या केल्या जातात तसेचecg ची फी किती आहे हे पाहणार आहोत. 

ECG full form in marathi

 ecg full form  – electrocardiogram हा ecg चा फुल्ल फॉर्म आहे . या टेस्ट च्या मदतीने आपण  हृदयाचा झटका आला होता का  त्याची स्थिती काय आहे तो किती तीव्रतेचा होता हे पाहण्यास मदत होते .

  हृदयरोग तपासण्यास मदत होते . ecg  मध्ये st segment , t wave , qrs complex , p wave या चार विद्युत लहरी ecg मध्ये असतात .  या मुळे  आपल्या हृदयविकार कोण आहे की नाही तसेच पूर्वी त्याला हृदयविकाराचा झटका आला होता की नाही हे समजते . हृदयविकाराला होता तो किती होता हे सर्व आपल्याला ओळखण्यास मदत होते. 

ECG meaning in marathi

stress टेस्ट  ecg –  काहीवेळा कष्ट करताना करताना  किंवा व्यायाम करताना थोडा हृद्यावर  stress येतो तो स्ट्रेस मोजण्यासाठी हि टेस्ट केली जाते . 

इव्हेंट रेकॉर्डर – इव्हेंट रेकॉर्डर म्हणजे कधी ecg करताना  काही लक्षण लक्षात येत नाही . अशा वेळी इव्हेंट रेकॉर्डर ची टेस्ट करतात यामध्ये काही उपकरणे वापरून हृदयाची विद्युत गती रेकॉर्ड करतात . 

ecg  करताना कोणता त्रास होतो का 

ecg  करताना कोणताही त्रास होत नाही . ही एक सहज सामान्य टेस्ट आहे . 

ecg याचा फायदा काय आहे . – ecg  केल्याने पक्षाघात किंवा हृदयविकार तसेच हृदयाला आलेल्या झटका या संबंधित धोका ओळखता येतो.  त्यावर उपाय करता येतात . हृदय  विकार असेल तर तो वेळीच ओळखता येतो. 

ecg किती वेळात टेस्ट होते

ecg test in marathi – ecg याचीही चाचणी खूप कमी वेळात  होते . यासाठी 15 ते 30 मिनिटे एवढा वेळ लागतो . त्याचा रिझल्ट लगेच कळतो .

ecg करताना माणसाच्या शरीरावर pands चिटकवलेले  असतात . हे pands ecg मशीन ला कनेक्ट केलेले असतात . हे pands माणसाच्या हातावर ,पायावर , छातीवर हे pands  चिटकवलेले असतात . ecg करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी चार्जेस असतत् . पाचशे ते हजार च्या दरम्यान फी असते.  

जर तुम्हाला हा ECG full form in marathi लेख आवडला असल्यास तुम्ही खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता व तुमच्या मित्रांना हा लेख शेअर करू शकता.

तुम्ही हे लेख सुद्धा वाचू शकता . 

  1. MSCIT full form in marathi
  2. MIDC full form in marathi
  3. PWD full form in marathi

Leave a Comment