PWD full form in marathi and pwd information

Spread the love

आज आपण PWD full form in marathi मध्ये पाहणार आहोत . तसेच pwd ची संपूर्ण माहिती सुद्धा पाहणार आहोत . pwd काय आहे तसेच ते काय काम करते हे सुद्धा पाहणार आहोत .

हि सरकारी कि निम सरकारी आहे हे पाहणार आहोत . pwd हा शब्द अनेकांच्या कानावर येत असतो कधी pwd खात्या च्या चांगल्या कामाच्या बातम्यांनी तर कधी वाईट बातमीने हा विभाग चर्चयेंतो . तर चला pwd चा full form पाहुयात . 

pwd full form in marathi

– pwd full form – public work department हा pwd cha English मधील फुल्ल फॉर्म आहे . मराठी फुल्ल फॉर्म हा सार्वजनिक बांधकाम विभाग हा आहे . प्रत्येक राज्यामध्ये हा विभाग असतो . महाराष्ट्र मध्ये असो व अन्य राज्य त्या मध्ये हा विभाग कार्यरत असतो . राज्य सरकारच्या अंतर्गत हा विभाग येतो . 

read this also – mscit full form in marathi

pwd work in marathi

 pwd हे  पुढील कामे करते

  • road  दुरुस्ती 
  • बांधकाम दुरुस्ती 
  • पाणीपुरवठा योजना 
  • ब्रिज दुरुस्ती
  • महत्त्वाच्या व्यक्तिंसाठी हेलिपॅडचे बांधणे किंवा दुरुस्ती
  • सरकारी इमारती बांधणे  विद्यालय, दवाखाने  याची दुरुस्ती
  • रस्त्यांचे कडेस असणाऱ्या झाडांच्या फळांचा लिलाव करणे
  • सोसायटी  लिफ्टसाठीचे प्रमाणपत्र देणे .

असे कामे करते 

जर तुम्हाला pwd ची माहिती मिळाली असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा . 

MIDC full form in marathi

Leave a Comment