MIDC full form in marathi and information

Spread the love

आज आपण सर्वजण midc full form in marathi मध्ये पाहणार आहोत . आपण नोकरीनिमित्त कोणत्या ना कोणत्या औद्योगिक वसाहतीमध्ये जातो .

तिथे गेल्यावर ती एक फलक पहिला  मिळतात त्यावर MIDC  असे लिहिलेले असते किंवा जे लोक औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला जातात त्यांना जर आपण विचारलं की तुम्ही कुठे काम करतात अशा वेळी ते MIDC मध्ये काम करतो असे सांगतात.  त्यावेळी साहजिकपणे आपल्याला प्रश्न पडतो एमआयडीसी म्हणजे काय ,अशा सर्व प्रश्नांची उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार

MIDC full Form in marathi

MIDC  ही महाराष्ट्र शासनाची एक योजना ही त्या अंतर्गत सर्व जिल्ह्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी जमीन राखीव ठेवण्यात आले आहेत.  त्यामध्ये येणाऱ्या उद्योगांसाठी जमिनी, पाणी उपलब्ध करून दिली जाते . अशा राखीव  औद्योगिक वसाहतीस MIDC  एमआयडीसी असे म्हणतात . 

midc long form  – MAHARSHTRA  INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION {  महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन}.  अशा या क्षेत्रात वेगवेगळ्या कंपन्या आपले उत्पादन करतात त्यामुळे आसपासच्या भागाचा विकास होतो व तेथील स्थानिक जनतेस रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.  एमाडिसी म्हणजे औद्योगिक वसाहत आहे ती शासकीय योजनेच्या अंतर्गत येते.  शासन जमीन सवलतीच्या दरात उपलब्ध करून देतात . 

MIDC full form

full form of midc – मेघालया इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन . हा मेघालय राज्याची इंडस्ट्रियल झोन चा फुल्ल फॉर्म आहे . ज्यामध्ये महाराष्ट्र प्रमाणे औद्योगिक वसाहती निर्माण केल्या तश्या मेघालय या राज्य मध्ये औदयोगिक वसाहती निर्माण केल्या गेल्यात .

batmi lekhan in marathi

MIDC कधीपासून सुरू झाली

MIDC  म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ याची सुरुवात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 यासाठी कायदा झाला व त्यास 28 फेब्रुवारी 1962 शाली राष्ट्रपतीची अनुमती मिळाली व महाराष्ट्र राज्य शासन राजपत्र १  मार्च 1965 मध्ये प्रकाशित झाली. 

MSCIT full form in marathi

midc full form marathi and its work

 या महामंडळ द्वारे शीतगृह खाद्य निर्मिती, ट्रक औषधे ,स्कूटर निर्मिती, सायकल निर्मिती, इत्यादी उभारणी केली जाते . यामुळे औद्योगिक  महामंडळ औद्योगिक वसाहतीमध्ये रस्ते, पाणी, वीज पुरवठा करणे याची सोय ठरते .  पाणी पुरवठा करणे अशी कामे कडे लक्ष देते. 

जास्तीत जास्त रोजगार निर्माण व्हावा या हेतूने महाराष्ट्र शासनाने औद्योगिक विकासाची औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली.  महाराष्ट्र मध्ये प्रत्येक जिल्हा तसेच काही तालुकास्तरावर महामंडळाची निर्मिती करण्यात आली .

औद्योगिक महामंडळाची निर्मिती हि पुणे किंवा ठाणे असेल पनवेल तसेच मुंबई पिंपरी चिंचवड या ठिकाणी मोठ्या वसाहती म्हणजे इंडस्ट्रियल झोन तयार झाली आहे .  मी तुम्हाला दिलेली माहिती midc full form in marathi आवडली तर तुम्ही खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व तुमच्या मित्रांना शेअर करा. 

Read this also – 

  1. jahirat lekhan in marathi
  2. rajhans in marathi

Leave a Comment