upsc full form in marathi,upsc meaning in marathi

Spread the love

upsc full form in marathi – नमस्कार आज आपण यूपीएससी बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत . आपल्या देशात लाखो तरुण तरुणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात तर बरेच लोक यशस्वी झालेल्यांची नावे पेपरमध्ये पाहतात .

जे  यूपीसी एमपीसी करतात त्याला UPSC FULL FORM IN MARATHI  आणि UPSC  फुल फॉर्म काय आहे.

MPSC FULL FORM IN MARATHI काय आहे ,UPSC च्या परीक्षा कोण घेते , UPSC ची पात्रता काय त्यामध्ये कोणत्या पोस्ट येतात त्याबद्धल त्यांना माहिती असते पण जे लोक यूपीएससी करत नाही त्यांना याबद्दल काहीच माहिती नसते अशा लोकांना आज आम्ही सर्व माहिती देणार आहोत .

UPSC full form in marathi

upsc long form – केंद्रीय लोकसेवा आयोग“ 

UPSC Full Form: “Union Public Service Commission“ 

लोकसेवा आयोग हा मराठी फुल्ल फॉर्म आहे . केंद्र सरकारचे अंतर्गत हा आयोग आहे. देशातील अनेक प्रकारच्या परीक्षा संस्था घेते तशी ही केंद्र सरकारची संस्था क्लास वन व क्लास टू च्या पोस्ट साठी परीक्षा घेते. 

महाराष्ट्र मध्ये एमपीएससी आहे तशी यूपीसी देश स्तरावर ही परीक्षा घेते .  यूपीएससी ची स्थापना 1 ऑक्टोबर 19 26 आली झाली इंग्रजांच्या काळात याची स्थापना झाली आहे.  पण पुढे देश स्वतंत्र झाल्यावर 26 जानेवारी 1950 ला लागू झालेल्या संविधानानुसार यांना पुन्हा मान्यता देण्यात आली. 

upsc full form in hindi

यु पी एस सी फुल फॉर्म इन हिंदी – संघ लोक सेवा आयोग तसेच यु पी एस सी फुल फॉर्म इन इंग्लिश – union public service commission . देशातील महत्त्वाची व सर्वात अवघड समजली जाणारी हि  परीक्षा आहे . ही परीक्षा भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय विदेश सेवा ,भारतीय पोलीस सेवा, भारतीय  राजस्व तसेच यासाठी या परीक्षेच्या संघाच्या माध्यमातून घेतले जातात. 

त्या संघाच्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकार  सुद्धा काही परीक्षा घेतली जातात.  त्यामध्ये जवळजवळ 24 सेवा परीक्षा घेतली जातात. 

यूपीसी कोण कोणते कार्य पार पाडतात

upsc हि एक मोठी संस्था असून तिच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी केले जातात.  युपीएससी बोर्ड ही दुसऱ्या recruitment एजन्सीला सल्ला देणे कार्य करते  अनुच्छेद 320 मान्यतेनुसार upsc  आयोग दुसऱ्या बोर्डा सल्ला देणे, सिविल सर्विस मध्ये सर्व पदांसाठी भरती घेणे व निवड प्रक्रिया राबवणे हे कार्य करते युपीएससीची कार्य कार्य 

१. भारत सरकारला सल्ला देणे

२.  भरती प्रक्रिया सुधारीत करणे 

३. राज्य सरकारला भरती संदर्भात मार्गदर्शन करणे 

४. डायरेक्ट भरती करणे 

५. भरती प्रक्रियेची नियम बनवणे 

अशा प्रकारची यूपीयसी कार्य करते . 

१. IAS full form in marathi –  भारतीय प्रशासन सेवा { Indian administrative service ] 

२. IFS full form in marathi – भारतीय परदेश सेवा – (Indian Foreign Service)

३. IPS FULL FORM IN MARATHI -भारतीय पुलिस सेवा

४. IRS full form in marathi –   IRS -भारतीय राजस्व सेवा

ecg full form in marathi

pwd full form in marathi

MSCIT full form in marathi

 

upsc मध्ये कोणत्या परीक्षा घेतल्या जातात अन साठी किती वय लागते 

युपीएससी सोडून स्पर्धा परीक्षा करीत वयोमर्यादा  18 ते 30 वर्षापूर्वी लागते पण upsc करण्यासाठी 21 ते 30 वय  लागते . जर  उमेदवार कॅटेगरीमध्ये असेल तर त्याला काही सूट  मिळते. 

upsc परीक्षा   वर्षातून किती वेळा असते

प्रत्येक वर्षी यूपीएससीची जागा निघतात आणि ग्रुप A  आणि ग्रुप B  या दोन्ही पदासाठी दरवर्षी यूपीएससी च्या जागा निघत असतात. UPSC exam पॅटर्न कोणता आहे

upsc  त्यामध्ये पूर्व , मुख्य आणि मुलाखत होत असते आणि अशा तीन टप्प्यांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. पूर्व पेपर हा 100 प्रश्नाचा  पहिला पेपर असतो त्यामध्ये जनरल नॉलेज विचारले जाते . हा पेपर दोन तासाचा असतो . दुसरा पेपर सुद्धा  हा जनरल स्टडीज असतो हा पेपर 80 मार्काचा असून त्याला 200 मार्क साठी  त्याला दोन तास घेतले जातात. यूपीएससी एक्झाम तुम्ही किती वेळा देऊ शकता

 काही ठराविक वेळा तुम्ही ही परीक्षा देऊ शकता.  ही परीक्षा  तुम्ही काही वेळाच देऊ शकता.  जसे मिल्ट्री मध्ये प्रयत्न करण्यासाठी तुम्ही किती हि वेळा देऊ  शकता.  परंतु upsc  त्यामध्ये काही वेळा तुम्ही परीक्षा देऊ शकता .  सामान्य श्रेणीमध्ये उमेदवारास त्यांना सहा वेळा चांन्स  दिला जातो . सहाव्या तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात तर ओबीसी मधील विद्यार्थ्यांनी त्यांना मिळणारी ९ वेळा  परीक्षा देऊ शकतात आणि कॅटेगरी  मधील विद्यार्थ्यांना वयाच्या ३७ वर्ष पर्यंत ही परीक्षा देऊ शकता. असे हे  नियम आहेत. यूपीएससीची तयारी कशी करावी

upsc हि  कठीण परीक्षा असते काही लाखो उमेदवार  बसले असतात आणि त्यामध्ये खूप कमी जण  परीक्षा पास होतात . काही अनेक  वर्षे अभ्यास करून ही परीक्षा निघत नाही अशा वेळेस यूपीएससीची तयारी करणे खूप महत्त्वाचे आहे. 

कोचिंग क्लासेस तसेच इंटरनेटचे , न्युज पेपर ह्या गोष्टी वाचून तुम्ही यूपीएससीची तयारी करू शकता.  पुणे दिल्ली जयपूर या ठिकाणी खूप सार्‍या कोचिंग क्लासेस उपलब्ध आहेत.  महाराष्ट्र मध्ये सुद्धा आता भरपूर प्रत्येक जिल्ह्यामध्ये यूपीएससी साठी कोचिंग क्लासेस तुम्हाला मिळू शकतात. 

यूपीसी मध्ये कोण कोणत्या पदासाठी किती जागा असतात. 

भारतीय प्रशासन सेवा IAS ऑफिसर 180 पदे तसेच भारतीय पोलिस सेवा साठी 150 पदे सेंट्रल ग्रुप एसटी 384 ग्रुप डी साठी 68 पदे तसेच भारतीय विदेश सेवा 37 पदे एवढे दरवर्षी वेकन्सी निघत असतात. 

तुम्हाला आम्ही दिलेली upsc full form in marathi माहिती आवडली असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली दिलेल्याकंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा . 

Leave a Comment