MSCIT full form in marathi for students

Spread the love

MSCIT full form in marathi – MSCIT हा  कॉम्प्युटर कोर्स आहे जो महाराष्ट्र मध्ये प्रत्येक शहरांमध्ये गावांमध्ये अगदी  खेड्या-पाड्यांमध्ये सुध्दा शिकवला जातो . हा सर्टिफिकेट कंप्यूटर कोर्स आहे त्यामध्ये कॅम्पूटर  अगदी बेसिक माहिती दिली जाते .

MSCIT full form

MSCIT FULL FORM –  Maharashtra State Certificate in Information Technology {महाराष्ट्र स्टेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी } हे आहे . महाराष्ट्र मध्ये विद्यार्थी हा कोर्स दहावी झाल्यानंतर करतात . हा कोर्स कोणताही विद्यार्थी करू शकतो . तुम्ही आता आठवी ते पदवीपर्यंत कधीही हा कोर्स करू शकता .

तीन महिन्याचा हा कोर्स असतो या कोर्समध्ये कम्प्युटर विषयी एकदम बेसिक गोष्टी शिकवल्या जातात. जसे  कंप्यूटर कंप्यूटर मधील मॉनिटर, कीबोर्ड, सीपीयूयाबद्दल  शिकवल जाते. 

mscit course कुठे शिकवला जातो

हा computer course  शासकीय मान्यताप्राप्त कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये शिकवला जातो . आता खेडोपाडी  सुद्धा हा कोर्सेस उपलब्ध आहेत .

तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त ms – cit  सेंटरमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. MSCIT  कोर्स तीन महिन्याचा असून त्यामध्ये COMPUTER INSTITUTE हे ठरवतात की रोज किती तास शिकवायचं . 

तीन महिन्याच्या कोर्से मध्ये दोन ते तीन तास शिकवतात . यामध्ये तुम्ही  पुस्तक { THEORY}  माध्यमातून शिकू शकता तसेच यामध्ये प्रॅक्टिकल सुद्धा असतात. 

याचे पुस्तके  मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही हा कोर्स सहजपणे शिकू शकता. पण तुम्हाला COMPUTER इन्स्टिटयूट मध्ये प्रवेश घाव लागेलच . 

MSCIT  फी किती आहे 

MSCIT ची फी 4500 एवढे आहे . ती फी काळानुसार कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे . त्यामुळे आम्ही दिलेली गृहीत धरू नका फी बद्दल अधिक माहिती घेताना तुम्ही या MSCIT च्य  लिंक वर जाऊन अधिक माहिती घेऊ शकता. 

MSCIT कोर्से चा फायदा काय 

हा कोर्स केल्यावर तुम्हाला कम्प्युटर बद्दल माहिती होऊ शकते.  तुम्ही आता एमएस-सीआयटी कोर्स केला आहे असे सांगू शकतात त्यातून तुम्हालाकॉम्पुटर चे बेसिक माहिती मिळेल . तसेच नोकरी साठी BIODATA  बनविताना तुम्ही ह्याचा उल्लेख करू शकता . 

MSCIT [ एम एस सी आय टी } मध्ये काय शिकवले जाते

१. इंटरनेट

२. MS WORLD २०१३  एम एस वर्ड 2013

३. MS OUTLOOK 

४. WINDOW  

५. MS POWER POINT 

६. MS एक्सएल  या सर्व  गोष्टी शिकवल्या जातात. 

 

जर तुम्हला MSCIT बद्दल MSCIT full form in marathi माहिती मिळाली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा . 

read this – adorable meaning in marathi

                 batmi lekhan in marathiLeave a Comment