Cuddle म्हणजे काय? Cuddle meaning in marathi | Indian dictionary

Cuddle म्हणजे काय? Cuddle meaning in marathi – आज आपण Cuddle या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Cuddle  in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात .

Cuddle meaning in Marathi

Cuddle म्हणजे

  • मिठी मारणे
  •  आलिंगन देणे
  •  भाव पाशात घेणे
  • कवेत घेणे 
  • गुजरने

जेव्हा आपण एखाद्या प्रेमाने मिठी मारत असतो किंवा त्या जवळ घेत असतो तेव्हा मिठी हा शब्द देतो त्याच इंग्लिश मध्ये कळेल असे म्हणतात.

सुखाच्या वेळी व दुःखाच्या वेळी आपण भावनेच्या भरात एखाद्याला मिठी मारतो किंवा जवळ घेतो आलिंगन देतो या सर्व शब्दांसाठी कडे शब्द इंग्लिश मध्ये वापरला गेला आहे.

Cuddling in bed meaning in Marathi

याचा अर्थ असा होतो की  मध्ये मिठी मार जेव्हा आपण एकत्र झोपतो तेव्हा पण प्रेमाने किंवा भीतीने मिठी मारतो तेव्हा आपण अंथरुणामध्ये मध्ये झोपे त असतो तेव्हाच आपण त्याला मिठीत घेतो.

meaning of cuddle in Marathi उदाहरणे

१. रामोश्याम एकत्र फिरायला गेली परंतु ती त्यांनी साप पाहिला व भीतीने एकमेकांना मिठी मारली.

1. Ramoshyam went for a walk together but they saw a snake and cuddled each other in fear.

२. खूप वर्षानंतर राजेशला शाम भेटला व त्याला पाहून राजेशला खूप आनंद झाला व त्यांनी आनंदाने शामला मिठी मारली.

2. After many years, Rajesh met Sham and Rajesh was very happy to see him and happily cuddled Sham.

३. मनोहर ने तिला मिठी मारत घेतला . दीड वर्षाचा असून तो सर्वांचा लाडका आहे तरी तो चावला तरी कोणाला राग येत नाही.

3. Manohar cuddle her and hugs her, so this one and a half year old is loved by everyone, but even if he bites, no one gets angry.

४. राधिका आणि तिच्या आईला जोरात कलिंगन दिली राधिका ही दोन वर्षानंतर नदीच्या आईला भेटली होती त्यामुळे ती खूप आनंदात होती

4. Radhika and her mother give loud Kalingan Radhika was very happy to meet Nadi’s mother after two years.

५. सचिन त्याच्या कुत्र्याला आलिंगन दिली निरोगी गेल्यानंतर कुत्रा रोज त्याचे तिच्याकडे जोरात पळत येतो.

5. Sachin hugs his dog and after getting healthy, the dog runs to her every day.

६. मोत्यां ने मालकाला कलिंगन दिले टॉमी हा सर्वांचा आवडता पाळीव कुत्रा आहे तो कुणालाही चावत नाही व कोणावरती भंकस सुद्धा नाही.

6. Pearls gave Kalingan to the owner Tommy is everyone’s favorite pet dog, he does not bite anyone and is not angry at anyone.

७. राजीवनी त्याचे भावाला मिठी मारली व रडू लागला खूप दुःख झाले होते त्यामुळे त्यांनी त्याच्या भावाला कवेत घेतली

7. Rajeev hugged his brother and started crying because he was very sad so he took his brother to Kavet

Cuddle Similar Words 

  • clasp 
  • canoodle
  • burrow
  • caress 
  • dandle 

Read this meanings that help you

Leave a Comment