manipulate meaning in Marathi | indian dictionary

Manipulate  meaning in Marathi – आज आपण Manipulate या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व  काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला Manipulate meaning in Marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Manipulate meaning in Marathi

Manipulate म्हणजे

  • फेरफार करणे
  • स्वतःच्या फायद्यासाठी एखादी गोष्ट करणे 
  • आपल्या प्रभावाचा वापर करून एखादी चुकीची गोष्ट करणे 
  • नियंत्रण करणे 
  • फायद्याचे पाहणे 
  • अभियंता
  •  हाताळणे
  • व्यक्तीला योग्य रीतिने हाताळणे

Meaning of manipulation in Marathi

हाताळणे किंवा नियंत्रण (यंत्रणा इ.) सहसा कुशल पद्धतीने

चातुर्याने किंवा कुटिलतेने प्रभाव किंवा नियंत्रण मिळवणे

Genetic manipulation meaning in Marathii

 genetic manipulation या शब्दाचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रात केला जातो. अनुवंशिक हाताळणी असा याचा अर्थ आहे.

 उदाहरणे

१. राजेश ने फायदे साठी कागदपत्रांमध्ये फेरफार केली व ती कोर्टासमोर सादर केली

1. Rajesh manipulated the documents for his benefit and submitted them before the court

२. लोक स्वार्थासाठी जमिनीचे नावांमध्ये फेरफार करतात व जमीन आपण नावे करण्याचा प्रयत्न करत असतात सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे व कारवाई केली पाहिजे.

2. People are changing the names of the land for selfish reasons and they are trying to name the land themselves, the government should pay attention to this and take action.

३. मंगेशने स्वतःच्या नावांमध्ये त्याच्या फायद्यासाठी बदल केला व सदर व्यक्तीच्या नावावरील पैसे हडप केले ही बाब त्या व्यक्तीचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये त्याची विरुद्ध तक्रार दाखल केली.

3. After the man came to know that Mangesh had changed his names for his benefit and had usurped the money in the name of the said man, he filed a complaint against him in the police station.

४. काही लोक स्वतःचे फायद्यासाठी सरकारने दिलेल्या अधिसूचनेमध्ये बदल करतात व पैसे हडपण्याचे संधी शोधतात.

4. Some people change the notification issued by the government for their own benefit and find opportunities to grab money.

Manipulate Similar Words

engineer, finesse, jockey bring off, carry off, carry out, get off, pull command, direct, guide, steer control, micromanage, regulate, run react

Leave a Comment