Best essay on maza avadta neta in marathi 2021 | बोस माझा आवडता नेता मराठी निबंध

Spread the love

मित्रानो आज आपण Essay on maza avadta neta in marathi हा निबंध लिहणार आहोत . हा निबंध स्पर्धा परीक्षा , शाळेतील परीक्षा मध्ये विचारला जातो . तर आज आपण हा निबंध ३०० शब्दात लिहणार आहोत .

Majha avadta neta essay in marathi | माझा आवडता नेता निबंध

माझा आवडता नेता – सुभाषचंद्र बोस हे आवडते नेतृत्व आहे . त्यांचा संघर्षमय जीवन व देशासाठी केलेला त्याग त्यामुळे मला सुभाषचंद्र बोस हे नेता म्हणून आवडतात .

सुभाषचंद्र बोस हे लहानपणापासून हुशार होते .त्यांचा जन्म ओडिशा या राज्यामध्ये म्हणजे तेव्हाच्या बंगाल प्रेसीडेंसी मध्ये झाला . कटक या शहरामध्ये झाला .

वडील जानकीनाथ बोस व प्रभावती बोस या जोडप्याच्या घरी सुभाषचंद्र बोस  यांचा जन्म झाला .सुभाषचंद्र बोस यांचे वडील हे कटक शहरातील एक सुप्रसिद्ध वकील होते , सुभाषचंद्र बोस  यांना तेरा भावंडे होती व सुभाषचंद्र बोस  हे नववे अपत्य होते . 

कटक शहरामधून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले व वयाच्या १५ वर्षी सुभाषचंद्र बोस साहित्य क्षेत्राचा संपूर्ण अभ्यास केला . १९१९ साली त्यांनी BA ओनर्स मांडून आपली पदवी पूर्ण केली . 

सुभाषचंद्र बोस हे IAS बनण्यासाठी व त्याची तयारी करण्यासाठी लंडन ला गेले तिथे IAS अधिकारी बनले .

१९२० साली सुभाषचंद्र बोस IAS बनले परंतु स्वामी विवेकानंद व अरविंद घोष यांच्या विचारामुळे त्यांनी १९२० ला IAS हे पद सोडले . त्यांना इंग्रजांची गुलामगिरी करायची न्हवती त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला . 

भारतात आल्यानंतर सुभाषचंद्र बोस गांधींना भेटायला गेले व त्यांच्या सांगण्यानुसार दासबन्धु सोबत देशासाठी काम करण्यास सुरवात केली .

त्यांनी बंगाल मध्ये असहकार चळवळ मध्ये भाग घेतला . बंगाल मध्ये अनेक आंदोलने केल्यानंतर ते देशातील महत्वपूर्ण नेते बनले . 

जवाहरलाल नेहरू सोबत त्यांनी सायमन कमिशन ला विरोध केला तसेच त्यांच्या सोबत अनेक आंदोलनात भाग घेतला .

सुभाषचंद्र बोस यांना स्वातंत्रसंग्राम मध्ये अनेक वेळा तुरुंगवास झाला , ते ११ वेळा तुरुंग वास भोगून आले . १९३९ ला सुभाषचंद्र बोस  काँग्रेस चे अध्यक्ष झाले .

परंतु गांधींच्या विरोधामुळे त्यांनी हे अध्यक्ष पद सोडले . सुभाषचंद्र बोस  यांनी गांधींनी उभा केलेला उमेदवाराचा पराभव केला . त्यामुळे गांधी त्यांच्यावर नाराज होते यामधून गांधी त्यांच्यावर नाराज झाले . 

त्यांनी ब्लॉक फॉरवर्ड या पक्षाची स्थापना केली . त्यांनी स्वतंत्र संग्राम चालू ठेवला परंतु इंग्रजांनी त्यांना त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवले पण ते तिथून पसार झाले .

अफगाण मार्गे जर्मनी ला पोहोचले तेथून ते रंगून ला आले व रासबिहारी बोस यांच्या आजाद हिंद सेनेचे नेतृत्व करू लागले . तिथेच त्यांच्या कार्याने व भाषनाने  त्यांना नेताजी हे नाव ठेवण्यात आले .

हिते चं त्यांनी तुम मुझे खून दो मे तुमे आजादी दूंगा हि घोषणा केली . 

अशा थोर  नेत्याला  माझे अभिवादन

दुसरे निबंध जे तुम्हाला उपयोगी पडतील

वरील निबंध Essay on maza avadta neta in marathiजर तुम्हाला आवडला तर तो सर्वाना शेअर करा व खाली कंमेंट मध्ये लिहा . 

१.मी प्रधान मंत्री झालो तर …… निबंध वाचण्यासाठी क्लिक करा 

२. मी मुख्यमंत्री झालो तर …… निबंध वाचण्यासाठी क्लिक करा 

३. वर्षा ऋतू निबंध वाचण्यासाठी क्लिक करा 

Leave a Comment