marathi bp | मराठी बीपी | balak palak film|बीपी पिक्चर

नमस्कार मित्रांनो आज आपण marathi bp म्हणजेच मराठी बालक पालक { marathi bp film } या चित्रपटाविषयी माहिती घेणार आहोत.  हा चित्रपट कसा आहे व तो कोणी निर्माण केला त्याची कलाकार त्याची संपूर्ण कथा जाणून घेऊयात.  हा मराठी अप्रतिम चित्रपट आहे तो सेक्स एज्युकेशन वर अवलंबून आहे . भारतात sex education  वर जास्त बोलत नाहीत पण या marathi bp hd चित्रपटांमध्ये चांगली माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.  या देशात सेक्स एज्युकेशनल किंवा अशा विषयावर खूप कमी चित्रपट आहेत त्यापैकी हा एक सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे . तर चला या marathi bp hd चित्रपटा विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात . 

marathi bp – मराठी बीपी चे कलाकार

दिग्दर्शक व इतर कलाकार कोण आहे ते पाहूयात . कलाकार –  सई ताम्हणकर, किशोर कदम, अमृता सुभाष , सुबोध भावे, किशोर कदम, मदन देवधर,शाश्वती  पिंपळेकर, भाग्यश्री शं कपाळ प्रथमेश परब,रोहित फाळके. 

 डायरेक्टर रवी जाधव हे आहेत , वरील या सर्व कलाकारांनी हा balak palak | marathi bp film सिनेमा केला आहे . बाल कलाकार रोहित फाळके प्रथमेश परब मदन देवधर भाग्यश्री सकपाळ शाश्वती पिंपळीकर या बालकलाकारांनी भोवती हा सिनेमा फिरत आहे.  हे सर्व एका चाळे मध्ये राहणारे एकत्र शिकत असणारे व एकमेकांचे मित्र असतात. 

 त्यांच्या चाळेतील एक मुलगी ज्योती ही पळून जाते त्यामुळेसर्वत्र चर्चा होते  ज्योतीने शेण खाल्ले. शेण खाल्ले  म्हणजे काय या गोष्टीचा शोध घेण्याचे हे सर्व जण ठरवितात . हे  शोध घेतात म्हणजे त  मराठी सेक्स  व्हिडिओ पाहण्या पर्यंत जातात. हे सर्व एका  व्हिडिओ दुकानांमधून त्या प्रकारची cd  घेऊन येतात व ते marathi bp picture  पाहतात.  त्यानंतर ती तशा प्रकारची सिनेमा पाहतात. 

marathi bp shot

marathi bp flim info

 या चित्रपटास विशाल-शेखर यांनी संगीत दिले आहे यामध्ये हरवली पाखरे हरवली पाखरे हे गाणे खूप खूप प्रसिद्ध आहे.  महेश लिमये यांनी या सिनेमात सिनेमाटोग्राफी दिली आहे.  या चित्रपटांने कोटी मध्ये कमाई केली आहे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या आठवड्यामध्ये दोन कोटीचा गल्ला केला तर दुसऱ्या आठवड्यामध्ये त्याहून अधिक व्यवसाय केला यावरून या चित्रपटाची लोकप्रियता त्यावरून  कळते . 

 Mumbai film production company ने उतुंग ठाकूर व रितेश देशमुख यांनी बनविला आहे . गणेश पंडित , रवी जाधव अंबर हडप यांनी २०१३ प्रदर्शन व लिखाण केले आहे . 

प्रथमेश बायोग्राफी इन मराठी

 prathmsh parab biography in marathi – प्रथमेश परब हा मराठी हिरो आहे आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ घालणाऱ्या या हिरो चा  जन्म 29 नोवेंबर 1993 साली झाला. बालक  पालक | marathi balak palak मध्ये त्यांनी एक लहानशी भूमिका केली होती तिथून पुढे टाइमपास, टाइमपास टू ,दृश्यम, उर्फी लालबागची राणी ,पस्तीस टक्के काठावर पास अशा चित्रपटांमध्ये मुख्य व इतर पात्रांची भूमिका केली आहे . टाईमपास मधील मधील दगडू ची भूमिका त्याची खूप गाजली होती. प्रथमेश चे शिक्षण मुंबईमध्ये झाले असून क्रॉस हायस्कुल व एम एल  हे डहाणे महाविद्यालयातून झाले आहे. 

sai tamhankar biography in marathi

 sai tamhankar biography in marathi – सही ताम्हणकर – ही मराठी अभिनेत्री मराठी व हिंदी चित्रपट मधील उत्कृष्ट नायिका आहे . तिचे अनेक मराठी चित्रपट गाजलेले आहेत . सई  बोल्ड भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध आहे तिने अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे . दुनियादारी हा तिचा चित्रपट खूप गाजला होता या चित्रपटामुळे सईला महाराष्ट्र मध्ये खूप ओळख मिळाली . तसेच तिने या मराठी बीपी marathi bp म्हणजेच या मराठी चित्रपट मध्ये सुद्धा काम केले आहे .

नाव – सई ताम्हणकर 

जन्म – 25 6 1986

 आईचे नाव-  मृणालिनी 

वडिलांचे नाव – नंदकुमार

 भाषा – मराठी हिंदी इंग्लिश 

पतीचे नाव – अमोल गोसावी 

चित्रपट-  हंटर, दुनियादारी,

 जन्मस्थान – सांगली 

सध्याचे ठिकाण – पुणे 

चित्रपट – पिकनिक 2018 प्रदर्शित

 ब्लॅक अँड व्हाईट 2018 हिंदी ,गजनी २००८ हिंदी, बे दुणे  साडेचार 2009 मराठी, मिशन पोसिबल मराठी ,गाजराची पुंगी 2012, लग्नाची गजब गोष्ट 2010 झपाटलेला 2013 , balak palak film 2013, नो एन्ट्री पुढे धोका आहे 2012 ,पोरबाजार 2014 ,टाइम प्लीज 2013 . हू हि रे २०१५

मदन देवधर 

madan devdhar biography in marathi – मदन देवधर हा बालकलाकार म्हणून फिल्म सृष्टीत काम करू लागला त्याचा मेहेक हा हिंदी चित्रपट पहिला चित्रपट आहे.  त्याने या चित्रपटांमधून आपले काम सुरु केले.  2009 मधील त्याच्या विहीर या चित्रपटांमधील भूमिका खूप गाजली होती.  तसेच  मराठी चित्रपट केले आहेत त्याचा जन्म 25 जानेवारी 1994 सली मुंबई झाला. 

 नाव *  मदन देवधर

 जन्मदिनांक – 25 जानेवारी 19 94

 धर्म – हिंदू 

कास्ट – ब्राह्मण 

आवडता छंद – फोटोग्राफी 

विवाहित – अविवाहित 

आवडता कलर काळा 

आवडते खाद्य – ब्रेड आणि बटर

 त्याने भोजपुरी हिंदी मराठी या सर्व भाषा मध्ये सुद्धा काम केले आहे . मदन देवधर चे काही चित्रपट – विहीर, {marathi bp } बालक पालक ,न्यूड  ,अल्लाह के बंदे. 

balak palak marathi bp

bhagyashree shankpal

  bhagyashree shankpal biography in marathi – भाग्यश्री शंकपाळ – हि मराठी अभिनेत्री आहे.  तिने आपल्या अभिनय लहान वयापासून सुरु  केला.  बालक-पालक हा तिचा पहिला चित्रपट असून त्यामध्ये तिने अभिनय केला आहे . 

 नाव – bhagyashree shankpal

 जन्म दिनांक – na 

 जन्म ठिकाण – मुंबई

 शिक्षण महाविद्यालय डहाणूकर कॉलेज

भाग्यश्री हिने मालिका मध्ये सुधा अभिनय केला आहे.  त्या मालिकेचं नाव फुबाईफु असे आहे. 

read this –

  1. love quotes in marathi
  2. good morning images in marathi
  3. positive motivational quotes in marathi
  4. kirana list in marathi

 rohit phalke

 rohit phalke biography in marathi – लहानपणापासूनच अभिनयाची संधी रोहित फाळके याना  मिळाली. {marathi  bp } बालक-पालक 2012 साल प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटात त्यांनी भूमिका केली तसेच दुसऱ्या टीव्ही सिरीयल मध्ये सुद्धा काम केले आहे. रोहित   ने  दुसऱ्या मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा केले आहे.  बे दूने दहा या  मराठी टीव्ही सिरीयल मध्ये  काम केले आहे. 

 नाव – रोहित फाळके 

जन्म ठिकाण – मुंबई

 जन्म तारीख – 10 ऑक्टोबर 1997

 व्यवसाय – अभिनय 

उंची – 5.5 

शिक्षण d g कॉलेज 

आवडता छंद – लिहिणे 

रोहित हा अभिनेता नसून आहे तो एक लेखक व डायरेक्ट सुद्धा आहे.  रोहित ने दादू नावाची एक फिल्म स्टोरी लिहिली आहे.  ती बाप मुलाचे नाते संबंधावर अवलंबून आहे. 

 shashwati pimplikar

shashwati pimplikar biography in marathi – बालक पालक मधील आणखीन एक अभिनेत्री म्हणजे शाश्वती पिंपळकर.  डोली या नावाने बालक पालक  या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे . तसेच अनेक  मराठी टीव्ही सिरीयल मध्ये सुद्धा शाश्वती पिंपळकर ने काम केले आहे.  बालक पालक या चित्रपट नंतर  तिने हेडलाईन या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

तसेचशेजारी  शेजारी पक्के शेजारी टीव्ही सिरीयल मध्ये सुद्धा काम केले आहे. मूळची पुण्याची असलेली शास्वती आता  मुंबईमध्ये आली आहे पुण्यातील रोझरी हायस्कूल मधून माध्यमिक शिक्षण व   महाविद्यालय फर्ग्युसन कॉलेजमधून झाले आहे . 

marathi bp hd
marathi bp

amruta subhash

amruta subhash biography in marathi – अमृता सुभाष या  मराठी प्रसिद्ध अभिनेत्री आहे तिने अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे . सुप्रसिद्ध ज्योती सुभाष यांच्या त्या कन्या आहेत

अमृता सुभाष यांनी अनेक दर्जेदार मराठी चित्रपटामध्ये मुख्य भूमिका व केले आहेत व रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत . त्या शास्त्रीय गायिका सुद्धा आहेत.  अमृता सुभाष यांनि  गंधा ,विहीर,  मसाला,  नितळ,  वळू,  आजी या चित्रपटात काम केले आहे . त्यांनी उलट सुलट हे पुस्तक सुद्धा लिहले आहे . 

marathi bp shot info

तुम्ही मराठी बीपी किंवा बालक पालक या नावाने सुद्धा फिल्म youtube वर शोधू शकता . youtube जावून तुम्ही फक्त marathi bp youtube वर सर्च करा तुम्हाला ह्या फिल्म विषयी माहिती मिळेल .

marathi bp gane

  1. haravli pakhre
  2. susangati sada ghado
  3. dinchayk
  4. kalla
marathi bp film { balak palak }

Leave a Comment