Mackerel fish in marathi | fish names in marathi

Mackerel fish in marathi mackerel meaning in Marathi – आपल्या देशात  अनेक राज्यात सापडला जाणारा हा  Mackerel मासा आहे . बरेच मासे खाणारे शोकीन किंवा शाळेमधील  विद्यार्थी  Mackerel माशा विषयी माहिती ऐकण्यास उत्सुक असतात किंवा जाणण्यास उत्सुक असतात . अशा सर्वांना आज या माशा { king mackerel in marathi } विषयी संपूर्ण माहिती देत आहोत. 

Fish names in marathi  भाषेमध्ये तसेच मायक्राल इन्फॉर्मेशन इन मराठी भाषेमध्ये देत आहोत.  तुम्हाला या मासा विषयी  इंग्लिश किंवा हिंदी मध्ये माहिती मिळेल पण मराठीमध्ये या माशावर  खूप कमी माहिती आहे.  तर चला या mackerel fish in marathi माशा विषयी संपूर्ण माहिती पाहूया. 

 Bangada fish name in english – याचे इंग्लिश मध्ये नाव Mackerel असे आहे तर मराठी मध्ये याचे नाव बांगडी असे आहे.  तर हिंदीमध्ये याला बांगडी असे म्हणतात .

 mackerel in marathi information

१. आपल्या देशात हा मासा काही राज्यांमध्ये सापडतो .  त्याचा वापर खाण्यामध्ये केला जातो. प्रथिने  युक्त असा हा मासा आहे . 

२. वजनाने हा मासा दोन किलो होते तर एक वयस्क मासा चे वजन हे 1.5 ते दोन किलोपर्यंत होते . त्याची लांबी ही दहा ते 22 इंच एवढी होऊ शकते. 

३.  हा मासा मासारी प्रकारातला आहे हा मासा छोटे  मासे , झिंगे , लहान लहान खेकडे अशा प्रकारचे भोजन करतात . 

४. हे.  मासे बहुदा सकाळी शिकार करतात  रात्रीचे हे मासे  शिकार करत नाहीत 

५. हा मासा च्या  खालच्या भाग चांदीच्या रंगाचा असतो तर वरचा भाग  निळा व हिरव्या रंगाचा असतो.  हा मासा दिसायला सुंदर असा आहे. 

६.  हा मासा या परिवारातील आहे कोंबडी ड्राय परिवारात एकूण 51 प्रकारच्या प्रजाती आढळतात. 

७.  ह्या मासा ची शिकार व्हेल, शार्क, पेंग्विन ,  कासव, tuna मासा , डॉल्फिन या सारखे मोठे मासे करतात. 

८.  उन्हाच्या महिन्यामध्ये हे मासे प्रजनन करतात . खोल पाण्यामध्ये जाऊन हे मासे  प्रजनन करतात . 

९. ह्या मासा चे अंडी पाण्यावर तरंगत असतात . हा मासा जीवन भरात 5 लाखापर्यंत संधी देऊ शकतो.  जेवढी अंडी दिली आहेत त्यामध्ये सर्व अंड्यामधून पिल्ले जन्माला येत नाहीत  काही अंडे हे दुसरे मासे खातात . 

१०. या माशाला भारतात प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते . महाराष्ट्रात बांगडा ,हिंदीत बांगडा, गुजराती मध्ये बांगडी, कोकणात बांगडो , तामिळमध्ये कन कुठंली , बंगालमध्ये काजल गौरी, कन्नड मध्ये बांगुडे , मल्याळम  मध्ये आईला असे विविध नावाने ओळखले जाते. 

११.  हा मासा मुख्यता प्रशांत महासागर हिंद महासागर मध्ये सापडतो

bangada मासा खाण्याचे फायदे 

पोषक तत्वांनी युक्त असा हा मासा आहे . तुम्ही याचे सेवन केल्याने शरीराला फायदा होतो.  दक्षिण भारतीयांच्या आहारात मोठ्या प्रमाणात या माशाचा समावेश होतो . या मासा मध्ये विटामिन डी, ओमेगा-3, हे पोषक द्रव्ये असतात हे शरीराला फायदेशीर आहेत.  हा मासा खाल्ल्याने प्रजनन संस्था, हृदयरोग फायदा होतो . यांनी हार्मोनियम संतुलित होते. 

१. रुदय रोगास प्रतीबंधक

 हा मासा खाल्ल्याने हृदयरोग यापासून दूर राहता येते . या मासा आपल्या हृदयास चांगले ठवण्यास  फायदेशीर आहे . या माशांमध्ये पोली व हे दोन्ही पोषक द्रव्ये असल्याने हृदयरोगास  दूर ठेवते . 

२. डायबिटीज

हा मासा खाल्याने  डायबिटीज दूर होण्यास मदत होते.  यामध्ये मोनो माणसाची रिटेल पार्टी असे असते . हे  पोषक द्रव्य रक्तामधील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतो . 

३. ब्लडप्रेशर 

बांगडा माशांमध्ये पोटॅशियम हे विपुल प्रमाणात असते.  त्यामुळे तुम्हाला ब्लड प्रेशर कमी ठेवण्यास मदत होते . विटामिन ई चे सेवन केल्याने ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते . 

४. वजन कमी होण्यास मदत

बांगडा मासा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते . या माशांची माशांमध्ये ओमेगा-3 हा घटक असतो . त्यामुळे पोटाची चरबी कमी होते व शरीरातील मेटाबोलिजम नियंत्रित होतो त्यामुळे आपले वजन हे संतुलित राहते. 

६. मूड चांगला राहतो 

 या माशाचे नियमित सेवन केल्याने तुमचा मूड सुद्धा चांगला राहतो.  या माशाचे सेवन केल्याने ओमेगा थ्री , फॅटी ऍसिड ची कमतरता जाणवत नाही त्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो.  या माशांमध्ये ओमेगा ३ ची मात्रा चांगल्या प्रमाणात असते त्यामुळे तुमच्या मूड चांगले राहण्यास मदत होते . 

६. कॅन्सर रोखण्यास मदत

 हा मासा खाल्याने कॅन्सर रोखण्यास मदत होते . या  एंटीऑक्सीडेंट यांनी हा मासा समृद्ध असून हे तीन घटकच कॅन्सर पासून दूर ठेवतात omega-3 मुळे पोटाचा कॅन्सर, स्तन  कॅन्सर , प्रोटेस्ट दूर राहतो. 

mackerel मासा खाण्याचे नुकसान 

जसे या मासाचे फायदे आहेत तसे  नुकसान सुद्धा आहेत . या मासा चे सेवन केल्याने फायदा होतो तसे त्याचे नुकसान सुद्धा होते . ह्या मासा चे  योग्य प्रमाणात सेवन केले नाही तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.  हे माशांमध्ये पारा चे प्रमाण जास्त असते त्यामुळे गर्भवती महिलांना हा मासा जास्त प्रमाणात खाऊ नये 

Fish name in marathi 

१. बटरफिष – पॉपलेट पदा . हा मासा समुद्रात आढळतो . ह्या मासा ला  दुसऱ्या देशात सुद्धा अनेक नावाने ओळखले जाते.  अमेरिकन बटरफिष हार्वेस्टर ओळखले जाते . 

२. black pomfret  -हा मासा समुद्रात सापडतो ह्या माशाला एक मोठा काटा असतो . तमिळनाडूमध्ये माशाचे मोठ्या प्रमाणात खाण्यात वापरात येतो. 

३.  बॉम्बे डक-  बोंबील या नावाने भारतात  यांना ओळखले जाते . हा मासा समुद्र सापडतो . महाराष्ट्र व  लक्षदीप मध्ये हा मासा सापडतो . 

४. फ्लॅट फिश – चपटा मासा म्हणून याला मराठी भाषेमध्ये नाव आहे . समुद्रामध्ये हा सापडला जाणारा मासा  आहे . 

५. कॅट फिश – सिंघडा ,संगम या नावाने ओळखला जातो.  हा मासा समुद्रामध्ये सापडतो . 

६. कटला – कतला, बोसा या भारतीय नावाने ओळखला जातो. 

7.  रंजन –  सुरमई या भारतीय नावाने ओळखला जातो या माणसं वजनाने खूप मोठा असो हिंद महासागर च्या जवळ हा मासा सापडतो . 

7. seer fish – अंजल , सुरमई , या भारतीय नावाने हा मासा ओळखला जातो . हा मासा वजनाने खूप मोठा असतो . 

8. Parrot fish –  पोपट मासा 

9. blue whale – देव मासा 

10.eel – वाम मासा 

11. mussels fish – कालवं मासा 

12. prawns –   कोळंबी 

13. pramfet – पॉपलेट 

14. salmon fish name in marathi – रावस 

15. rahu – तांबडा मासा

16. shark – मोरी फिष

17. squid fish – माकूळ 

18. sardines fish – पेडवे 

19. wahoo fish  – कल्ली 

20. thilapia fish – चीलापी फिश

21. balleye fish – राणी मासा 

22. baby prawns – बोंबील 

23. flyning fish – पाकूर 

24. lobster – शेवंड 

25. mullet – बोईर 

26. sword fish – तर मासा 

27. butter fish – सारंग 

28. Marathi name of tuna fish – कुपा मासा | tuna fish in marathi – कुपा मासा 

29. Salmon fish in marathi – रावस मासा 

30. Seer fish in marathi – द्रष्टा मासा

31.  Mackere in marathi – बांगडा 

32. Sardine fish in marathi – तरली पड़वा

33. Chonak fish in marathi – 

34. Red snapper in marathi –

35. Herring fish in marathi -दवाक, माथी मासा.

36. King fish in marathi – 

37. Trout fish गोड्या पाण्यामधील मासा 

38. Anchovies fish – मांदेली 

39. Mussels fish – कालव 

40. Sole fish in marathi

41. Catla fish in marathi – कटला

42. Hilsa fish in marathi

43. Barramundi fish in marathi

44. Catfish in marathi – शिंगाला

45. Halibut fish in marathi – एक मोठा सपाट सागरी मासा

46. Parshe fish in marathi -शेवटो

47. Roopchand fish in marathi

48. Black Pomfret fish in marathi – हलवा (Halwa)

49. Murrel fish – टोळ मासा 

50. Pink perch fish – राणी मासा.

51. Octopus in marathi – अष्टबाहु.

52. Railbow Sardines fish – क्रिशरांची पेड्डी.

53. White Mullet fish – बोय

54. Threadfin Bream – राणी मासा.

55. Snakehead Fish in name marathi – मरळ

56. Stingray fish in marathi – पाकट.

57. Long Fin Cavalla – कोंकर.

58. Horse Mackerel – हाडो बांगडा

59. Grouper – हेकरु,गोबरा.

60. .Golden Anchovy fish in marathi – मांदेली.

आम्ही तुम्हाला fish names in marathi with images मध्ये दिलेले आहेत .  तुम्हाला समुद्रातील गोड्या पाण्यातील मासे ची यादी इंडिया and  माश्यांची माहिती,माश्यांचे प्रकार फिष नेम इन मराठी किंवा माशांची माहिती दिली आहे.  भारतात मासे खूप चवीने खाल्ले जातात . आम्ही तुम्हाला समुद्रातील व गोड्या पाण्यातील माश्यांची नावे  (Marathi fish names) पन्नास माशांची यादी दिली यामध्ये (Indian fish names in marathi) नावे दिली आहेत . Mackerel in marathi name माहिती वरील कशी आहे ते सांगा व खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा . your answer for what is mackerel fish called in marathi – bangada this is name in marathi . 

read this article –

  1. broccoli in marathi
  2. fennel seed in marathi
  3. flax seed in marathi
  1. Surmai fish in english name – surmai 
  2. Tilapia fish in hindi name
  3. Dadha fish 
  4. Vanjaram fish  

Leave a Comment